Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Mill Workers House : गिरणी कामगारांना घरासाठी ठाण्यात जमीन देण्याचा शासनाचा विचार; म्हाडा बांधणार घरे

सध्या मुंबईसह उपनगरामध्ये घरांसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून या गिरणी कामगारांना ठाणे जिल्ह्यात विनामूल्य जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.

Read More

Made-in-India Drone : भारत 10000 कोटी खर्चून करणार 97 ड्रोनची खरेदी; सीमेवर टेहळणी

भारतीय संरक्षण दल चीन आणि पाकिस्तान सीमेवर पाळत ठेवण्याच्या उद्देशाने 97'मेड-इन-इंडिया'ड्रोनची (Made In India Drone) खरेदी करणार आहे. भारताने यापूर्वी अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता भारतातच तयार केले जाणारे (Made in india) आणखी 97 सक्षम असे ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Go First Airline : गो फर्स्ट गाशा गुंडाळणार; कंपनी विक्रीची तयारी सुरू

गो फर्स्ट एअरलाइन्सने आता आपला गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीकडून आता खरेदीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. यासाठी कंपनीने इच्छुक खरेदीदारांकडून बोली लावण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. या संदर्भात कंपनीकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Read More

Celebrity Startup Investment: सेलिब्रिटींची स्टार्टअपमधील गुंतवणूक वाढली; पाहा कोणी कोठे केली गुंतवणूक?

बॉलिवूड सेलिब्रिटींची स्टार्टअप कंपन्यांतील गुंतवणूक वाढत आहे. आलिया भट, संजय दत्त, सुनिल शेट्टी, कॅटरिना कैफ, परिणिती चोप्रा सह इतरही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी डायरेक्ट-टू-कन्झ्युमर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

Read More

महागाई कमी करणे केवळ केंद्र सरकारचेच काम नाही, अर्थमंत्री सितारामन यांनी राज्यांना खडसावले

Nirmala Sitharaman on Inflation: देशात महागाई वाढत असल्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.महागाईवरुन विरोधी पक्षांनी केंद्राला दोषी धरले आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई कमी करण्याबाबत राज्यांवर देखील जबाबदारी आहे, असे म्हटलं आहे.

Read More

Union Budget 2023: निर्गुंतवणुकीतून सरकार 51 हजार कोटी उभारणार! 'या' सरकारी कंपन्यांचं खासगीकरण होणार

सरकारी मालकी असलेल्या कंपन्यांचे समभाग विक्री करुन सरकार भांडवल उभारणी करणार आहे. पुढील आर्थिक वर्षात विविध सरकारी कंपन्यांमधील 51 हजार कोटी रुपयांचे समभाग सरकार विक्री करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये याबाबत माहिती दिली.

Read More

सायकल विमा (Cycle Insurance), अपघाती नुकसान आणि चोरीपासून मिळते संरक्षण

Bicycle insurance 2022 - सायकल चोरीला गेल्यास किंवा अपघातामध्ये नुकसान झाल्यास विमा धारकाला कंपनीकडून अधिकाधिक रक्कम मिळण्याची तरतूद आहे. सायकल विम्याचा हप्ता हा सायकलच्या किमतीच्या 3 ते 5 टक्के असतो.

Read More

Income Tax Return : करदात्यांसाठी अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजे काय?

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (Annual Information Statement-AIS) हे पॅनकार्ड क्रमांकावर आधारित करदात्याशी संबंधित विविध स्त्रोतांद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देणारं विवरण (Statement) आहे.

Read More

Richest Pets in the World: जाणून घ्या, कुत्र्याने मालकाला कमवून दिले तब्बल 4 हजार 32 कोटी

Richest Pets in the World: आजतागायत आपल्याला सर्वाधिक श्रीमंत उद्योपती व सेलेब्रिटिज यांनी करोडो रूपये कमविले असल्याची माहिती होती. पण तुम्ही कधी एखादया कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला म्हणजेच त्याच्या मालकाला करोडो रूपये कमवून दिले, हे ऐकले का? चला, तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

Read More

Lowest loan rate: होम, कार आणि पर्सनल लोनवरील सर्वात कमी व्याजदराच्या ऑफर्स येथे चेक करा

कमीत कमी व्याजदर कोणती बँक देईल जेणेकरून इएमआयचा भार हलका होईल, याकडे सर्वांचा कल असतो. बऱ्याच वेळा बँक ग्राहकाची आर्थिक स्थिती क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम पाहून व्याजदर आकारते. होम, कार आणि पर्सनल लोन घेताना बेस्ट ऑफर्स कोणत्या ते चेक करा.

Read More

Amazon Air Cargo: अॅमेझॉन एअर कार्गो हैदराबाद, बंगळुरुसह 'या' मेट्रो शहरांमध्ये डिलिव्हरी करणार

एअर कार्गो सुरू करणारी अॅमेझॉन ही भारतातील पहिलीच कंपनी आहे. या क्षेत्रातील भविष्यातील संधी ओळखून अॅमेझॉनने कार्गो सुविधा सुरू केली आहे. माल वाहतुकीसाठी बोईंग विमान वापरण्यात येणार असून कंपनीने कंत्राटी पद्धतीने एअर डिलिव्हरीचे काम सुरू केले आहे.

Read More

Loan Apps Banned: लोन अ‍ॅप्सवर Google ची कारवाई; वैयक्तिक माहिती मिळवण्यावर बंधने

Loan Apps Banned: प्ले स्टोअरवरील ऑनलाईन लोन अ‍ॅप्समुळे देशातील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेक लोक कर्जात अडकले व त्यांना ब्लॅकमेलिंगलाही सामोरे जावे लागले आहे.

Read More