Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

Expensive Houses in Mumbai: ही आहेत मुंबईतील 5 सर्वाधिक महागडी घरं

Expensive Houses in Mumbai: मुंबईमध्ये बहुसंख्य मध्यमवर्गीय लोकं राहत असले, तरीही अनेक अब्जाधीश आणि सेलिब्रिटी सुद्धा इथेच राहतात. याच निमित्ताने जाणून घेऊयात मुंबईतील 5 सर्वाधिक महागडी घरं, त्यांच्या किंमती आणि त्यांचे मालक कोण?

Read More

Property Prices: पुणे, मुंबईसह 7 मेट्रो शहरातील मालमत्तांचे दर आणि भाडेवाढ जाणून घ्या?

पुणे मुंबईसह देशातील प्रमुख 7 मेट्रो शहरांतील मालमत्तांचे दर मागील काही वर्षांमध्ये वाढले आहेत. मुंबई, पुणे शहरांतील दर सर्वात जास्त आहेत. मागील पाच वर्षांचा विचार करता बंगळुरु आणि हैदराबाद शहरातील दरवाढ सर्वाधिक झाली. पुण्यामध्ये मागील वर्षी सरासरी प्रति स्केअर फूट मालमत्तेचा दर 6 हजार रुपये होता.

Read More

Real Estate Scam: रिअल इस्टेटमधील प्रसिद्ध 5 स्कॅम, ज्याद्वारे प्रॉपर्टी खरेदी किंवा रेंटवर घेणाऱ्यांना सर्रास फसवले जात

Real Estate Scam: भाडेतत्त्वावर किंवा स्व: मालकीचे घर घेणाऱ्या व्यक्तींना विविध प्रकारे फसवण्यात येते. रिअल इस्टेटमध्ये मुख्यत्त्वे 5 प्रकारे फसवणूक मोठ्या प्रमाणात होते. नेमके हे स्कॅम्स कोणते आहेत, ते या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

MHADA Kokan Mandal Lottery 2023: कोकणातील सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; 11 एप्रिलला कोकण मंडळाची सोडत

MHADA Kokan Mandal Lottery 2023: म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) कोकण मंडळातील 4752 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीची सोडत 11 एप्रिलला होणार असून, यासाठी अर्ज करण्याची तारीख 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Read More

Real Estate: सेल डीड आणि रजिस्ट्रीमध्ये काय फरक आहे?

Real Estate: तुम्ही लोकांना जमीन खरेदी-विक्री करताना पाहिलं असेल. जमिनीची नोंदणी कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? नोंदणी कशी केली जाते? आम्ही तुम्हाला नोंदणी आणि नोंदणीशी संबंधित माहिती देत ​​आहोत.

Read More

Real Estate: सेल अॅग्रीमेंट म्हणजे काय? यात कोणत्या गोष्टी नमूद केल्या जातात?

Real Estate: विक्रीचा करार हा मालमत्तेच्या विक्रीच्या अटी व शर्तींचा संदर्भ देतो, जे विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात परस्पर ठरवले जातात. या अटी व शर्तींमध्ये मालमत्ता ज्या रकमेसाठी विकली जाणार आहे आणि रक्कम पूर्ण भरण्याची तारीख इत्यादी असते. या अॅग्रीमेंटबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Radhakishan Damani यांनी केली देशातील सर्वात मोठी Real estate deal, एकाच वेळी मुंबईत घेतले डझनभर फ्लॅट

Property Deal: राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani ) आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबईत 1,238 कोटी रुपयांना 28 अपार्टमेंट खरेदी केले आहेत, रिअल इस्टेट क्षेत्रातील ही सर्वात मोठी डील असल्याचे म्हटले जात आहे.

Read More

Confiscated property: ED ने जप्त केलेली संपत्ती परत मिळू शकते का? जाणून घ्या

Confiscated property: जेव्हा ED कोणतीही मालमत्ता जप्त करते, तेव्हा ते मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करत असते. असे म्हटले जाऊ शकते की काळा पैसा किंवा पैशाच्या अनियमिततेच्या कारवाईच्या सुरुवातीच्या प्रक्रियेत मालमत्ता जप्ती होते, जेव्हा ईडीकडे तसे करण्याची योग्य कारणे असतात. तर जाणून घेऊया जप्त केलेली मालमत्ता परत मिळते का?

Read More

MMRDA: मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट

MMRDA: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) मुंबई महानगर प्रदेशाची(MMR)अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी केंद्रातून मदत घेऊन हा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.

Read More

Budget 2023 Update: अर्थसंकल्पात रिअल इस्टेट सेक्टरसाठी काय विशेष? जाणून घ्या..

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 (Union Budget 2023-24) हा प्रगतीशील आणि आगामी अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधांवरील वाढत्या खर्चामुळे आर्थिक संभावनांनाही चालना मिळेल. यामुळे रिअल इस्टेटच्या गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल.

Read More

Budget 2023: सरकारकडून रिअल इस्टेट क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? जाणून घ्या

Budget 2023: गेल्या अनेक दशकांपासून अनेक लोक रिअल इस्टेट व्यवसायाशी निगडीत आहेत, त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबरोबरच सरकारने हे करणे आवश्यक आहे, हे विकासकांना खूप दिवसांपासून जाणवत आहे. जाणून घेऊ आणखी काय अपेक्षा आहेत.

Read More

Real Estate: नवं घर खरेदी करणार असाल तर, 'या' शहरांमध्ये रिकामे आहेत 4.61 लाख फ्लॅट्स!

Real Estate: तुम्हीही नवीन घराच्या शोधात असाल, तर 'PropEquity' या कंपनीने सांगितलेल्या माहितीचा आधार घेऊन तुम्हाला हव्या असणाऱ्या शहरातील रिकाम्या फ्लॅट्सची संख्या जाणून घ्या.

Read More