Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Cyber Insurance : सायबर इन्श्युरन्स पॉलिसी म्हणजे काय? फसवणूक झाल्यास कसा मिळतो फायदा?

आजच्या युगात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना समोर येत आहेत. अशा स्थितीत सुरक्षेसाठी 'सायबर विमा' (Cyber Insurance) घेणे आवश्यक आहे.

Read More

Demat accounts : डीमॅट खात्यांची संख्या 31 टक्क्यांनी वाढून 11 कोटींवर पोहोचली

जानेवारीत डीमॅट खात्यांची संख्या 11 कोटीवर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर ही 31 टक्के वाढ आहे. स्टॉक मार्केटमधील (Share Market) आकर्षण परताव्यामुळे डीमॅट खात्यांची संख्या वाढत आहे.

Read More

PMJJBY: प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल, माहित करून घ्या

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana: भारत सरकारकडून प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना आहे, जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असे या योजनेचे नाव आहे.

Read More

Varanasi overtaking Goa: गोव्याला मागे टाकत वाराणसीला 'OYO' च्या ग्राहकांची पसंती; रितेश अग्रवालांकडून माहिती

Varanasi overtaking Goa: गोव्यालाही मागे टाकत यावर्षी वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स बुकिंग करण्यात आले आहेत.

Read More

Knight Frank Affordability Index: या शहरात आहेत सर्वात स्वस्त घरं, तर मुंबई सर्वात महागडी!

घर घेणं सध्याच्या परिस्थितीत खूप अवघड होत चालले आहे. कारण, बँका गृहकर्जासाठी त्यांचे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे लोकांनी घर घेण्यासाठी हात आखडता घेतला आहे. त्यात आता नाइट फ्रँक इंडियाने नाइट फ्रँक अफोर्डेबिलिटी इंडेक्स 8 शहरांसाठी जारी केला आहे. त्या इंडेक्सनुसार घर खरेदी करण्यासाठी सर्वांत महागडी मुंबई असल्याचे म्हटले आहे.

Read More

शेअर बाजार ठरतोय मायाजाल? काय आहेत शेअर मार्केट मधील Scams

वर्षांनुवर्ष लोकांना कमी वेळेत अधिक पैसे मिळवून देण्याची जाहिरात करून त्यांची आर्थिक फसवणूक करत असलेल्या काही फ्रॉड इन्व्हेस्टमेंट स्कीम

Read More

Fruit Inflation : टोमॅटो, पालेभाज्या, डाळी महागल्यानंतर आता फळे देखील महागली, सामान्य जनता चिंतेत

व्रत-वैकल्यांचा महिना सुरु झाला असताना फळांना देखील मागणी मोठ्या प्रमाणात होत असते, नेमक्या याचवेळी फळे महाग झाल्यामुळे किरकोळ बाजारात फळे खरेदीवर याचा परिणाम दिसू लागला आहे. फळांच्या महागाईचा दर जूनमध्ये 1.3 टक्क्यांनी वाढला आहे, जो मागील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात 0.5 टक्के इतका होता.

Read More

Phishing Cyber Fraud: फिशिंग म्हणजे काय? हॅकर्स ऑनलाईन फसवणूक कशी करतात?

फिशिंग हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे ज्याद्वारे तुमची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती चोरून तुमचे बँक अकाऊंटही खाली होऊ शकते. यापासून तुम्ही स्वत:चा कसा बचाव करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या.

Read More

Mahindra Thar Sale: महिंद्रा थारला ग्राहकांची विशेष पसंती; एप्रिलमध्ये एकूण 5302 वाहनांची विक्री

Mahindra Thar Selling: गेल्या अनेक वर्षांपासून महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना लोकांकडून पसंती मिळत आहे. त्यात थार गाडीचे मॉडेल लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडले आहे. एप्रिल 2023 मध्ये थारच्या एकूण 5302 युनिट्सची विक्री झाली आहे. तर मार्च 2023 मध्ये, थारच्या 5008 गाड्यांची विक्री झाली होती. दिवसेंदिवस थार मॉडेल खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.

Read More

तरुणांनो आयुष्यात करा हे छोटेसे बदल, वाचतील खूप सारे पैसे

शालेय जीवनात आपण जेवढा खर्च करत नाही, त्याच्या कितीतरी पटीने आपण कॉलेजमध्ये गेल्यावर खर्च करायला लागतो. त्यावेळी आपण अनावश्यक खर्च करत असल्याचे अनेकांच्या लक्षात ही येत नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Ujjwala Yojana: उज्ज्वला योजनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता केवळ 603 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला. सरकारने या योजनेतील अनुदानाची रक्कम 100 रुपयांनी वाढवली आहे.

Read More

Redmi Note 12 5G सीरीज लॉन्च करण्यासाठी तयार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Redmi Note 12 5G: 5 जानेवारीला Xiaomi ब्रँडची Redmi कंपनी भारतीय बाजारात आपले तीन नवीन डिवाइस लाँच करीत आहे. हे फोन भारतीय बाजारात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G या नावाने येणार आहेत.

Read More