Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Maharashtra Budget 2023-24: राज्यातील प्रत्येक नागरिकावर 56 हजारांचे कर्ज!

Maharashtra Budget 2023-24: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यावर सुमारे 7,07,472 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे दिसून आले आहे. याचे राज्याच्या एकूण स्थूल उत्पन्नाशी प्रमाण जवळपास 18 टक्के इतके आहे.

Read More

Jawan in USA: SRK च्या जवानने केला यूएसए टॉप 5 मध्ये प्रवेश; US बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई

Jawan in USA: गेल्या तीन आठवड्यांपासून भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या जवानने आता यूएसए (अमेरिकन ) बॉक्स ऑफिसवर टॉप 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. चित्रपटाने यूएसमध्ये तब्बल 12.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 100 कोटी रुपये जमा केले.

Read More

Share Market rally: शेअर मार्केट अचानक तेजीत येण्यामागील 7 कारणे कोणती?

भांडवली बाजारात मागील वर्षभरापासून चढउतार होत आहेत. जागतिक मंदी आणि महागाईमुळे शेअर मार्केट दिशाहीन असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी दोन्ही प्रमुख निर्देशांक खाली आले होते. मात्र, आज दिवसभर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. सेन्सेक्स 710 अंकानी वधारला. तर निफ्टी 18,250 अंकांच्या पुढे गेला.

Read More

Vehicle For ZP president : जिल्हा परिषद अध्यक्षांचा थाट वाढणार; सरकारी खर्चातून 20 लाखांचे वाहन खरेदीस परवानगी

जिल्हा परिषद अध्यक्षांना ग्रामीण भागात दौरे, जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात विविध भागात आयोजित कार्यक्रम, गावभेटी, यासह राजकीय आणि प्रशासकीय कामासानिमित्त दौरे करण्यासाठी सरकारी खर्चातून चारचाकी वाहन खेरदी केले जाते. यापूर्वी हे वाहन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून 12 लाख रुपयांची मर्यादा होती.

Read More

Onion Price : कांद्याचा लिलाव बेमुदत बंद, काय आहेत कारणे? कांदा सणासुदीत रडवणार…

मॉन्सूनच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले होते. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली होती. खरीपाची पिके ऑक्टोबर नंतर बाजारात येण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे नवीन पिक बाजारात येईपर्यंत आहे त्या पिकाचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

Adani Shares: अदानी शेअर्समध्ये तेजी, या मागील कारण जाणून घ्या

अदानी समूहाच्या समभागांनी (Adani Group Shares) बाजारातील हालचालींना मागे टाकत सातत्याने परतावा दिला आहे. होळीच्या सुट्टीनंतर बुधवारी बाजार उघडताच अदानी समूहाच्या चार समभागांना अपर सर्किट लागले.

Read More

IT Sector: आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल पाहता, आयटी क्षेत्रात मंदी येऊ शकते ?

IT Sector Stocks: सध्या आयटी क्षेत्राचे स्टॉक सातत्याने घसरत आहेत. तसेच सध्या टिसीएस, एचसीएल, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांचे तिमाही निकाल आले आहेत, यांवरुन येत्या काळात आयटी क्षेत्रात काय हालचाली होतील याबाबत बाजार तज्ज्ञांनी काय म्हटले आहे ते पाहुयात.

Read More

Mansoon Items: पावसाळी सहलीसाठी 1000 रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करा 'या' 5 वस्तू, वाचा सविस्तर

Mansoon Items: देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेकांनी आता पावसाळी सहलीचे नियोजन करायला सुरुवात देखील केली असेल. जर तुम्हीही वीकेंडला बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर 1000 रुपयांच्या बजेटमध्ये सहलीसाठी कोणत्या वस्तू खरेदी करता येतील, ते जाणून घ्या. या वस्तूंच्या खरेदीमुळे तुमची पावसाळी सहल सुरक्षित आणि आनंददायी पार पडेल.

Read More

Thalinomics : 'थालिनॉमिक्स' म्हणजे काय? अर्थसंकल्पापूर्वी हे जाणणे महत्त्वाचे का आहे?

बहुतेक लोकांना आर्थिक सर्वेक्षण (Economic survey) समजत नाही. यामुळेच आर्थिक पाहणीचा अहवाल समजून घेण्याऐवजी सर्वसामान्य लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण आता अर्थ मंत्रालयाने अशी अनोखी पद्धत आणली आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही सामान्य नागरिकाला ते समजू शकेल.

Read More

फुटबॉल प्रेक्षकांना GoSats App वर Bitcoin कमावण्याची ऑफर!

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 ला सुरुवात झाली असून फुटबॉल प्रेमींसाठी Gosats App ने प्रेक्षकांसाठी बिटकॉईन कमावण्याची ऑफर आणली आहे.

Read More