Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone Offer: iPhone 14 वर मिळवा तब्बल 25,500 रुपयांची सूट; काय आहे ऑफर जाणून घ्या...

iphone offer: Get up to Rs 25,500 off on iPhone 14; Find out what's on offer…

iPhone प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आघाडीची ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर अत्यंत वाजवी दरात ग्राहक आयफोनची खरेदी करु शकणार आहेत. iPhone 14 वर सुमारे 25,500 रुपयांची सूट मिळणार आहे. या लेखाच्या माध्यमातून iPhone 14 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

iPhone Offer: आपल्याकडे iphone असावा असे प्रत्येकालाच वाटते परंतु , त्याच्या किंमतीमुळे तो खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य नसते . जर तुम्ही देखील iphone खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु किमती अभावी खरेदी केला नसेल तर ही तुमच्यासाठी सर्वात चांगली संधी आहे

Flipkart नवीन iPhone 14 वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे . Apple चा हा फोन सप्टेंबरमध्ये लॉन्च झाला होता . या मालिकेत iPhone 14, iPhone 14 plus, iPhone 14 pro आणि iPhone 14 pro max समाविष्ट आहे . आज आपण यासीरीजच्या iPhone 14 वर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल जाणून घेणार आहोत .

iPhone 14 ची किंमतकाय ?      

Apple ने iPhone 14 लाँच केला असून त्याची किंमत 79,900 रुपये आहे , परंतु हा फोन Flipkart वर 77,400 रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे . म्हणजेच या फोनवर तुम्हाला 2500 रुपयांची सूट मिळत आहे .

iPhone 14 साठीकोणतीऑफर उपलब्धआहे ?      

तुम्ही HDFC बँकच्या क्रेडिट (Credit Card) आणि डेबिट (Debit Card) कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्हाला 20,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरमध्ये डिस्काउंट देखील मिळू शकतो. त्यानंतर या फोनची किंमत 51,900 रुपयांपर्यंत येईल. तसेच एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

iPhone 14 मध्ये कोणतेफीचर्समिळणारआहेत ?      

  • iPhone 14 मध्ये , तुम्हाला नवीन A15 Bionic चिप देण्यात आलीआहे , ज्यामध्ये सहा -कोर CPU आणि उत्तम GPU आहे . ज्यामुळे 15 % चांगले ग्राफिक्स मिळतात
  • या मॉडेलमध्ये पिल -प्लस -होलकट आउट आहे . याशिवाय , iPhone 14 किंचित पातळ आहेत आणि पुनर्नवीनीकरण सामग्री (recycled materials) वापरून बनवला आहे
  • iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे  
  • यामध्ये बेस मॉडेलमध्ये 12MP चा ड्युअल कॅमेरा मिळेल सोबतच 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे . जो कमी -प्रकाशातही चांगले फोटो काढण्यासाठी मदत करेल  
  • यातील सेन्सर स्टेबिलायझेशनला देखील सपोर्ट करते , जे व्हिडीओला झिटर -फ्री बनवण्यात मदत करते
  • याशिवाय या फोनमध्ये (Phone) अल्ट्रा वाइड कॅमेरा देखीलआहे , जो अधिक तपशीलांसह फोटो क्लिक करतो