Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Millet Procurement: सरकारच्या 7.5 लाख टन बाजरी खरेदीच्या उद्दिष्टामुळे शेतकऱ्यांचा होणार फायदा

Millet Procurement: यंदाचे वर्ष हे 'आंतराष्ट्रीय बाजरीचे वर्ष' म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे अन्न मंत्रालयाकडून राज्यांना जास्तीत जास्त बाजरी खरेदी करण्यासाठी सांगण्यात आले आहे. या वर्षात सरकारने 7.5 लाख टन बाजरी खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असल्याने याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

Read More

Nawab Asifuddaula Holi: नवाब आसफुदौला होळीवर खर्च करत होते 50 करोड रूपये

नवाव आसफुदौला हे 1775 ते 1797 पर्यंत लखनऊचे नवाब होते. 22 वर्ष त्यांनी या ठिकाणी शासन केले होते. त्यावेळी ते होळी हा सण मोठया उत्साहात साजरा करत होते. जवळपास ते होळीचा उत्साह साजरा करण्यासाठी तब्बल 50 करोड रूपये इतका खर्च करत होते.

Read More

Indian Railways Rules: रेल्वेमधून प्रवास करताना चुकूनही करू नका 'या' 4 चुका, भरावा लागेल दंड

Indian Railways Rules: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी काही नियम बनवले आहेत. ज्याचे उल्लंघन केल्यानंतर, त्या व्यक्तीला दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. असे कोणते नियम आहेत, जाणून घेऊयात.

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांना मिळणार 1 कोटी रूपयांचे अनुदान, शिवरायांच्या जीवनावरील चित्रपट व त्यांची कमाई

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांना 1 कोटी रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या चित्रपटांना दुप्पट अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विधान परिषदेत केली आहे.

Read More

Swiggy Cloud Kitchen Buisness: स्विगीने क्लाउड किचन बिझनेस का विकला? जाणून घ्या

कंपनीने (Swiggy Cloud Kitchen Business) आपला क्लाउड किचन व्यवसाय Kitchens@ ला विकला आहे. शेअर स्वॅपिंग हे या डीलचे सर्वात मोठे कारण असल्याचे मानले जात आहे.

Read More

Rajiv Jain Shares in Adani Group : अदानी समूहातील 15 हजार कोटींचे शेअर्स खरेदी करणारे राजीव जैन कोण आहेत?

GQG ने अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स खरेदी केले आहेत. अदानी ग्रुपमध्ये एवढी खरेदी केलेली व्यक्ती राजीव जैन (Rajiv Jain) कोण आहेत? हे जाणून घेऊया.

Read More

How to Lock Aadhar Card : एसएमएसने करा आधार कार्ड लॉक

आधार कार्ड वापरकर्ते एसएमएसद्वारे (Lock Aadhar Card by SMS) त्यांचा आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करू शकतात. तुमचे आधार कार्ड लॉक झाल्यानंतर त्याच्या तपशीलाचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. याद्वारे तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता.

Read More

Gold Mines Found in India : लिथिअम साठ्यानंतर आता ‘इथं’ सापडल्या सोन्याच्या खाणी

अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथिअम साठा सापडला होता. इलेक्ट्रिक बाजारपेठेच्या दिशेनं जाताना ही बातमी सकारात्मकच होती. आता ‘या’ राज्यात काही सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. सरकारने त्यांचा ताबाही घेतला आहे

Read More

Top 10 Female Social Influencers: तुम्हाला माहिती का, भारतातील 10 टॉपच्या महिला सोशल इन्फ्ल्युन्सर व त्यांची कमाई

सध्याच्या दुनियेत सोशलमिडिया इन्फ्ल्युन्सरची चलती आहे. त्यात महिला इन्फ्ल्युन्सर या आघाडीवर आहे. आज आपण 8 मार्च 2023 ला साजरा होणाऱ्या महिला दिनानिमित्त भारतातील टॉपच्या 10 महिला इन्फ्ल्युन्सर पाहणार आहोत. या इन्फ्ल्युन्सरचा युटयुब, इंस्टाग्राम व फेसबुकवर मोठा चाहतावर्ग आहे. 

Read More

Bajaj Finserv म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार, सेबीकडून मिळाला परवाना

Bajaj Finserv: भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात 39.62 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत या क्षेत्रात 42 मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या कार्यरत आहेत. अशातच बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) ही वित्तीय सेवा देणारी कंपनी लवकरच म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार आहे.

Read More

John Abraham Net Worth: जाणून घ्या, बाॅलिवुडचा अॅक्शन हिरो जॉन अब्राहमचे नेटवर्थ

John Abraham: बाॅलिवूडचे दोन स्टार जॉन अब्राहम व अक्षय कुमार 'आवारा पागल दिवाना 2' या चित्रपटातून पुन्हा एकत्र दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा या दोन कलाकारांची अॅक्शन काॅमेडी पाहायला मिळणार आहे. पठाण चित्रपटातील अॅक्शननंतर आता अॅक्शन काॅमेडीसाठी जाॅन सज्ज झाला आहे. अशा या अॅक्शन हिरो असलेल्या जॉन अब्राहमची कमाई जाणून घेवुयात.

Read More

ऊन्हाचे चटके बसताच, गरिबांचा फ्रीज असणाऱ्या माठाची मागणी वाढली, किंमती जाणून घ्या

ऊन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागली आहे. ऊन्हाचे चटके बसू लागल्याने लोकांची पाऊले आपोआप माठ खऱेदी करण्याकडे वळू लागली आहेत. आताच्या फ्रीजच्या काळात ही लोकं मोठया प्रमाणात माठ खरेदी करत आहेत. या माठाच्या बाजारात काय किंमती आहेत जाणून घेवुयात.

Read More