Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Consumer Right's : ग्राहक मंचाने परिवहन कंपनीला ठोठावला दंड, 300 रुपयांसाठी द्यावे लागणार 80 हजार रुपये

एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना त्यामध्ये काही चुका आढळून आल्यास तुम्ही हक्काने त्याबद्दल तक्रार करू शकता. तसेच त्याबाबत माहिती मिळवू शकता. अशाच एका प्रकरणात मुंबई जिल्हा ग्राहक आयोगाने एका परिवहन कंपनीला दंड ठोठावला आहे.

Read More

Mutual Funds: टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल, तर 'या' चुका पडू शकतात महागात

Tax Saving Mutual Funds: जर तुम्हीही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल, तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र यामध्ये गुंतवणूक करताना काही चुका महागात पडू शकतात.

Read More

Electricity Bill वाढतंय? AC च्या स्मार्ट वापरासाठी 5 टीप्स

Electricity Bill Hacks : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानात एसीचा वापरही वाढणार आणि त्याचा परिणाम वीज बिलावर होणार हे नक्की. पण, खरंतर एसी वापरूनही तुमचं वीज बिल तुम्ही आटोक्यात ठेवू शकता. त्यासाठीच्या काही स्मार्ट टीप्स बघूया…

Read More

Vande Bharat Express: ​​'या' दोन कंपन्यांनी 200 नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनची निविदा जिंकली, लावली होती इतकी बोली

Sleeper Vande Bharat Express Train: देशात नवीन 200 वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) निविदा जारी करण्यात आली होती. ही निविदा सर्वात कमी बोली लावून दोन कंपन्यांनी जिंकली आहे. या दोन कंपन्या कोण आहेत? त्यांनी किती बोली लावली, अशी सर्व माहिती जाणून घ्या.

Read More

United States of Kailasa : Nithyananda यांचा हा ‘ई-देश’ नेमका काय आहे? चलन कुठे वापरलं जातं?

United States of Kailasa : भारतातले एक वादग्रस्त अध्यात्मिक गुरु नित्यानंदा यांनी श्रीकैलास नावाच्या एका देशाची घोषणा केली होती. या देशाचं चलन आणि पासपोर्टही कथितरीत्या वितरित केले होते. हा एक ई-देश आहे असा त्यांचा दावा आहे. जाणून घेऊया त्यांच्या या आभासी देशाबद्दल आणि चलनाबद्दल…

Read More

MC Stan Concert: एमसी स्टॅनच्या पहिल्या कॉन्सर्टची तारीख बदलली, जाणून घ्या कधी, कुठे व तिकिटाची किंमत

बिग बॉस 16 विजेता एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. एमसीच्या भारत टूरला सुरूवात झाली असून, त्याचा पहिलाच कॉन्सर्टचा श्री गणेशा हा तो राहत असलेल्या पुणे शहरातून 3 मार्चला होणार होता. पण अचानक पुण्यातील कसबा व पिंपरी-चिंचवडच्या पोट निवडणुकीमुळे हा कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आला आहे.

Read More

Google Investment in India: गुगलने भारतीय स्टार्टअप कंपनी NoBroker मध्ये केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

NoBroker Investment: गुगलने भारतीय स्टार्ट अप कंपनी NoBrokar.com मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे नो ब्रोकर कंपनीमधील 0.5 टक्के हिस्सा Google च्या मालकीचा झाला आहे. या गुंतवणुकीचा नो ब्रोकरला कसा फायदा होईल, हे जाणून घ्या.

Read More

Nitin Gadkari यांनी सांगितलेलं नवं Toll Plaza धोरण काय आहे? पैसे खरंच परस्पर बँकेतून कट होणार?

New Toll Policy by Nitin Gadkari : महामार्गांवरून प्रवास करताना टोलसाठी सुटे पैसे ठेवणं आणि टोल नाक्यांवर वाट बघत थांबणं या दोन गोष्टी डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. त्यावर रस्ते आणि महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी तोडगा काढला आहे. नवीन टोल धोरण तयार होतंय आणि त्यानुसार, महामार्गांवर टोल प्लाझांची गरजच उरणार नाही, असं ते म्हणतायत. काय आहे हे धोरण बघूया…

Read More

Abroad Studies: भारतीय विद्यार्थ्यांना 'या' 5 देशात घेता येणार मोफत शिक्षण

Abroad Studies: तुम्हालाही परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं आहे? पण आर्थिक खर्चाला घाबरत असाल, तर खालील 5 देशांबद्दल माहिती करून घ्या, जे मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत.

Read More

PUC Certificate: जर तुमच्याकडेही गाडी असेल, तर जवळ ठेवा PUC सर्टिफिकेट; अन्यथा भरावा लागेल इतका दंड !

PUC Certificate: जर तुम्हीही गाडी घेऊन घराबाहेर पडणार असाल, तर केवळ लायसन्स घेऊन घराबाहेर न पडता PUC सर्टिफिकेटही सोबत ठेवा, अन्यथा दंडाची रक्कम खिशात राखून ठेवा. PUC सर्टिफिकेट नसेल, तर साधारण किती दंड भरावा लागतो? हे सर्टिफिकेट कुठे मिळतं, ही माहिती जाणून घ्या.

Read More

India's GDP Growth : FY23 मध्ये भारताच्या जीडीपीत होईल वाढ; Moody'sने वर्तवला अंदाज

India's GDP Growth : जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी मुडीजने 2023 मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवला आहे. G20 अर्थव्यवस्थांवरील देशाचा मॅक्रो-इकॉनॉमिक दृष्टीकोन बदलला आहे. यामुळे देशाच्या 0.70 ते 5.5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

India's GDP : चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 4.4 टक्के

आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्‍या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 4.4 टक्के दराने वाढली आहे. तिसऱ्या तिमाहीत आर्थिक वाढीचा वेग मंदावला आहे. चलनवाढ आणि मागणीचा अभाव यामुळे जीडीपीमध्ये ही घसरण झाल्याचे मानले जात आहे.

Read More