Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Flight Fares to Goa, Dubai : गोव्याला, दुबईला जाण्यासाठी फ्लाइटच्या भाड्यात वाढ

यावर्षी होळीनिमित्त अनेकांनी कुठेतरी भेट देण्याचा बेत आखला असेल. बाजाराचा कल पाहता, गोवा, जयपूर, काश्मीर सारखी भारतीय ठिकाणे तसेच दुबई आणि सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांना सर्वाधिक मागणी आहे. अशा स्थितीत या ठिकाणांवरील फ्लाइट्सचे बुकिंग जवळपास पूर्ण होत आहे आणि पण विमान भाड्यात 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Read More

LPG Price Hike: LPG गॅस सिलिंडरचे दर सातत्याने का वाढतायत?

1 मार्चपासून सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा बोजा आणखी वाढला आहे. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत (LPG Price Hike) वाढ झाली आहे. गेल्या 2 वर्षांच्या भावाढीवर नजर टाकली तर सिलिंडरच्या किमती सुमारे 400 रुपयांनी वाढल्या आहेत.

Read More

6 Financial Deadlines to Follow : मार्चमध्ये ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्याच

6 Financial Deadlines to Follow : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे मार्च महिना महत्त्वाचा आहेच. शिवाय यंदाच्या मार्च महिन्यात काही महत्त्वाच्या डेडलाईन आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. गुंतवणूक आणि आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.

Read More

Business Idea: सरकारच्या मदतीने सुरू करा जनऔषधी केंद्र, जाणून घ्या सविस्तर माहिती

Business Idea: केंद्र सरकार लोकांना जेनेरिक औषधे देण्यासाठी 'जनऔषधी केंद्र' (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Center) उघडण्याची संधी देत ​​आहे. यामध्ये औषधांच्या विक्रीवर 15 टक्क्यांपर्यंत इन्सेन्टिव्ह दिला जातोय. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा बंपर कमाई करू शकता.

Read More

Mahendra Singh Dhoni Net Worth: जाणून घ्या, किती संपत्तीचा मालक आहे पूर्व भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनी?

भारतीय टीमचा पूर्व कॅप्टन महेंद्र सिंह धोनी हा आपला आयपीएलचा शेवटचा सामना खेळण्यासाठी चेन्नई येथे पोहोचला आहे. या ठिकाणी ढोल-ताशांच्या आवाजात व फुलांचा वर्षाव करून माहीचे स्वागत करण्यात आले आहे. हा भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी किती संपत्तीचा मालक आहे, माहिती का?

Read More

Tips to Reduce Light Bill in Summer: ऊन्हाळयात लाइट बिल कमी येण्यासाठी 10 महत्वपूर्ण टीप्स

ऊन्हाळा सुरू झाला आहे, ऊन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे साहजिक फॅन, कूलर व एसी हे फुल स्पीडमध्ये सुरू असतील. पण या सर्व गोष्टींचा परिणाम हा लाइटबिलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुमचे टेंन्शन वाढेल. नेमकी तुमचे हेच टेंशन कमी करण्यासाठी लाइट बिल कमी येण्याच्या काही सोप्या ट्रीक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे लाइट बिल कमी येण्यास मदत होईल.

Read More

Farmers Disappointment: असं काय झालं, ज्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्याने ग्राहकांना फुकटात दिली मेथी आणि कोथिंबीर

Farmers Disappointment: नाशिक मधील संतोष बारकाळे (Santosh Barakale) हे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. ही भाजी ते बाजारात घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांना विकतात. यावेळी त्यांच्या कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीला मिळालेला दर पाहून त्यांनी भाजी विकण्याऐवजी ग्राहकांना फुकटात देण्याला प्राधान्य दिले.

Read More

कूलरच्या किमतीत मिळतायेत Portable AC, जाणून घ्या अधिक माहिती

Portable AC: तुम्हीही उन्हाळ्यात एसी(AC) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला Portable AC बद्दल माहिती सांगणार आहोत. या एसीसाठी फारशी जागा लागत नसल्याने अनेकांची याला पसंती मिळत आहे. कोणते आहेत असे एसी, चला जाणून घेऊयात.

Read More

Windfall Tax: सरकारने क्रूड ऑईलवर टॅक्स वाढवला, ATF आणि डिझेलवरील टॅक्समध्ये केली कपात

Windfall Tax: भारत सरकारने शुक्रवारी क्रूड ऑईल आणि पेट्रोलियम पदार्थांवरील विंडफॉल टॅक्समध्ये (Windfall Tax) बदल केले आहेत. हे बदल 4 मार्च 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहे. हा बदल नक्की किती झाला आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

Celebrities Who Pay The Highest Taxes: अक्षयकुमार ते अमिताभ बच्चन हे सेलेब्रिटी भरतात सर्वाधिक टॅक्स

मार्च अखेर आले आहे, त्यामुळे सर्वाची टॅक्स भरण्याची गडबड सुरू झाली आहे. सामान्य माणसापासून ते बाॅलिवुड सेलेब्रिटी सर्वच मंडळी या कामात गुंतलेले आहे. पण तुम्हाला माहिती का बाॅलिवुडमधील सर्वाधिक टॅक्स कोणते सेलेब्रिटी भरतात?

Read More

Vodafone-Idea Recharge Plan: जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी वोडाफोन-आयडियाने लॉन्च केला 30 दिवसांचा प्रीपेड

Vodafone-Idea Recharge Plan: देशात सध्या Reliance jio , Airtel आणि Vodafone-Idea हे तीन आघाडीचे प्लेयर्स पाहायला मिळत आहेत. यांच्या मधील स्पर्धा इतकी वाढली आहे की, जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी वोडाफोन-आयडियाने 30 दिवसांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे.

Read More

जाणून घ्या, बाॅलिवुडमध्ये सर्वात महागडे मंगळसूत्र कोणत्या सेलेब्रिटींनी घातले?

सध्या बाॅलिवुडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. अलीकडेच कियारा अडवाणी व सिध्दार्थ मल्होत्रा, अथिया शेट्टी व केएल राहुल हे जोडी लग्नबंधनात अडकली. पण त्यांच्या या लग्नाच्या काही दिवसातच या बाॅॅलिवुड अभिनेत्रींनी लग्न होऊन दोन ते तीनच दिवस झाले पण मंगळसुत्र घातले नाही म्हणून त्यांना ट्रोल करण्यात आले. पण बाॅलिवुडमध्ये काही असे ही सेलेब्रिटी आहेत की ज्यांनी लग्नात सर्वात महागडे मंगळसुत्र घातले आहे.

Read More