Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budget 2023 Income Tax: बजेट आले की इन्कम टॅक्स कायद्यातील 80C ची चर्चा सर्वाधिक का होते?

Budget 2023 Income Tax: इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80C (Income Tax Section 80C) हे फक्त वैयक्तिक व्यक्ती (करदाता) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे. कॉर्पोरेट संस्था, भागीदारी कंपन्या आणि इतर व्यवसाय हे कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळवण्यासाठी पात्र नाहीत.

Read More

Budget and Market: बजेटच्या दिवशी कसा असेल मार्केटचा मूड? वाचा मागील दहा वर्षातील मार्केटने बजेटला दिलेला प्रतिसाद

Budget and Market: भारताच्या बजेटकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. उद्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

Read More

Ms.Jst | Budget | MahaMoney #budget #maharashtrabudget #budget2023 #financialexpert

स्वयंघोषित अर्थतज्ञांना Ms.JST चा मोलाचा सल्ला! . . #MsJst #tips #budget #StateBudget #maharashtra #maharashtrabudget #finance #reel #reelsinsta #reelsvideo #reelitfeelit #mahamoney

Read More

GMLR Project: मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कखालून जाणार बोगदा; सहा हजार कोटींच्या प्रकल्पासाठी तीन कंपन्यांची बोली

गोरेगाव-मुलूंड लिंकरोड निर्मितीचा प्रकल्प सुमारे साडेआठ हजार कोटींचा आहे. त्यापैकी दुहेरी बोगदा निर्मितीसाठी 6 हजार 300 कोटी खर्च येणार आहे. संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून हा बोगदा जाणार आहे. 4.7 कि.मी लांबीचा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण होणार आहे. बोगदा तयार करण्यासाठी तीन बड्या कंपन्यांनी बोली लावली आहे.

Read More

Budget 2023 Expectations: देशातील व्यापाऱ्यांच्या अर्थमंत्र्यांकडे केल्या 'या' 18 मागण्या!

यंदा सादर होणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा स्थितीत अखिल भारतीय व्यापारी महासंघाला (Confederation of All India Traders) यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून खूप अपेक्षा आहेत. याविषयी जाणून घेऊया.

Read More

Budget 2023: 2022 च्या बजेटनंतर स्टॉक मार्केटवर काय परिणाम झाला होता?

Stock market: 1 फेब्रुवारी 2022 रोजी, जेव्हा अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी होती. सेन्सेक्सला तीन टक्के परतावा मिळाला. तर निफ्टी सुमारे 451 अंकांनी वाढला, म्हणजेच सुमारे 2.5 टक्के परतावा मिळाला. अर्थसंकल्पानंतर रशिया-युक्रेन युद्धाने बाजारातील भावना बिघडवली.

Read More

Income Tax Slab for 2022-23 Calculator: नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांना नवीन कर प्रणालीत किती टॅक्स लागेल, जाणून घ्या

Income Tax Slab for 2022-23 Calculator: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-2024 बुधवारी 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केला. यात कर प्रणाली सुटसुटीत करण्यात आली असून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या होता.

Read More

Market Cap: सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 'या' सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये 2 कोटी रुपयांची वाढ

Market Cap: गेला आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. या 10 कंपन्यांमध्ये टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल,आयटीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचा समावेश करण्यात आला आहे. या टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आहे.

Read More

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पोस्टात उघडता येणार बँक खाते, जाणून घ्या डिटेल्स

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना बँकेत खाते उघडण्यासह, ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read More

BSE NSE : बीएसई आणि एनएसईचा मोठा निर्णय, कंपन्यांवरचं मॉनिटरिंग वाढणार

BSE NSE : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आता कंपन्यांवर आपलं मॉनिटरिंग वाढवणार आहेत. स्मॉल कॅप काउंटरमधली अस्थिरता रोखण्यासाठी बीएसई आणि एनएसईनं 500 कोटी रुपयांपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांवर देखरेख वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

Read More

BMC Budget 2023 Fire Brigade: मुंबईकरांची सुरक्षा रामभरोसे! मुंबई अग्निशमन दलासाठी पालिका बजेटमध्ये 1% पेक्षा कमी निधी

BMC Budget 2023 Fire Brigade: मुंबईत आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसागणीक वाढ होत असताना महापालिकेच्या अर्थसंकल्पात अग्निशमन दलासाठी केवळ 227.07 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अग्निशमन दलासाठीच्या तरतुदीत तब्बल 30% घसरण झाली आहे.

Read More