Updated ITR: अपडेटेड आयटीआर फॉर्म म्हणजे काय?
इन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
इन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे.
Read MoreFood Industry : मुंबई महानगरपालिकेची दोन वर्षापासून प्रलंबित असलेली फुड ट्रक पॉलिसी अखेर मंजूर झाली आहे. लवकरच या व्यवसायासाठी निविदा काढणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
Read Moreकेंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आज 'सहारा रिफंड पोर्टल'(Sahara Refund Portal) लाँच केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जवळपास 10 कोटी लोकांचे अडकलेले पैसे परत केले जाणार आहेत. सुरुवातीला 4 कोटी गुंतवणूकदारांना हे पैसे परत दिले जाणार आहेत.
Read Moreआरबीआयने दिशाभूल करणाऱ्या मोहिमांमध्ये खोट्या कर्जमाफीच्या आश्वासनांविरुद्ध चेतावणी दिली आहे. जनतेला सावध करून ते अनधिकृत 'कर्जमाफी प्रमाणपत्रांसाठी' शुल्क आकारणाऱ्या संस्थांची ओळख करून देते, ज्यामुळे आर्थिक नुकसान होण्याच्या जोखमीवर जोर दिला जातो.
Read MoreApple साठी iPhones निर्माण करणारी कंपनी फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट (FII) कर्नाटक राज्यात प्लांट उभा करणार आहे. यासाठी तब्बल 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कर्नाटकातील देवनहल्ली येथील आयटी पार्कमध्ये हा मोबाईल निर्मिती प्लांट उभारण्यात येणार आहे.
Read Moreबरेचदा आपल्या कानावर गोष्टी ऐकायला येतात की कोणीतरी चेक दिला आणि तो बाउन्स झाला. पण, पुढे त्याच काय होतं कोणालाच कळत नाही. मात्र, याचा चेक देणाऱ्यावर वाईट परिणाम पडू शकतो. तसेच, त्याला चार्जेसही द्यावे लागते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
Read MoreBusiness Idea: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सुशिक्षित व्यावसायिक कुलदीप चव्हाण हे सेंद्रिय खते आणि अर्क विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. महत्वाचे म्हणजे गांढूळ खतापासून ते कंपोस्ट खतापर्यंत सर्व सेंद्रिय खते हि द्रव्य स्वरुपात तयार करुन विक्री केल्या जात असल्याने त्याचा शेतीला उत्तम फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
Read Moreजर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे जरूर माहिती हवं. 48% किरकोळ गुंतवणुकदार दोन वर्षांत इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधून पैसे काढून घेतात. अल्पकालावधीत मार्केट कोसळले की अनेकजण पैसे काढून घेतात. मात्र, तुमची SIP ही तोट्यात असल्यास काय करायला हवं? वाचा.
Read Moreसध्याच्या दुनियेत सोशलमिडिया इन्फ्ल्युन्सरची चलती आहे. त्यात महिला इन्फ्ल्युन्सर या आघाडीवर आहे. आज आपण 8 मार्च 2023 ला साजरा होणाऱ्या महिला दिनानिमित्त भारतातील टॉपच्या 10 महिला इन्फ्ल्युन्सर पाहणार आहोत. या इन्फ्ल्युन्सरचा युटयुब, इंस्टाग्राम व फेसबुकवर मोठा चाहतावर्ग आहे.
Read Moreगेमिंग क्षेत्रातील बलाढ्य कंपनी डेल्टा कॉर्पला वस्तू आणि सेवा कर विभागाने 6,384 कोटींची कर नोटीस पाठवली आहे. मागील महिन्यातच कंपनीला 11 हजार कोटींची अतिरिक्त कराची मागणी GST विभागाने केली होती. कर नोटिशीनंतर कंपनीचे शेअर्स गडगडले आहेत.
Read MoreSilk Farming: सांगली जिल्ह्यातील कैलास माळी हे दोन एकर रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. आधी उसाचे उत्पन्न घेत असलेले बाबूराव माळी यांना रेशीम शेतीच्या माध्यमातून पूरक व्यवसायाची जोड मिळाली. त्यांच्या शेतीतील रेशीमच्या कोषांना प्रति किलो 550 ते 600 रुपये दर मिळत आहे.
Read More