माझी कन्या भाग्यश्री योजना : जाणून घ्या सर्व माहिती
या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जन्मनाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 21,200 रूपये विम्या अंतर्गत गुंतवले जातात आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 1 लाख रूपये मिळतात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जन्मनाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 21,200 रूपये विम्या अंतर्गत गुंतवले जातात आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 1 लाख रूपये मिळतात.
Read MoreTomato Price: टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असून सरकारने गेल्या आठवड्यात उचललेल्या पावलांचा परिणाम दिसू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचे दर कमी झाले आहेत.
Read MoreIndia-US Trade Deal: यापूर्वीच्या ट्रम्प प्रशासनाने भारताकडून व्यापारासाठी सामान्यीकृत प्रणाली ऑफ प्रेफरन्सेस (GSP) रद्द केली होती. GSP पात्र विकसनशील देशांना यूएसमध्ये शुल्क मुक्त वस्तू निर्यात करण्यास परवानगी देते.
Read MoreMutual Funds Investment: दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीला गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, सेक्टोरल फंड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी आहेत. त्यापैकी स्मॉल कॅप फंडबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreChinas BYD Company: चीनची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी BYD चा भारतात प्लांट उभारण्याचा आणि 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव मंजूर होणे कठीण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या BYD ला देशात प्लांट किंवा दुकान उभारण्याची परवानगी देण्यास भारत सहमत नाही.
Read Moreयापूर्वी ग्राहकांना स्मार्ट टीव्ही आणि मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 31.3 टक्के जीएसटी आकारला जात होता. आता या जीएसटी दरामध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये अनेक गृहोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.
Read MoreSUMMARY: स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. या मंडळानुसार 8 मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. पण स्वराज्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे आणि महाराजांना आर्थिक सल्ला देणारे अर्थमंत्री कोण होते, हे जाणून घेऊया
Read MoreHDFC Bank Dividend: खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्स होल्डर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने प्रती शेअर 19 रुपये डिव्हीडंड देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून एचडीएफसी बँकेचा हा आजवरचा सर्वाधिक डिव्हीडंड आहे.
Read Moreअमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्यास व्हिसा मिळण्यामध्ये तब्बल 1 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. व्हिसासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्यामुळे काऊंसलेटवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने दिरंगाई होत आहे.
Read MoreGoogle Pixel Watch मधील फॉल डिटेक्शन फीचर हिवाळ्यात रिलीझ केले जाईल. फॉल डिटेक्शन ही आपत्कालीन कॉल सेवा आहे. जर युजर कुठेतरी पडला तर, हे फॉल डिटेक्शन फीचर चालू होते आणि पूर्व-सेव्ह केलेल्या आपत्कालीन नंबरवर कॉल करते.
Read MorePMAY-G: जर तुमचे ही वार्षिक उत्पन्न 6 लाखाहून कमी असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सहभागी होऊ शकता
Read MoreBank of England Hike Interest Rate: बँक ऑफ इंग्लंडच्या पतधोरण समितीची (Monetary Policy Committee-MPC) गुरूवारी (दि. 22 जून बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या मतदानात 7-12 या मत प्रवाहाने व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली. बँक ऑफ इंग्लंडचा व्याजदर 4.5 टक्के होता. तो 5 टक्के झाला आहे.
Read More