Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

5G मुळे तुमच्या जीवनात घडून येणार 'हा' मोठा बदल!

Benefits of 5G: 5G टेक्नॉलॉजीमुळे अनेक बदल घडून येतील हे सर्वांना माहित होते आणि डेटा स्पीड वाढणार यामुळे तर अधिकच आनंदी होते. आता वेळ आली आहे अधिक आनंदी होण्याची कारण तुमच्या जीवनात एक महत्वाचा बदल घडून येणार आहे. तो बदल कोणता? हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

घरपट्टी कशी आकारली जाते? ती कोण आकारतं?

घरपट्टी आकारणं हा सरकारचा अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महापालिकेतंर्गत वेगवेगळ्या दराने घरपट्टी आकारली जाते.

Read More

Twitter Layoff : Elon Musk यांचा धडाका, हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवले

Twitter Layoff : ट्विटरने कर्मचाऱ्यांसाठी एक ईमेल पाठवला आहे.त्यात म्हटले आहे की, "तुम्ही जर कार्यालयात येण्यासाठी निघाला असाल किंवा कार्यालयाच्या रस्त्यात असाल तर घरी माघारी जा, या मेलने कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे.

Read More

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात सरकारची निवडणुकींसाठी 387 कोटींची तरतूद!

Gujarat Assembly Election 2022 : 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात गुजरात राज्याच्या निवडणुका होणार आहेत; तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी गुजरात सरकारने 387 कोटी रुपयांची तरतूद केली.

Read More

SEBI Recovery Pending: सेबीची 68 हजार कोटींची वसुली थकली, गुंतवणूकदारांच्या नशिबी प्रतीक्षाच

SEBI Recovery Pending : भांडवली बाजाराची नियंत्रक सेबीला सध्या नव्या चिंतेने ग्रासले आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करुन हजारो कोटींची लूट करणाऱ्या कंपन्यांची वसुली प्रक्रिया ठप्प झाली आहे.

Read More

Coal Block Auction :141 कोळसा खाणींचा लिलाव, 20 हजार कोटींचा महसूल आणि 2 लाख रोजगार

Coal Block Auction : रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जगभरात नैसर्गिक वायू, कच्चे तेल, कोळसा यांच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यापार्श्वभूमीवर भारतात होणाऱ्या कोळसा खाण लिलावाला महत्व प्राप्त झाले आहे.कोळासा उद्योगात गुंतवणुकीचे केंद्र बनण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. कोळसा खाण लिलावांचा हा सहावा टप्पा आहे.

Read More

Elon Musk on Twitter : ट्विटरकडून Blue Tick Account's ला मिळणार 'या' सुविधा

Facilities to Verified Account Holders: इलॉन मस्क यांनी सांगितल्याप्रमाणे ब्लू टिकच्या वापरकर्त्यांना रिप्लाय आणि सर्चमध्ये प्राधान्य मिळेल. जेणेकरून स्पॅम अकाउंटचा अटकाव करता येईल.

Read More

Price of Pav Increased : पाव महागला, वडापावसाठी जादा पैसे मोजावे लागणार

Price of Pav Increased : पावाची किंमत 50 पैसे ते 1 रुपया इतकी वाढवण्यात आली आहे. यामुळे एक पाव 5 रुपयापर्यंत महागला आहे.वडापावच्या किमतीवर पावाच्या वाढलेल्या किमतीचा लगेच परिणाम होतो.पावाच्या किमती वाढण्यासाठी बेकरी मालक सांगत असलेली गॅस, किराणा, मजूर अशी कारणे बहुतांश प्रमाणात वडापाव तयार करून विकणाऱ्यानाही लागू होतात. सर्वसामान्यांना वडापावसाठी जादा पैसे मोजावे लागतील.

Read More

Fed rate Hike: अमेरिकेत महागाईचा आगडोंब, फेडरल रिझर्व्हने चौथ्यांदा व्याजदर वाढवला

Fed rate Hike: अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रेसिडेंशिअल इलेक्शन कॅम्पेनला सुरुवात झाली असून विरोधकांनी प्रचारात महागाईचा मुद्दा उचलून धरला आहे. ज्यामुळे अमेरिकेत महागाई नियंत्रणासाठी फेडरल रिझर्व्हवरील दबाव वाढला आहे.

Read More

YouTube च्या 'या' चॅनलवरुन तुम्ही शिकू शकता भन्नाट स्किल्स!

काही वर्षांपूर्वी प्रत्येक गोष्टीचे क्लास लावावे लागत होते पण आता तुम्ही अधिकाधिक गोष्टी घर बसल्या शिकू शकता फक्त आणि फक्त यूट्यूबच्या माध्यमातून. स्वयंपाक किंवा इतर कला तर महत्वाच्या आहेच पण आयुष्यात सर्वात महत्त्वाच म्हणजे शिक्षण. यूट्यूबचे असे काही चॅनल आहेत जे तुम्हाला 4-वर्षांच्या पदवीपेक्षा अधिक कौशल्ये शिकवतील, त्याबद्दल माहित करून घ्या या लेखातून.

Read More

Blue Tick वाल्यांसाठी ट्विटरची टिवटिव महागणार; महिन्याला 650 तर वर्षाला 7800 रुपये मोजावे लागणार!

Twitter Blue Tick Price : ट्विटर आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद हा अनेक महिन्यांपासून सुरू होता.आता तर इलॉन मस्कने ट्विटर कंपनी खरेदी केली. त्यामुळे असे वाद संपतील, अशी अपेक्षा होती. पण इलॉन मस्ककडून ट्विटरबाबत नवनवीन घोषणा येत आहेत.

Read More

What is CBDC? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे नेमकं काय, जाणून घ्या सोप्या शब्दांत

What is CBDC : सीबीडीसी म्हणजे आपल्या पारंपरिक चलनाचे डिजिटल स्वरुप. सध्या आपल्या रोख व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी याप्रमाणे डिजिटल चलन सुद्धा आर्थिक व्यवहारांसाठी वापरता येईल.

Read More