Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Kids Shoes Bellies : तुमच्या लहान मुलांच्या मुलायम पायाला पूर्ण आरामदायक ठरतील ‘हे’ शूज

आपल्या लहान मुलांसाठी शॉपिंग (online Shopping) करताना आपण त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूमुळे त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतो. विशेषकरुन जेव्हा आपण त्यांच्यासाठी शूज खरेदी करतो तेव्हा ही काळजी अधिक वाटते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी तुमच्या लहानगीच्या पायाला आरामदायक ठरतील असे शूज घेऊन आलो आहोत.

Read More

PPF: आता बँकेत न जाता तुम्ही घरीच उघडू शकता PPF खाते, SBI देत आहे विशेष ऑफर

PPF Account Open At Home: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजना ही सामान्य लोकांसाठी गुंतवणुकीसाठी सुलभ योजना आहे. या योजनेंतर्गत वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे, जे बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता. एसबीआयचे ग्राहक आता त्यांच्या इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंग सेवेद्वारे पीपीएफ खाते ऑनलाइन घरी बसूनही उघडू शकतात.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पाने कोकणवासी आनंदीत, काही योजनांचा कोकणवासीयांना होणार मोठा फायदा

Budget 2023 Update: बुधवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या थेट कोकणवासीयांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोकणवासीय आनंदित आहेत. पाहुयात, त्यांना कोणत्या योजनांचा लाभ होणार आहे.

Read More

Tim Cook On Amul Doodle : आता डूडल वरही टिम कूकची चर्चा

Amul Congratulated Tim Cook on Doodle : गेल्या काही दिवसांपासून ॲपलचे सीईओ टिम कूक यांचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. अमूल दूध कंपनीने देखील कूक यांचे डूडल तयार करुन; मुंबई येथे ॲपल स्टोअर लाँच केल्याबाबत शुभेच्छा दिल्या.

Read More

Contract Workers Layoff: मंदीमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड; IT क्षेत्रातील 3600 कर्मचारी बेरोजगार

जानेवारी-मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत 3600 कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी नोकरीवरून काढून टाकले आहे. जागतिक मंदीचा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे. मागील वर्षभरापासून पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा सपाटा कंपन्यांनी लावला होता त्यात आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.

Read More

Furniture Shopping करताना या गोष्टींची घ्या काळजी, बजेटमध्ये सजवा तुमचं घर!

तुम्ही तुमच्या घरासाठी फर्निचर घेण्याचा विचार करत असाल तर आधी काही गोष्टींचा विचार करा. जसे की, फर्निचरची उपयुक्तता, बचतीच्या डील्स, गुणवत्ता आणि ऑफर्स. या सगळ्या गोष्टींचा विचार करून फर्निचर खरेदी केल्यास तुमचे पैसे नक्की वाचणार आहेत.

Read More

Ganesh Festival: गणेश उत्सवासाठी जनतेकडून वर्गणी गोळा करणे कायदेशीर आहे का?

गणेशमंडळाकडून जनतेमधून वर्गणी गोळा केली जाते. मात्र, ज्या मंडळांची धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे (charity commissioner office) नोंदणी झाली आहे. याशिवाय ज्या मंडळानी उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी आयुक्तालयाची परवानगी घेतली नाही, अशा मंडळांनी जनतेकडून वर्गणी गोळा करणे हे बेकायदेशीर ठरते.

Read More

Credit Growth: कर्ज महागली मात्र कर्जाच्या मागणीवर परिणाम नाही, वर्षभरात कर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ!

Credit Growth: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची (MPC) बैठक पार पडली. या बैठकीत सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2022-23 या आर्थिक वर्षांत कर्जदारांची संख्या गेल्या 11 वर्षांतील सर्वाधिक नोंदवली गेली आहे. कर्जावरील व्याजदर वाढत असतानाही कर्जाची मागणी मात्र कमी झाली नाही हे स्पष्ट झाले.

Read More

Adani Group साठी खुशखबर, कर्ज देण्याचा विचार शक्य असल्याचे बँक ऑफ बडोदाच्या सीईओनी केले विधान

Adani Group सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. पैशाची गरज असताना एकीकडे एफपीओ रद्द करावा लागला तर दुसरीकडे विदेशी कर्ज मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर गौतम अदानी आणि पर्यायाने Adani Group साठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.

Read More

Budget 2023: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर करणार 2 लाख कोटी रुपये खर्च..

Budget 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचे बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करायला सुरवात केली.

Read More

Cognizant साडेतीन हजार कर्मचारी कपात करणार; कार्यालये बंद करून खर्च कमी करण्याची वेळ

cognizant layoffs: कॉग्निझंट ही अमेरिकास्थित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मात्र, त्यांचे सर्वाधिक कामकाज भारतातून चालते. सध्या अमेरिकेत मंदीसदृश्य परिस्थिती असल्याने कंपनीकडील कामाचा ओघ कमी झाला आहे. कर्मचारी कपातीबरोबरच कार्यालये बंद करण्याचा निर्णयही कंपनीने घेतला आहे. 80 हजार कर्मचारी बसू शकतील एवढ्या जागेवरच्या कार्यालयातील कामकाज बंद करणार आहे.

Read More

Chandrayaan-3 Mission मध्ये सरकारी आणि खाजगी कंपन्यांचाही सहभाग

Chandrayaan-3 Mission: भारताने आतापर्यंत 3 चांद्रयान मोहिम पार पाडल्या आहेत. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला. या खर्चामध्ये अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्यांचीही इस्त्रोला मदत झाली आहे.

Read More