Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

या कमी किमतीच्या कारमध्ये मिळतात Big Infotainment system

Big Infotainment system

Big Infotainment system : ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचा सातत्याने विकास होत आहे. दर वर्षी काही नवीन वाहने बाजारात आणली जातात. जुन्या मॉडेल्सवरुन अनुभवातून कंपन्या नवीन वाहनामध्ये फीचर्स जोडतात आणि अपडेट करतात. असेच एक खास फीचर आहे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम. आजकाल काही कारमध्ये या फीचरला अपडेट केले जात आहे. आणि मोठ्या टचस्क्रीनवाल्या इंफोटेनमेंट सिस्टमला प्राधान्य दिले जात आहे.

ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचा सातत्याने विकास होत आहे. दर वर्षी काही नवीन वाहने बाजारात आणली जातात. जुन्या मॉडेल्सवरुन  शिकून कंपन्या नवीन 
वाहनामध्ये फीचर्स जोडतात आणि अपडेट करतात. असेच एक खास फीचर  आहे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम.( Big Infotainment system) आजकाल काही कारमध्ये या  फीचरला अपडेट केल जात आहे. आणि मोठ्या टचस्क्रीनवाल्या  इंफोटेनमेंट सिस्टमला प्राधान्य दिले जात आहे. आपण अशा काही कार बघूया ज्यामध्ये मोठ्या  टचस्क्रीनचा इंफोटेनमेंट सिस्टिम मिळते.

साउथ कोरियन कार कंपनी हुंडाइकडून आई-20 हँचबँकमध्ये मोठा  टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली जाते.  एस्टा आणि त्यावर  वेरिएंट्समध्ये 10.25 इंचचे  टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. जो ब्लू लिंक, एंड्राइड ऑटो, एपल कार प्लेच्या  कनेक्टिविटी सोबत मिळतो. या फीचर बरोबर येणाऱ्या आई-20 सगळ्यात स्वस्त कारपैकी एक आहे. याची  एक्स शोरूम किमत 10.09 लाख रुपये इतकी आहे.

ब्रिटिश कार कंपनी एमजीकडून  कमी किमतीवाल्या  एस्टरमध्ये  मोठा  टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम (Big Infotainment system )दिली जाते. याच्या सगळ्या वेरिएंट्समध्ये  10.1 इंचाचे सिस्टिम मिळते. त्याचबरोबर एंड्राइड ऑटो, एपल कार प्ले यामध्येही दिली गेली आहे.  याची एक्स शोरूम किमतीची सुरुवात 10.32 लाख रुपायापासून होते. 

साउथ कोरियाई कार कंपनी हुंडाइ  बरोबरच किआकडून सोनेटसारखी कॉम्पॅक्ट एसयूवीमध्ये मोठी टचस्क्रीन सिस्टिम मिळते. याच्या एचटीएक्स प्लस वेरिएंट आणि त्यावरील ट्रिम्समध्ये 10.25 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिले जाते. याच्या बरोबरच किआ कनेक्ट, ओटीए अपडेट्स, एंड्राइड ऑटो, एपल कार प्ले, नैविगेशनला सुद्धा दिले जाते. 

एचटीएक्स प्लसच्या खालील वेरिएंट्समध्ये आठ इंचची  टचस्क्रीन दिली जात आहे.  मोठ्या टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमवालया  सोनेटची  सुरुवातीची शोरूम कीमत 12.25 लाख रुपये इतकी आहे.

मिड साइज एसयूवी क्रेटामध्ये सुद्धा कंपनीकडून मोठे टचस्क्रीनवाला इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. ही एसयूवी आपल्या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त  पसंत  केली जाणारी एसयूवीमध्ये एक आहे. यामध्ये  फीचर्स  सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पेनोरमिक सनरुफ, वेंटिलेटिड सीट्स, एंबिएंट लाइटिंग, एयर प्यूरीफायर मिळतात. क्रेटाच्या  एसएक्स आणि  त्यावरील  वेरिएंट्समध्ये 10.25 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम मिळते.

किआची दूसरी एसयूवी सेल्टॉसमध्ये मोठा ट्रचस्क्रीनवाला इंफोटेनमेंट सिस्टम ऑफर केला जातो. कंपनीकडून ही दुसरी अशी एसयूवी आहे जी 15 लाख रुपयापेक्षा कमी किमतीमध्ये मोठी टचस्क्रीन सिस्टिम मिळते. 

याच्यामध्येही एचटीएक्स आणि त्यावरील वेरिएंट्समध्ये मोठी स्क्रीनवाली  सिस्टिम मिळते. (Big Infotainment system) याची  शोरूम किमत  14 लाख 45 हजार रुपये आहे.  याच्या स्क्रीनमध्ये लाइव ट्रैफिक अपडेट्स, किया कनेक्ट, एपल कार प्ले, एंड्राइड ऑटो मिळतात.