Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Numbeos cost of living index 2023: राहण्यासाठी पाकिस्तान सर्वात स्वस्त देश, जाणून घ्या भारताचा क्रमांक!

घरभाडे, किराणा मालाच्या किंमती, हॉटेल खर्च आदी मुद्दे लक्षात घेऊन ही यादी प्रकाशित केली गेली आहे.पाकिस्तान हा देश सध्या आर्थिक संकटातून जातो आहे. तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, तरीही जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केला तर पाश्चिमात्य देशांसाठी पाकिस्तान हा स्वस्त देश ठरला आहे.

Read More

Insurance for specially abled: दिव्यांगांसाठी विमा पॉलिसी; इन्शुरन्स कंपन्यांनी मागितली सरकारची मदत

2011 च्या जनगणनेनुसार भारतामध्ये अडीच कोटींपेक्षा जास्त दिव्यांग नागरिक आहेत. तसेच मानसिक आजार, विशेष सहाय्य लागणारे नागरिक आणि एड्सग्रस्तांची संख्याही मोठी आहे. या सर्वांसाठी खास आरोग्य कवच योजना आणण्यासाठी विमा नियामक प्रयत्नशील आहे. मात्र, अशा पॉलिसी आणण्यास विमा कंपन्यांनी असमर्थता दर्शवली असून सरकारी मदतीची मागणी केली आहे.

Read More

Updated ITR: अपडेटेड आयटीआर फॉर्म म्हणजे काय?

इन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे.

Read More

Food Trucks in Mumbai City - मुंबईमध्ये लवकरच सुरू होणार फुड ट्रक्स

Food Industry : मुंबई महानगरपालिकेची दोन वर्षापासून प्रलंबित असलेली फुड ट्रक पॉलिसी अखेर मंजूर झाली आहे. लवकरच या व्यवसायासाठी निविदा काढणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

Read More

Sahara Refund Portal : सहारा इंडियाच्या 10 कोटी गुंतवणूकदारांना मिळणार पैसे, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आज 'सहारा रिफंड पोर्टल'(Sahara Refund Portal) लाँच केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जवळपास 10 कोटी लोकांचे अडकलेले पैसे परत केले जाणार आहेत. सुरुवातीला 4 कोटी गुंतवणूकदारांना हे पैसे परत दिले जाणार आहेत.

Read More

RBI Issues Warning: RBI ने अनध‍िकृत कर्जमाफी मोहिमेव‍िरुध्द चेतावणी जारी केली.

आरबीआयने दिशाभूल करणाऱ्या मोहिमांमध्ये खोट्या कर्जमाफीच्या आश्वासनांविरुद्ध चेतावणी दिली आहे. जनतेला सावध करून ते अनधिकृत 'कर्जमाफी प्रमाणपत्रांसाठी' शुल्क आकारणाऱ्या संस्थांची ओळख करून देते, ज्यामुळे आर्थिक नुकसान होण्याच्या जोखमीवर जोर दिला जातो.

Read More

Foxconn in karnataka : फॉक्सकॉन कर्नाटकमध्ये करणार iPhone निर्मिती; 8800 कोटींची गुंतवणूक

Apple साठी iPhones निर्माण करणारी कंपनी फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट (FII) कर्नाटक राज्यात प्लांट उभा करणार आहे. यासाठी तब्बल 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कर्नाटकातील देवनहल्ली येथील आयटी पार्कमध्ये हा मोबाईल निर्मिती प्लांट उभारण्यात येणार आहे.

Read More

Cheque Bounces Charge: चेक बाउन्स झाल्यास द्यावा लागतो चार्ज, 'या' बॅंकांचे चार्जेस माहिती आहे का?

बरेचदा आपल्या कानावर गोष्टी ऐकायला येतात की कोणीतरी चेक दिला आणि तो बाउन्स झाला. पण, पुढे त्याच काय होतं कोणालाच कळत नाही. मात्र, याचा चेक देणाऱ्यावर वाईट परिणाम पडू शकतो. तसेच, त्याला चार्जेसही द्यावे लागते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Business Idea: अर्क निर्मिती मधून करा अर्थोत्पादन, लाखोंचा नफा देणारा व्यवसाय

Business Idea: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सुशिक्षित व्यावसायिक कुलदीप चव्हाण हे सेंद्रिय खते आणि अर्क विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. महत्वाचे म्हणजे गांढूळ खतापासून ते कंपोस्ट खतापर्यंत सर्व सेंद्रिय खते हि द्रव्य स्वरुपात तयार करुन विक्री केल्या जात असल्याने त्याचा शेतीला उत्तम फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे कल; मात्र, योजनेतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली

जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे जरूर माहिती हवं. 48% किरकोळ गुंतवणुकदार दोन वर्षांत इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधून पैसे काढून घेतात. अल्पकालावधीत मार्केट कोसळले की अनेकजण पैसे काढून घेतात. मात्र, तुमची SIP ही तोट्यात असल्यास काय करायला हवं? वाचा.

Read More

Top 10 Female Social Influencers: तुम्हाला माहिती का, भारतातील 10 टॉपच्या महिला सोशल इन्फ्ल्युन्सर व त्यांची कमाई

सध्याच्या दुनियेत सोशलमिडिया इन्फ्ल्युन्सरची चलती आहे. त्यात महिला इन्फ्ल्युन्सर या आघाडीवर आहे. आज आपण 8 मार्च 2023 ला साजरा होणाऱ्या महिला दिनानिमित्त भारतातील टॉपच्या 10 महिला इन्फ्ल्युन्सर पाहणार आहोत. या इन्फ्ल्युन्सरचा युटयुब, इंस्टाग्राम व फेसबुकवर मोठा चाहतावर्ग आहे. 

Read More