Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

Pune Ring Road: पुण्यातील रिंग रोड घेणार वेग, भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन करणार

Pune Ring Road: रिंग रोडसाठी 'मावळ' आणि 'मुळशी' तालुक्यातील 26 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे.

Read More

MahaRERA Notice: महारेराने 2,000 गृहप्रकल्पांना पाठवल्या कारणे दाखवा नोटीसा; बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले!

MahaRERA Notice: महारेराने 2,000 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या असून याव्यतिरिक्त 16,000 गृहप्रकल्पांना नोटीसा पाठवणार आहे.

Read More

Mumbai Real Estate Prices : मागच्या 7 वर्षांमध्ये मुंबईत घरांच्या किमती किती वाढल्या?

Mumbai Real Estate Prices : रिअल इस्टेटमधली गुंतवणूक काळाबरोबर वाढणारी आणि शेवटी मोठा नफा मिळवून देणारी म्हणून ओळखली जाते. मुंबईत 2015 मध्ये घेतलेल्या घराने नेमका किती परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे ते पाहूया…

Read More

Expressway Launch In 2023: या 5 महामार्गांचे 2023 मध्ये होणार लोकार्पण!

Expressway Launch In 2023: 'भारतमाला परियोजना' या योजनेच्या माध्यमातून देशभरात अद्ययावत महामार्ग तयार केले जात असून यामध्ये स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जातीने लक्ष घालत आहेत.

Read More

Mumbai Real Estate Prices : मुंबईत आलिशान घरांची मागणी वाढली

Mumbai Real Estate Prices : मुंबईत मागच्या वर्षभरात आलिशान घरांसाठीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर तयार घरांपेक्षा बांधकाम सुरू असलेल्या घरांना ग्राहकांची पसंती होती. घर खरेदीचा हा कल जाणून घेऊया

Read More

MTHL Update: 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' असलेल्या सागरी सेतूचं 90 टक्के काम पूर्ण; नोव्हेंबरपासून प्रवासासाठी खुला

MTHL Update: महाराष्ट्रातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' रोड(MTHL) या प्रकल्पाला ओळखले जाते.

Read More

Pimpri Chinchwad Municipal Corporation: पिंपरी चिंचवड महानगरपालिका 450 कोटी खर्चून मोशीत बांधणार रुग्णालय

Pimpri Chinchwad Municipal Corporation: या रुग्णालयासाठी पूर्वी 215 कोटी रुपये रक्कम देण्यात येणार होती, मात्र ही रक्कम कमी पडत असल्याने ती वाढवून 450 कोटी करण्यात आली आहे.

Read More

Construction world record: चहावाल्याच्या मुलाने चक्क 8415 स्के. फुटाचे 105 दिवसाचे बांधकाम 43 दिवसात केले पूर्ण

Construction world record: मयूर जैनच्या याच कौशल्याची नोंद चक्क वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये(Construction world record in india) घेण्यात आली आहे.

Read More

Mumbai Metro: असा असेल मेट्रो 2A आणि 7 चा मार्ग; या ठिकाणी असतील स्थानके

Mumbai Metro Line 2A And Line 7: मेट्रो लाइन 2A आणि 7 मार्गाचे संचालन महा मुंबई मेट्रो रेल ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिडेट(Maha Mumbai Metro Rail Operation Corporation Limited) करणार असून मेट्रो लाईन - 2A दहिसरला डीएन नगरशी जोडणार असून मेट्रो लाईन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडणार आहे.

Read More

South Mumbai Vs Western Suburbs : मुंबईकर दक्षिण मुंबईतून उपनगरांमध्ये कसे वसत गेले 

South Mumbai Vs Western Suburbs : आता मुंबई शहर आपल्याला बोरीबंदर पासून मुलुंडपर्यंत आणि चर्चगेटपासून बोरिवलीपर्यंत अफाट वाढलेलं दिसतं. पण, एक काळ असा होता की, दक्षिण मुंबई हीच मुंबईची ओळख होती. पेडर रोड किंवा मरीन लाईन्सवरच्या आलिशान इमारती आणि दुसरीकडे ग्रँटरोड आणि भायखळ्याला पसरलेल्या चाळी यामध्ये मुंबई विभागलं गेलं होतं. पश्चिम उपनगरांची वाढ कशामुळे झाली आज समजून घेऊया…

Read More

Bangalore Metro Pillar Collapse: बंगळूरमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला आणि... पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी वाचा

Bangalore Metro Pillar Collapse: प्रस्थापित नवीन मेट्रोच्या पिलरचे बांधकाम सुरु असताना तिथून जाणाऱ्या एका कुटुंबावर दुर्दैवाने अचानक एक पिलर कोसळला. या घटनेमध्ये महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला.

Read More