Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

Nirav Modi: का करावा लागतोय नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव?

Nirav Modi: राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामार्फत नीरव मोदीच्या मालमत्तांची लिलावात विक्री करून पैसे वसूल केले जात आहेत. ईडीने आतापर्यंत 6 कोटी रुपयांची वसुली करून ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेकडे(PNB) दिली आहे.

Read More

MHADA Lottery 2023: लॉटरीसाठी अर्ज करताना अडचण येत असल्याने, कागदपत्रांच्या पडताळणीत केला पुन्हा बदल!

MHADA Lottery 2023: नवीन संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरीचा अर्ज केल्यानंतरही 4 ते 5 दिवसात पडताळणी प्रक्रिया पार पडली जात नसल्याचे समोर आले आहे.

Read More

Home buying increased: मुंबईमध्ये ग्राहकांचा घर खरेदीकडे कल वाढला, मागील 9 वर्षातील उच्चांकही गाठला

Home buying increased: नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालानुसार मुंबईमध्ये एका वर्षात 2022 मध्ये 85,169 फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचे म्हटले आहे. 2021च्या तुलनेत 35 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे.

Read More

MahaRERA: खरेदीदारांची 51 टक्के मंजुरीची अट काढून टाकण्याचा महारेराने घेतला निर्णय; विकासकाला मिळतील थेट अधिकार?

MahaRERA: मुंबई ग्राहक पंचायतीने या निर्णयाला विरोध केला असून रेरा कायद्यातील तरतुदीचा महारेरा प्राधिकरण आपल्या पद्धतीने अर्थ लावू शकत नाही, अशी प्रतिक्रियाही या संघटनेने दिली आहे.

Read More

House rent receipts: घर भाड्याच्या पावत्या जपून ठेवणं का आवश्यक आहे?

House rent receipts: घरभाडे पावती हा घरमालकाला दिलेल्या भाड्याचा एक पुरावा असून भाडेकरू 'HRA' अंतर्गत सवलतींचा दावा करण्यासाठी कर-बचत साधन म्हणून या पावत्यांचा वापर करू शकतो.

Read More

PMC: मेट्रोच्या विस्तारासाठी पुणे पालिकेला दिलासा

PMC: महानगरपालिकेला पूर्वी भूसंपादनासाठी 91.57 कोटी रुपये खर्च येणार होता, त्यामध्ये बदल करण्याचे सुचविल्यानंतर आता हा खर्च केवळ 24 लाख रुपये असणार आहे.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या 2908 घरांचे 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्वावर वाटप; तरीही अर्जदाराची संख्या कमी का?

Mhada Lottery 2023: मध्यस्थांवर रोख लावण्यासाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आली असल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात आला आहे.

Read More

MMRDA Underground Tunnel Project: बोरिवली ते ठाणे प्रवास होणार फक्त 20 मिनिटात, कसा जाणून घ्या

MMRDA: हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार असून यामध्ये सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे,अग्निशामक यंत्रे यांसारख्या सुविधा असणार आहेत.

Read More

Mhada Lottery 2023: पहिल्यांदाच म्हाडाची नोंदणी करत असाल, तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीची पहिल्यांदाच अर्ज करताना काही गोष्टी माहिती असायला हव्यात, अन्यथा अर्ज फेटाळला जातो.

Read More

Miyawaki Forest: विकासकांना उभारावी लागणार गृहसंकुलात मियावाकी वने, BMC चा महत्वाचा निर्णय

‘सिमेंटचे जंगल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची ओळख बदलण्याचा मुंबई महानगरपालिका विचार करत आहे. बीएमसी क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Read More

Difference between OC & CC document: 'हे' 2 परवाने असतील तरच खरेदी करा मालमत्ता

Difference between OC & CC document: रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून 'OC' आणि 'CC' हे परवाने तपासायला हवेत आणि मगच मालमत्तेची खरेदी करायला हवी, अन्यथा भविष्यकाळात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.

Read More

Slum Rehabilitation Authority: मुंबईतील बीडीडी चाळींचा होणार पुनर्विकास; 269 चौरस फुटांऐवजी मिळणार 300 चौरस फुटांची घरं

Slum Rehabilitation Authority, Mumbai: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासानंतर चाळीतील रहिवाशांना व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, ज्येष्ठ नागरिक प्लाझा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read More