Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

Union Budget 2023 : रिअल इस्टेट क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) सादर करणार आहेत. त्यामुळे देशातील रिअल इस्टेट (Realty Sector) क्षेत्राला खूप अपेक्षा आहेत.

Read More

Home Buying Tips : रिसेल प्रॉपर्टी खरेदी करताय! करार करण्यापूर्वी ही कागदपत्रे तपासा

आजकाल रिअल सेक्टरमध्ये (Real Estate Sector) जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी गृहखरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जर तुम्ही घर किंवा दुकान पुनर्विक्रीत घेण्याचा विचार करत असाल तर मालमत्तेशी संबंधित सर्व माहिती योग्यरित्या जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

mhada housing scheme: तर...म्हाडाच्या लॉटरीत नंबर लागूनही घर मिळणार नाही, आधी बदललेले नियम वाचा

म्हाडा (Mhada) या गृहनिर्माण संस्थेतील नवीन नियमांनुसार म्हाडा घरांसाठी आता लॉटरी काढणार आहे. म्हाडाचे घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांना आता कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

Read More

Buying House or Flat : घर किंवा फ्लॅट घेताना ‘या’ 4 पॅरामीटर्सने बिल्डरची विश्वासार्हता तपासा

तुम्ही बिल्डरची विश्वासार्हताही (check the credibility of the builder) तपासली पाहिजे. बिल्डरची प्रतिमा कशी आहे? त्याच्या पूर्वीच्या प्रकल्पांची स्थिती काय होती? या गोष्टी देखील जाणून घ्याव्यात.

Read More

Construction of Ram temple : राम मंदिरचे बांधकाम सुरू झाल्याने उत्तरप्रदेशमध्ये वाढली जमिनीची मागणी

राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर (Construction of Ram temple) अयोध्येत वाढलेली निवासी मागणी लक्षात घेऊन उत्तर प्रदेश आवास विकास परिषद लवकरच 10,000 हून अधिक भूखंडांचे वाटप सुरू करणार आहे.

Read More

Real Estate Investment : जाणून घ्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे उत्तम मार्ग

घर-प्लॉट किंवा मालमत्ता खरेदी करण्याबरोबरच ती न घेताही इतर माध्यमातून गुंतवणूक करण्याची सोय आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे चांगले मार्ग (Know the best ways to invest in real estate) आणि गुंतवणुकीची तयारी कशी करावी (Real Estate Investment) हे जाणून घेऊया.

Read More

Real Estate Market : रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा तेजी, विक्रीच्या बाबतीत मुंबई देशात अव्वल

कोविड-19 महामारीनंतर अर्थव्यवस्थेच्या स्थितीत झालेल्या सुधारणेमुळे देशातील प्रमुख 8 शहरांमधील निवासी विक्री 34 टक्क्यांनी वाढून 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मालमत्ता सल्लागार फर्म नाइट फ्रँकने (Real estate market) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी सादर केली.

Read More

KDMC News Update: डोंबिवली परिसरातील कॉन्क्रीटीकरणासाठी MMRDA ने 110 झाडे तोडण्याची मागितली पालिकेकडे परवानगी

KDMC News Update: आमचा रस्ते विकासाला विरोध नाही तर, झाडे तोडण्याला आहे, असं मत डोंबिवलीतील स्थानिक रहिवाशांनी पालिकेपुढे मांडले आहे.

Read More

Pune Ring Road: पुण्यातील रिंग रोड घेणार वेग, भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन करणार

Pune Ring Road: रिंग रोडसाठी 'मावळ' आणि 'मुळशी' तालुक्यातील 26 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे.

Read More

MahaRERA Notice: महारेराने 2,000 गृहप्रकल्पांना पाठवल्या कारणे दाखवा नोटीसा; बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले!

MahaRERA Notice: महारेराने 2,000 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या असून याव्यतिरिक्त 16,000 गृहप्रकल्पांना नोटीसा पाठवणार आहे.

Read More

Mumbai Real Estate Prices : मागच्या 7 वर्षांमध्ये मुंबईत घरांच्या किमती किती वाढल्या?

Mumbai Real Estate Prices : रिअल इस्टेटमधली गुंतवणूक काळाबरोबर वाढणारी आणि शेवटी मोठा नफा मिळवून देणारी म्हणून ओळखली जाते. मुंबईत 2015 मध्ये घेतलेल्या घराने नेमका किती परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे ते पाहूया…

Read More

Expressway Launch In 2023: या 5 महामार्गांचे 2023 मध्ये होणार लोकार्पण!

Expressway Launch In 2023: 'भारतमाला परियोजना' या योजनेच्या माध्यमातून देशभरात अद्ययावत महामार्ग तयार केले जात असून यामध्ये स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जातीने लक्ष घालत आहेत.

Read More