Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

ATM fraud : एटीएममधून पैसे काढताय? तुमच्या बोटांचे ठसेही करू शकतात फसवणूक

ATM fraud : एटीएममधून पैसे काढताना बोटांच्या ठशांमुळेही आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढत असाल तर अधिक सावधानता बाळगायला हवी, अन्यथा सायबर ठग तुमचं खातं रिकामं करू शकतात. विनासायास लूटमार करण्याची ही एक नवी शक्कल या ठगांनी शोधून काढलीय.

Read More

एका सामन्यासाठी IPL Cheerleaders ला मिळते इतके मानधन; सोबतच मिळतात या सुविधा

IPL Cheerleaders Income: कोविड महामारीनंतर पुन्हा एकदा 'IPL 2023' मध्ये खच्च भरलेले स्टेडियम आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चीअरलीडर्स पाहायला मिळत आहेत. क्रिकेट पाहायला येणाऱ्यांचे मनोरंजन करणाऱ्या या चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी किती मानधन मिळते, माहितीये का तुम्हाला?

Read More

New Way of Online Fraud : कंपनीच्या सीईओच्या नावाने मेसेज पाठवून फसवणुकीचा प्रकार उघड

Latest Startup Scam : ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या आहेत. आता एक घटना अशी समोर आलेली आहे, ज्यात एका मीशूच्या कर्मचाऱ्यालाच घोटाळेबाज माणसाने मीशू कंपणीचा सीईओ म्हणून मेसेज केला.

Read More

Mutual Fund : LTCG मुळे तुम्ही म्युच्युअल फंड बदलत आहात? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Mutual Fund Regime : सरकारने इक्विटी आणि डेब्ट या दोन्ही म्युच्युल फंडातल्या गुंतवणुकीवर कर आकारणीचे नियम बदलले आहेत. डेब्ट म्युच्युअल फंडावरही LTCG कर बसणार असल्यामुळे लोकांनी आपल्या पोर्टफोलिओत बदल करायला सुरुवात केली आहे. इक्विटी आणि डेब्ट फंड सोडून लोक हायब्रिड फंडांना प्राधान्य देत आहेत. असे घाई घाईने घेतलेले निर्णय कधी कधी चुकूही शकतात. सध्या काय असली पाहिजे रणनिती पाहूया...

Read More

Penalties in Railways: यात्रीगण कृपया ध्यान दे! रेल्वेच्या नियमांचं उल्लंघन केलं तर बसेल 10 हजाराचा दंड आणि कारावासही

Railway Act : रेल्वेने प्रवास करत असताना आपण जर नियमांचे उल्लंघन केलं तर आपल्याला तुरुंगवास आणि दंड सुद्धा भरावा लागतो. एक प्रवासी म्हणून रेल्वे प्रवनासाचे नियम व त्यासंबंधित काय काय कायदे आहेत याची असणे आवश्यक आहे.

Read More

PPF : पीपीएफ खात्यातलं व्याज कधी आणि कसं जमा होतं?

PPF Interest Rate : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतविलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजाने पैसे मिळतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की, या योजनेत कोणत्याही महिन्याच्या पाच तारखेपूर्वी पैसे टाकणे (Investment) गरजेचे का असते.

Read More

Ghar Banduk Biryani: झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळेचा सुपरहिट फॉर्म्युला यावेळी चालणार का?

Ghar Banduk Biryani: संपूर्ण महाराष्ट्रात ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट शुक्रवार 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळेची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल असे बोलले जात आहे. सैराटनंतर झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे हे सुपरहिट कॉम्बिनेशन तयार झाले आहे.

Read More

Sim Card Swap Fraud: ‘सिम कार्ड स्वॅप फ्रॉड’ नक्की आहे तरी काय? त्यापासून कसं वाचता येईल?

Sim Card Swap Fraud: दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशातच सिम कार्ड स्वॅप फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पण हा 'सिम कार्ड स्वॅप फ्रॉड' नक्की आहे तरी काय? त्यापासून वाचण्यासाठी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

Amazon : अॅमेझॉन मध्ये कर्मचारी कपात सुरुच, जाणून घ्या आणखी कोण-कोणत्या कंपनी आहेत सहभागी

Amazon Layoff : गेल्या अनेक दिवसांपासून मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. यामध्ये अॅमेझॉन (Amazon) कंपनी देखील मागे नाही. आजही अॅमेझॉनने आपल्या गेमिंग विभागातील 100 कर्मचाऱ्यांना काढून टाकले असल्याचे वृत्त आहे.

Read More

Papa John’s India : भारतात पुन्हा परतणार यूएस पिझ्झा चेन पापा जॉन्स

Papa John’s to make a comeback in India : अमेरिकेत लोकप्रिय असलेली पिझ्झा चेन पापा जॉन्स भारतात परतणार आहे. यासंबंधीची योजनादेखील पापा जॉन्सनं आखलीय. भारतात व्यवसाय विस्तार करण्याच्या उद्देशानं पीजेपी इन्व्हेस्टमेंट ग्रुपसोबत भागीदारीदेखील केलीय.

Read More

Best Monthly Pass : बेस्ट बसच्या 'या' पाससाठी मिळणार आहे सवलत

Best: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने बुधवारी आपल्या वातानुकूलित बसेसच्या अमर्यादित प्रवासाच्या दैनंदिन पासचे दर 60 रुपये वरून 50 रुपये पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. मात्र पट्रोल-डिझेल, गॅस, इलेक्ट्रिसिटी या सगळ्यांचे दर वाढत असतांना बेस्टला ही कपात परवडणारी आहे का?

Read More

DMart : डिमार्टचे वार्षिक उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढले, यावर्षीचे उत्पन्न 10337 कोटी

DMart Update : DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी एवेन्यू सुपरमार्ट्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत कंपनीची स्टैंडअलोन उत्पन्न 10337.12 कोटी रुपये आहे. हे उत्पन्न वार्षिक आधारावर 20 टक्के जास्त आहे.

Read More