Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

YouTube New Features : युट्यूबवर व्हीडिओ पाहा ऑफलाईन असतानाही...

YouTube : यूट्यूबने नुकतेच 5 नवीन फिचर्स आणले आहेत. युट्यूबवर व्हीडिओ बघण्याचा तुमचा अनुभव त्यामुळे बदलून जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईन असतानाही तुम्ही आता व्हीडिओ पाहू शकणार आहात. कसं ते पाहा.

Read More

India Growth Prediction : देशाचा विकासदर 5.9% असेल असा IMF चा अंदाज

IMF : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात, IMF ने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP विकासदराचा आपला आधीचा अंदाज कमी केला आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.3 टक्के दराने वाढेल. त्याचवेळी आशियाई विकास बँकेने 6.4 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे.

Read More

Kisan Anudan Yojana : किसान अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळतात 'हे' लाभ

Subsidy To Farmers : सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवित असतात, मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी अशीच एक किसान अनुदान योजना राबविली आहे.

Read More

HDFC Bank : एचडीएफसी बँकेच्या कर्जदारांसाठी आहे आनंदाची बातमी

HDFC Bank MCLR : एचडीएफसी बँकेच्या सर्व कर्जदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआरशी (MCLR) संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

Read More

General Provident Fund Interest Rate : GPF वर येत्या तिमाहीत किती टक्के व्याज मिळणार

एप्रिल ते जून 2023 या तिमाहीसाठी सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) वरील व्याज दर (Interest Rate) 7.1 टक्क्यावर कायम ठेवला आहे. जीपीएफ म्हणजे सामान्य भविष्य निर्वाह निधी होय, ज्यावर सरकार प्रत्येक तिमाहीसाठी व्याजदर निश्चित करते.

Read More

Tesla Company Trying To Enter India : टेस्ला कंपनी भारतात येण्याच्या प्रयत्नात

Elon Musk followed Modi on Twitter : आजचे सोशल मिडियाचे जग प्रचंड अॅक्टिव्ह असलेले आपल्याला दिसते. त्यात जर का एलन मस्क आणि पंतप्रधान मोदींशी संबंधित विषय असला तर मग चर्चेला उधाण येतं, असचं काही ट्विटरवर घडले आहे.

Read More

ElSS Investment : ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करताय? कोणता पर्याय निवडाल? जाणून घ्या तज्ज्ञांची मतं

ElSS Investment : ईएलएसएस म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (Equity Linked Savings Scheme) होय. ईएलएसएस हा म्युच्युअल फंडच आहे. भारतातल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी या पर्यायाचा उपयोग करता येतो. शिवाय करातही सूट मिळते. याविषयी विविध तज्ज्ञांनी विश्लेषण केलंय.

Read More

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात परत मिळणार का गूड न्यूज ?

DA To Central Government Employees : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात (DA)वाढ करण्याचा निर्णय सरकारने अलिकडेच घेतला होता. यासोबतच येत्या काही दिवसांमध्ये सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलै महिन्यात होईल अशी अपेक्षा आहे.

Read More

Maruti Suzuki Sales : Jimny आणि Fronx या मॉडेलसह मारुतीला जिंकायचीय SUV बाजारपेठ

Maruti Suzuki SUV : मारुती सुझुकीला एसयूव्ही सेगमेंटमध्ये मार्केट लीडर बनायचे आहे. या कंपनीला भारतातील SUV मार्केट मध्ये शेअर मिळवायचा आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाच्या विक्रीत दुहेरी अंकी वाढ झाली होती.

Read More

New Income Tax Rules : काय आहेत नवीन आयकर नियम 2023-24?

Income Tax Changes : 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरू झाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातील घोषणा 1 एप्रिलपासून लागू झाल्या. प्राप्तिकर नियमांमधील काही प्रमुख बदल जसे की, आयकर स्लॅबमधील बदल ते कर सवलत मर्यादा वाढवणे, डीफॉल्ट कर व्यवस्था, डेट म्युच्युअल फंडांवर LTCG कर लाभ नाही, असे अनेक बदल लागू झालेत. जाणून घेऊया आणखी कोणकोणते बदल लागू झाले आहेत ते.

Read More

Pepsico Plant Gorakhpur : 1100 कोटींची गुंतवणूक करुन पेप्सिको देणार पूर्वांचलमध्ये रोजगार

Pepsico Plant : पेप्सिको हे नाव तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल. तब्बल 1100 कोटी रुपये खर्च करुन पेप्सिको कंपनी (PepsiCo) गोरखपूर येथे शीतपेये, दुधाचे पदार्थ आणि आईस्क्रिम तयार करणार आहे.

Read More

Twitter : एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये अलीकडे केलेले बदल

Elon Musks : एलन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सांभाळल्यापासुन ते ट्विटर मध्ये सतत काहीना काही बदल करीत आहेत. आता त्यांना ट्विटरचा अश्या सर्वसमावेशक अॅप मध्ये बदल करायचा आहे, ज्यावर लोकं पैसे देऊन बातम्या देऊ शकतील आणि खाद्य पदार्थ देखील ऑर्डर करु शकतील.

Read More