Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Wellness Tourism: मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालय आणि आयटीडीसीमध्ये सामंजस्य करार

Wellness Tourism: आयुष मंत्रालय आणि भारत पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवल्या जाणार्‍या हॉटेल्समध्ये आयुर्वेद आणि योग केंद्रांची स्थापना करणार आहे. आयुष मंत्रालय आणि भारत पर्यटन विकास महामंडळ अशा पर्यटन सर्किट्सची ओळख करेल जिथे वैद्यकीय मूल्याच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी भरपूर वाव आहे.

Read More

भारतीय ब्रँड Truke ने Rs 999 चे गेमिंग इयरबड केले लॉन्च

Truke : Truke BTG X1 सह 40ms मोड उपलब्ध आहे. जर तुम्हाला संगीताची आवड असेल तर तुम्हाला त्याच्यासोबत सिनेमॅटिक संगीताचा अनुभव मिळेल. Truke BTG X1 मध्ये 12mm टायटॅनियम स्पीकर ड्रायव्हर्स आहेत.

Read More

Vijay Mallya case: सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याची याचिका फेटाळली

Vijay Mallya case: फरारी उद्योगपती विजय मल्ल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. त्याला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याच्या मुंबई न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती

Read More

Adani vs Hindenburg: देशाच्या वित्त सचिवांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?

Hindenburg अहवाल जाहीर झाल्यानंतर Adani Group चे शेअर्स दणकून आपटत आहेत. या विषयाच्या संबंधी पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या पैलुवर गुंतवणूकदार सजगपणे पाहत आहेत. असंख्य नागरिकांचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या पैसे यात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त सचिव यांनी मोठे विधान केले आहे.

Read More

Drone Acharya AI IPO: पुण्यातील ड्रोन कंपनीचा आयपीओ 13 डिसेंबरपासून ओपन; ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमिअम भाव!

Drone Acharya AI IPO: ड्रोन कंपनी ड्रोन आचार्य एरिअल इनेव्हेशन (Drone Acharya AI) या कंपनीचा आयपीओ 13 ते 15 डिसेंबर यादरम्यान खुला असणार आहे. या कंपनीला 71.56 टक्के महसूल हा एकट्या महाराष्ट्रातील ग्राहकांकडून मिळत आहे.

Read More

YouTube वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! 6 एप्रिलपासून जाहिराती दिसणार नाहीत; युट्युबर्सच्या कमाईवर कुठलाही परिणाम नाही

YouTube Video Overlay Ads: आता लवकरच वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या जाहिरातींपासून मुक्तता मिळणार आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube 'ओव्हरले जाहिराती' काढून टाकणार आहे.

Read More

Health Care Inflation: आरोग्य क्षेत्रातील महागाईने सर्वसामान्य बेजार; मात्र, प्रति खाटेमागे रुग्णालयांचा नफा वाढला

परवडणाऱ्या दरात हॉस्पिटल हे आता सर्वसामान्यांसाठी स्वप्न बनलं आहे. कोरोनानंतर आरोग्य क्षेत्रातील महागाई वाढलीय. रुग्णालयांना प्रति खाटेमागे मिळणारं उत्पन्न वाढत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होताय. रुग्णालये किती नफा मिळवत आहेत जाणून घ्या.

Read More

Digital Gold Investment: सणासुदीत डिजिटल गोल्डमध्येच का होत आहे गुंतवणूक? 'ही' आहेत कारणं

Investment in Gold: भारतीय परंपरेत शुभ प्रसंगी सोने खरेदी करण्याला खूप महत्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सोने खरेदीचा ओघ बदलला आहे. अनेक जण डिजिटल सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. पण, या डिजिटल सोने खरेदीत असे काय खास आहे. चला तर जाणून घेऊ.

Read More

PM Awas Yojana : PM आवास योजनेत बदल, मुंबईकरांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार

PM Awas Yojana : केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 3 लाख रुपयांची मर्यादा वाढवून 6 लाख रुपये केली आहे. याचा फायदा EWS कॅटेगरीतील लाभार्थ्यांना होणार आहे.

Read More

Kids Shoes Bellies : तुमच्या लहान मुलांच्या मुलायम पायाला पूर्ण आरामदायक ठरतील ‘हे’ शूज

आपल्या लहान मुलांसाठी शॉपिंग (online Shopping) करताना आपण त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूमुळे त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतो. विशेषकरुन जेव्हा आपण त्यांच्यासाठी शूज खरेदी करतो तेव्हा ही काळजी अधिक वाटते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी तुमच्या लहानगीच्या पायाला आरामदायक ठरतील असे शूज घेऊन आलो आहोत.

Read More

PPF: आता बँकेत न जाता तुम्ही घरीच उघडू शकता PPF खाते, SBI देत आहे विशेष ऑफर

PPF Account Open At Home: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजना ही सामान्य लोकांसाठी गुंतवणुकीसाठी सुलभ योजना आहे. या योजनेंतर्गत वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे, जे बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता. एसबीआयचे ग्राहक आता त्यांच्या इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंग सेवेद्वारे पीपीएफ खाते ऑनलाइन घरी बसूनही उघडू शकतात.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पाने कोकणवासी आनंदीत, काही योजनांचा कोकणवासीयांना होणार मोठा फायदा

Budget 2023 Update: बुधवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या थेट कोकणवासीयांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोकणवासीय आनंदित आहेत. पाहुयात, त्यांना कोणत्या योजनांचा लाभ होणार आहे.

Read More