Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Business Idea : कमीत कमी गुंतवणुकीतून सुरू करू शकता 'हे' काही व्यवसाय, जाणून घ्या डिटेल्स

Business Idea : प्रत्येकजण आयुष्यात कधीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. पण, त्यात येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे पैसा. अनेकदा व्यवसाय उभरणीचा विचार हा पैशाच्या अभावामुळे मागे राहतो. जाणून घेऊया कमीत कमी गुंतवणूक करून कोणते व्यवसाय स्थापन होऊ शकतात आणि चांगला नफा मिळू शकतो?

Read More

TVS motors: दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह टीव्हीएस पुढच्या 2-3 महिन्यांत लॉन्च करणार 2 नव्या बाइक

TVS motors: टीव्हीएस मोटर्स पुढच्या दोन-तीन महिन्यात दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह नव्या दुकाचीदेखील लॉन्च करणार आहे. कंपनीनं गेल्या आठवड्यात आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझरदेखील रिलीज केला. या इलेक्ट्रिक स्कूटरशिवाय इतर दुचाकींचाही यात समावेश असणार आहे.

Read More

Budget 2023 Expectation: आगामी अर्थसंकल्पाचा टेक्नॉलॉजीवर फोकस; अ‍ॅग्री बिझनेसला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता!

Budget 2023: आजही भारताची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ही उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे. या सेक्टरवर सरकारने लक्ष्य केंद्रीत केल्यास भारताच्या आर्थिक विकासाला आणखी चालना मिळू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read More

KYC Mandatory for Insurance : आता कोणताही विमा खरेदी करताना केवायसी कागदपत्रे देणे बंधनकारक

आता देशातील कोणत्याही पॉलिसीधारकांना कोणत्याही प्रकारची विमा पॉलिसी (Insurance Policy) घेण्यासाठी त्यांचे केवायसी (Know Your Customer) कागदपत्रे त्या कंपनीला किंवा बँकेला देणे बंधनकारक असेल

Read More

Upcoming IPO: गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' तीन कंपन्यांचे आयपीओ आज ओपन होणार, जाणून घ्या सर्व तपशील

Upcoming IPO: तुम्हाला देखील आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आज 23 जून 2023 रोजी तीन मोठ्या कंपन्यांचे आयपीओ ओपन होणार आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. कोणत्या कंपनीचे आयपीओ ओपन होणार आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Tomato Robbery : कर्नाटकात टोमॅटो पिकावर दरोडा; 2.5 लाखांच्या टोमॅटोची चोरी

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील गोनी सोमनहल्ली गावातील एका शेतकरी महिलेने टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतले आहे. सध्या टोमॅटोला जास्त भाव मिळत असल्याने मंगळवारी रात्री चोरट्यांनी या महिलेच्या शेतातून सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 50 ते 60 पोती टोमॅटो चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या बंगळुरू येथे टोमॅटोला प्रतिकिलो 120 रुपये भाव आहे.

Read More

Samsung Galaxy F04: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या डिटेल्स

Samsung Galaxy F04 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केला जाऊ शकतो. असेही म्हटले जात आहे की हा फोन Galaxy A04e चे री-ब्रँडेड व्हर्जन म्हणून लॉन्च केला जाईल. मोबाइल लॉन्च करण्याबाबत कंपनीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, जाणून घेऊया फीचर्स.

Read More

Budget 2023 Update: बजेट 2023 मध्ये कोणत्या क्षेत्राला किती निधी जाहीर झाला? जाणून घ्या

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन (Union Finance Minister Sitharaman) यांनी रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी निधीच्या वाटपात अभूतपूर्व वाढ करण्याची घोषणा केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेकडून संरक्षण क्षेत्राला किती निधी दिला गेला ? त्याचबरोबर इतरही क्षेत्राला किती निधी देण्यात आला ते जाणून घेऊया.

Read More

Star Airlines: पुण्यातून बिझनेस क्लास विमान प्रवासाची सुविधा, स्टार एअर देणार सेवा

पुण्यातून स्टार एअरची बिझनेस क्लास सेवा सुरु होणार आहे. 26 जुलै 2023 पासून, स्टार एअर बंगळुरू (BLR) हैदराबाद (HYD) मार्गे पुणे (PNQ) अशी विमान सेवा सुरू करेल. या नवीन डेस्टिनेशनमुळे हैदराबाद-पुणे या हवाई मार्गावर बिझनेस क्लास सुविधा देणारी स्टार एअर ही एकमेव एअरलाइन झाली आहे.

Read More

UPI ATM: आता विना कार्ड काढा पैसे, या बॅंकेने सुरू केली UPI ATM ची सुविधा

बँक ऑफ बडोदाने देशभरातील त्यांच्या एटीएममधून UPI ATM सुविधा सुरू केली आहे. या नवीन सुविधेमुळे ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड न वापरता एटीएममधून कॅश काढू शकणार आहेत. काय आहे प्रक्रिया, कसे काढायचे पैसे चला पाहू.

Read More

सरकारच्या तिजोरीत असा पैसा येतो आणि खर्च होतो?

राज्य सरकार नागरिकांसाठी जी विकासकामे करतात. त्यासाठी जो निधी लागतो. तो सरकारकडे जमा कसा होतो आणि तो निधी खर्च कसा केला जातो, हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

Mercedes Car Launch: 2023 मध्ये मर्सिडीज दहा कार लाँच करणार

मर्सिडीज बेंझ कंपनी चालू वर्षामध्ये भारतीय बाजारात 10 नवी कारची मॉडेल्स आणणार आहे. ही सर्व मॉडेल टॉप एंड कॅटेगरीतील असल्याने त्यांची किंमतही जास्त असणार आहे. मागील काही वर्षात आलिशान गाड्यांची विक्री भारतात वाढली आहे.

Read More