वापरात नसलेल्या बॅंक अकाऊंटचं करायचं काय?
आपले वापरात नसलेले बँक अकाउंट तसेच राहिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वापरात नसलेले अकाउंट बंद करणे गरजेचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
आपले वापरात नसलेले बँक अकाउंट तसेच राहिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वापरात नसलेले अकाउंट बंद करणे गरजेचे आहे.
Read Moreउत्पन्नावर करबचत करण्याचा सगळेचजण प्रयत्न करतात. आयकर कायद्यातील विविध तरतुदींद्वारे करवजावट मिळवता येते. काही करदात्यांनी बनावट डोनेशनद्वारे करबचत करण्याचा प्रयत्न केल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने असे रिटर्न पुन्हा तपासण्यात येत आहेत. करवजावट मिळवताना खोटी माहिती दिल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.
Read MoreRefund on flight Tickets : कोविड काळामध्ये विमान तिकिट रिफंडसाठी प्रवाशांना जो मनस्ताप सहन करावा लागला तो पुन्हा करावा लागू नये. यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विविध कंपन्यांनी काही नियमांसह रिफंडचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आज जवळपास 25 टक्के प्रवासी तिकीट बुक करताना रिफंड हा पर्याय निवडताना दिसतात
Read Moreजर बचत खात्यात किमान रक्कम नसेल तर बँक दंड आकारते. हा दंड कसा आकारला जावा याबाबत RBI ची नियमावली आहे. जर खात्यात किमान रक्कम नसेल तर तुमचा बॅलन्स मायनसमध्ये जाऊ शकतो का? याबाबत काय नियम आहेत, जाणून घ्या.
Read MoreLIC Aadhaar Stambh Policy: एलआयसी आधारस्तंभ पॉलिसी ही नॉनलिंक्ड वैयक्तिक आयुर्विमा बचत योजना आहे. यातून पॉलिसीधारकाला विमा सुरक्षेसोबत बचत करता येणार आहे. भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने हा इन्शुरन्स प्लॅन तयार करण्यात आला आहे.
Read MoreGold Loan Interest Rate: मागील काही वर्षात गोल्ड लोनची बाजारपेठ प्रचंड वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 56200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. यामुळे गोल्ड लोनमधून मिळणारी रक्कम देखील वाढली.
Read MoreGoogle ने भारतात आपली 'Android Earthquake Alerts System' लाँच केली आहे. या फिचरमुळे युजर्सना भूकंपाचे 'रिअल टाईम अलर्ट' मिळतील. आपत्तीसंबंधी सजग राहण्याच्या दृष्टीने आणि भूकंपापासून जीव व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी हे फिचर तात्काळ सूचना देते.
Read MoreToyota Cars Sales In India: किर्लोस्कर मोटर कंपनीमध्ये टोयोटा कारची विक्री मे महिन्यात दुप्पट झाली. या महिन्यात कंपनीने एकूण 20,410 युनिट्सची विक्री केली आहे. तर 2022 च्या मे महिन्यात केवळ 10,216 युनिट्सची विक्री झाली होती.
Read Moreमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्थानकात 'पॉड' हॉटेल उभारण्यात येत असून, जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
Read MoreSamsung Latest Smartphones: 2023 या नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच सॅमसंग खास ग्राहकांसाठी एक, दोन नाही तर तब्बल तीन स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. हे तीन मोबाईल कोणते आहेत, त्यांच्या किंमती काय आहेत याविषयी जाणून घेऊयात.
Read Moreकर्जाचे हप्ते थकण्यास किंवा संपूर्ण कर्जाची रक्कम बुडीत निघण्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र, कर्जदार कोणत्या अडचणींतून जात आहे याचा विचार न करता बँक किंवा वित्तसंस्था अनेकवेळा मानसिक त्रास देते. वसूली पथकाकडून धमकी, शिवीगाळही केली जाते. अशावेळी कर्जदाराला कायदेशीर अधिकार माहिती हवेत.
Read Moreनोकरदार महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. एफडीपासून सोन्यापर्यंत, गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. यात गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा निश्चितच फायदा होईल.
Read More