Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

Mhada Lottery 2023: मुंबईतील 'या' प्राईम लोकेशन्सवर म्हाडाच्या 4,000 घरांची लॉटरी निघणार!

Mhada Lottery 2023: लवकरच म्हाडा मुंबईमध्ये 4000 घरांची सोडत काढणार आहे. विशेष म्हणजे ही घरे प्राईम लोकेशनवर असूनही यांची किंमत अतिशय रास्त आहे. कोणती आहेत ही लोकेशन जाणून घ्या.

Read More

Real Estate Agent: महारेराची परीक्षा पास झाल्यानंतरच बनता येईल अधिकृत रिअल इस्टेट एजंट!

Real Estate Agent: रिअल इस्टेट एजंट हा मालमत्तेचा विक्रेता आणि खरेदीदाराच्या मधील दुवा असून यापुढे एजंटला महारेराची परीक्षा पास होऊनच अधिकृत एजंट बनता येणार आहे.

Read More

Registration of heirs: शेतजमिनीमध्ये वारसाची नोंद कशी करावी? जाणून घ्या

Registration of heirs: शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर वारसदाराच्या (the heir) नावे कशी करायची? याबाबत अनेकांना शंका असतात. माहिती नसल्यामुळे अशी कामे रखडली राहतात, तर जाणून घेऊया वारसा हक्कासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या नव्या संगणक प्रणालीचा सोडतीला फटका; 60 हजारांपैकी केवळ 1871 अर्ज मंजूर!

Mhada Lottery 2023: कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाला वेळ लागत असल्याने आणि अर्ज भरताना संगणक प्रणालीत अडथळे निर्माण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आत्तापर्यंत केवळ 1871अर्जधारकांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Read More

Mumbai-Delhi Expressway: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विटरवरून शेअर केले मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे फोटो

Mumbai-Delhi Expressway: देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेसवेच्या कामाची पाहणी नितीन गडकरी स्वतः जातीने करत आहेत. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे फोटो शेअर केले आहेत.

Read More

Ring road update: मावळ आणि मुळशीमधील भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून विशेष शिबिराचे आयोजन

Ring road update: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपादित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून स्वतंत्र शिबिर घेण्याचे आदेश दिले आहेत.

Read More

Land Investment Tips: जमिनीत गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या

Land Investment Tips: आजच्या घडीलाही मोठ्या प्रमाणात लोकं जमिनीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र ही गुंतवणूक करण्याअगोदर काही बाबी तपासून पाहायला हव्यात. त्या कोणत्या ते जाणून घ्या.

Read More

Buying first home: पहिलंच घर खरेदी करत असाल तर ‘या’ गोष्टींकडे नक्की लक्ष द्या!

Buying first home: घर खरेदी करताना अनेक गोष्टी तपासाव्या लागतात. त्यातच तुम्ही पहिलंच घर खरेदी करत असाल तर आजच्या लेखात सांगितलेल्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

Read More

MHADA: म्हाडा साऊथ मुंबईत उभारणार गृहनिर्माण प्रकल्प, कुलाब्यातील 10 हजार घरे लॉटरीत जिंकता येणार!

MHADA: साऊथ मुंबईत घर खरेदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हाडाने पावले उचलली आहेत. कुलाब्यातील जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणा आहे. तेथील 10 हजार घरे म्हाडा लॉटरीमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. याबाबतची अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

Real Estate : न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि लिस्बन सारख्या शहरांची भारतीय श्रीमंतांना भुरळ

दिल्ली एनसीआर, मुंबई, गोवा आणि बंगळुरू ही श्रीमंत लोकांसाठी लक्झरी रिअल इस्टेट (Real Estate) खरेदी करण्यासाठी टॉप 4 शहरं असली तरी नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की भारतीय श्रीमंत न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि लिस्बन सारख्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहेत.

Read More

Budget 2023 : रिअल इस्टेट क्षेत्राची गृहकर्जावर कर सूट, पीपीपी मॉडेलचा समावेश करण्याची मागणी

1 फेब्रुवारीला 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. यावेळी देशातील सर्वच नागरिक तसेच विविध क्षेत्रांना सरकारकडून अपेक्षा आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातून (Real Estate) कोणत्या मागण्या किंवा अपेक्षा करण्यात येत आहेत ते पाहूया.

Read More

House Prices : 'आलिशान' घरांच्या किमती 8 ते 12 टक्क्यांनी वाढल्या

प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. त्यातही मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये घर (Homes in Mumbai, Pune) असावे असे अनेकांना वाटते. महानगरांमधील घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पण तरीही अनेकांना लक्झरी होम घेण्याची इच्छा आहे.

Read More