Home Buying Guide: घर खरेदी करताय? बेकायदेशीर जागेवर तर बांधलेले नाही ना? असे घ्या जाणून
घर खरेदी करणे हा सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना घराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
घर खरेदी करणे हा सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना घराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे आहे.
Read Moreपारंपरिक पद्धतीने रिअल इस्टेट गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे लागतात. पुणे, मुंबई सारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी फ्लॅट घेण्यासाठी 70-80 लाखांपेक्षा जास्त रक्कम लागते. मात्र, फ्रॅक्शनल इनव्हेस्टमेंट करण्यासाठी एवढे पैसे असण्याची गरज नाही. गुंतवणुकीचा हा नवा फंडा फेमस होतोय. नक्की काय आहे याबद्दल जाणून घ्या.
Read MoreGanesh Chaturthi Offers:मागील वर्षभरापासून तेजीत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला आता गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. गणरायाच्या आगमनाला ग्राहकांकडून घरांचे बुकिंग केले जात असल्याने बड्या बिल्डर्सनी नवीन प्रोजेक्ट्ची घोषणा केली आहे.
Read Moreमागील काही वर्षात रियल इस्टेटचे भाव गगणाला भिडलेले पाहायला मिळत आहे. तसेच, या सेक्टरमध्ये कोव्हिडनंतर ही वाढ झपाट्याने झाली. त्यामुळे आता प्रत्येकजण या क्षेत्रात गुंतवणूक करायला उतरू पाहत आहेत. पण, त्याआधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
Read Moreमहानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचे नवीन ऑफिस अंधेरीतील 'सिग्नेचर' या बिल्डिंगमध्ये घेतले आहे. याच बिल्डिंगमध्ये अन्य बाॅलीवूड स्टार्सनी देखील त्यांचे ऑफिस घेतले आहे. चला तर मग त्यांनी घेतलेल्या मालमत्तेविषयी जाणून घेऊया.
Read Moreगुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मार्ग शोधत असाल तर तुम्ही रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करु शकता. कारण, गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये रियल इस्टेट सर्वात सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. नुकताच नोब्रोकरने (NoBroker) रियल इस्टेट रिपोर्ट 2023 जाहीर केला आहे. त्यानुसार त्यात काही शहरं आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करुन चांगला रिटर्न मिळवू शकता.
Read MoreMumbai Property Registration:मुंबईत स्थावर मालमत्तांचे भाव गगनाला भिडले आहेत. बँकांनी गृह कर्जाचे दर वाढवले आहेत. मात्र तरिही मुंबईत घरांची मागणी कायम आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात घर खरेदीचा ओघ सुरुच होता.
Read MoreInvestment in Real Estate: तुमच्याकडे घर किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याइतपत पैसा नसला तरी तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. प्रॉपर्टी खरेदी करण्याव्यतिरिक्त भारतात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे इतरही पर्याय आहेत. त्यातील काही निवडक पर्याय आपण समजून घेणार आहोत.
Read MoreAffordable Housing: देशात परवडणारी घरे सर्वाधिक कोणत्या शहरात उपलब्ध आहेत. असा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील या शहराचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Read MoreCIDCO Mega Housing Project: सिडकोने स्वत:चे घर घेणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आणली आहे. तुम्हालाही या नियोजित शहराचा भाग व्हायचा असेल तर ही संधी सोडू नका.
Read MoreSelling Your Home: घर विकताना त्याला चांगली किंमत मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्याचवेळी घर विकत घेणाऱ्यालाही वाटत असते की, आपल्याला कमी किमतीत चांगले घर मिळावे. अशावेळी काही टिप्स नक्कीच उपयोगी पडतात. चला तर मग जाणून घेऊया घर विकण्याच्या टिप्स...
Read Moreघर खरेदी करायचं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. पण, ते एका दिवसात पूर्ण होणं शक्य नसतं. त्यासाठी बजेटचे प्लॅनिंग सर्वात आधी करणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट जरी चुकली तर पुढे त्रास होवू शकतो. तो त्रास टाळण्यासाठी तुम्हाला घर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Read More