MHADA Lottery 2023: म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का? जाणून घेण्यासाठी वाचा
MHADA Lottery 2023: म्हाडाची लॉटरी ही संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. 21 कागदपत्रांऐवजी आता अर्जदारांना केवळ 7 कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
MHADA Lottery 2023: म्हाडाची लॉटरी ही संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. 21 कागदपत्रांऐवजी आता अर्जदारांना केवळ 7 कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.
Read MoreReal Estate: रिअल इस्टेट अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांतर्गत येते. रिअल इस्टेट क्षेत्र खूप वेगाने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात तरुणांसाठी करिअरच्या अनेक संधी आहेत. सध्या या क्षेत्रात नोकऱ्यांची वानवा आहे. माहित करून घेऊया या क्षेत्रात करियरच्या संधी काय?
Read MoreHighest Home Rent: प्रॉपर्टी पोर्टल राइटमूव्हने असे म्हटले आहे की, 2023 मध्ये संपूर्ण ब्रिटनमध्ये भाडे आणखी 5 टक्क्यांनी वाढेल, कारण घर भाड्याने घेऊ इच्छिणार्यांची संख्या आणि उपलब्ध भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तेची संख्या यांच्यात सतत असमतोल आहे.
Read MoreReal estate sector: 2022 हे वर्ष रिअल इस्टेटसाठी खूप चांगले ठरले. आता 2023 मध्ये रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काय बदल घडून येणार? याबाबत तज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊया.
Read MoreNew Gharkul scheme: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर राज्यातल्या ओबीसींसाठी 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' ही नवीन घरकुल योजना लवकरच येणार असल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे(OBC Minister Atul Save) यांनी दिली आहे.
Read MoreMahaRERA Notice: कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प महारेरांमध्ये(MahaRERA) नोंदणी केल्यानंतर रेरा कायद्याच्या कलम 11 नुसार प्रकल्प विकासकाने नोंदणीच्या वेळी दिलेली माहिती दर 3 महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर अपडेट करणे बंधनकारक असते. ग्राहकाला वेळोवेळी प्रकल्प स्थिती कळण्यासाठी ही माहिती अतिशय आवश्यक असते.
Read MoreBMC News Update: मुंबई महानगरपालिका 11 इमारतींचा पुनर्विकास करणार आहे. ज्यासाठी जवळपास 537 कोटींचा खर्च येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
Read MoreProperty 2023 Thane: ठाण्यात क्रेडाई एमसीएचआयच्या(CREDAI MCHI) वतीने 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. या मध्यातून लोकांना किफायतशीर किमतीमध्ये सर्वोत्तम दर्जाची घरे मिळणार आहेत.
Read MoreBudget 2023: गेले वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रासाठी (Real estate sectors) चांगले गेले. भारतातील रिअल इस्टेट गुंतवणुकीत (investment) 32 % वाढ झाली. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील तीन महत्त्वाच्या सुधारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे, जाणून घेऊया सविस्तर.
Read MoreReal Estate Investment India: गुंतवणूकदाराला दीर्घकाळ गुंतवणुकीचा लाभ मिळावा हा उद्देश असतो, हे लक्षात घेऊन कोणताही गुंतवणूकदार आपले पैसे या क्षेत्रात गुंतवतो. भारतीयही या गुंतवणुकीकडे अतिशय सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. जाणून घ्या रिअल इस्टेटमध्ये किती गुंतवणूक वाढली आहे?
Read MoreReal Estate Mumbai : मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने(Magicbricks Rental Index) केलेल्या सर्वेक्षणानुसार वाढते गृहकर्ज लक्षात घेता लोक नवीन घराची खरेदी करण्याऐवजी भाड्याने घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.मुंबईत 2BHK भाड्याच्या फ्लॅटला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
Read MoreVasai Virar City Municipal Corporation: पालिकेकडून आतापर्यंत 50 अतिधोकादायक इमारतींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत तर 274 अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.
Read More