Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Demand for gingerbread: जिंजरब्रेडच्या मागणीत 35 टक्क्यांची वाढ, तर जिंजरब्रेड शेकला 3.5 टक्के मागणी

Demand for gingerbread: नाताळ (Christmas) सणासाठी बाजार खुलला आहे. सणानिमित्त केक, गिफ्टसची मागणी वाढत आहे तर अंडररेटेड समजल्या जाणाऱ्या जिंजरब्रेडची (Gingerbread) मागणीही वाढली आहे. तर, समजून घेऊयात जिंजरब्रेडची भारतात मागणी कशी वाढली?

Read More

Railway Fine: सेकंड क्लासच्या तिकिटात खाल्ली एसीची हवा, वर्षभरात अशा किती जणांना पकडले ते घ्या जाणून

Railway fine : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना एसी लोकलचा पर्याय उपलब्ध झाला. यानंतर काही प्रवासी नेहमीची गर्दी टाळण्यासाठी एसीचा पास काढू लागले. मात्र एसीचे तिकीट नसतानाही अनेक जण यातून प्रवास करू लागल्याने जास्तीचे पैसे मोजणाऱ्यांना गर्दीच्या वेळी बसायलाही मिळत नव्हते. यातून मध्य रेल्वेची कारवाई सुरू झाली आणि हजारो प्रवाशांकडून लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Read More

Bajaj Platina 110 ABS Vs Honda CD 110 Dream: कमी बजेटमध्ये मायलेज आणि ब्रेकिंग सिस्टमसाठी कोणते ऑप्शन बेस्ट! जाणून घ्या

Bajaj Platina 110 ABS Vs Honda CD 110 Dream: बजाज Platina 110 ABS Vs Honda CD 110 Dream च्या किमतीत सुमारे 10 हजार रुपयांचा फरक आहे. तर जाणून घ्या, कमी बजेटमध्ये मायलेज आणि ब्रेकिंग सिस्टमसाठी कोणते ऑप्शन बेस्ट असू शकते.

Read More

Pan Card : काही आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्डची गरज लागणार नाही; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Pan Card :सध्या फायनान्शिअल व्यवहार करताना तुम्ही पॅनकार्ड दिले नाही तर त्यावर इन्कम टॅक्स कायद्यातील, कलम 206AA अंतर्गत किमान 20 टक्के टीडीएस कापण्याची तरतूद आहे.

Read More

Wheat: बिस्किट निर्मात्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना सरकार 2 ते 3 रुपये किलोने गहू विकणार...

Wheat: राज्यांत गव्हाचा साठा सहा वर्षातून सर्वात कमी झाला आहे. विक्रमी उच्च किमती खाली आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारत पिठाच्या गिरण्या आणि बिस्किट निर्मात्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना 2 ते 3 दशलक्ष टन गहू देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read More

Land Monkey: आई शपथ! चक्क! माकडांच्या नावावर 32 एकर जमीन

Land Monkey: जग हे खूप गोलमाल आहे. येथे काहीही होऊ शकते. पहा, ना आज-काल आपण नेहमीच जमिनीचे व्यवहार हे माणसांशी संबंधित पाहत असतो. जागा, जमिनी, घरे यापैकी कोणतीही संपत्ती असो. ही संपत्ती अमूक अमूक एका व्यक्तीच्या नावावर असते. पण आता हे काय तरी विचित्रच व मजेशीर आहे. पहा, ना उस्मानाबाद येथे एका गावात चक्क! माकडांच्या नावावर 32 एकर जमीन आहे. वाटलं ना आश्चर्य, मग चला पाहू हे प्रकरण नक्की काय?

Read More

Multimodal Corridor : 'हा' प्रकल्प पोचला 60 हजार कोटींवर

Virar - Alibag Multimodal Corridor : अलिबाग – विरार या बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादनासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात चौपटीने वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read More

Crypto Exchange Fall : FTX नंतर आता पहिल्या क्रमांकाच्या Binance मध्येही मोठी पडझड

Crypto Exchange Fall : बिनान्स (Binance) या अव्वल क्रिप्टो एक्सचेंजमध्येही आठवडाभरात अब्जावधी डॉलरची पडझड झाली आहे. बिनान्सही हळू हळू FTX च्या मार्गाने जातंय का?

Read More

Cryptocurrency Prices Today: क्रिप्टोकरन्सीचा आजचा दर काय? Bitcoin नाण्याची किंमत का स्थिरावत आहे?

Cryptocurrency Prices Today: क्रिप्टो बाजार (Cryptocurrency Market) आता स्थिर होऊ लागला आहे. अनेक क्रिप्टो नाण्यांच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज, 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉजकॉईनने सर्वाधिक वाढ नोंदवली तर बिटकॉईन (Bitcoin) आणि इथरियमचा (Ethereum) दर स्थिर आहे. पुढे या बातमीतून जाणून घ्या, नेमक्या नाण्याचा दर काय आहे आणि बिटकॉईनचा दर स्थिर राहण्यामागचे कारण काय?

Read More

Derivatives Trade: सेबीने 7 अ‍ॅग्री प्रोडक्टसच्या ट्रेडिंगवरील बंदी 2023 पर्यंत वाढवली

Derivatives Trade: सेबीने 20 डिसेंबर 2021 मध्ये 7 अ‍ॅग्री प्रोडक्ट्सच्या ट्रेडिंगवर बंदी घातली होती. त्यात अजून 1 वर्षांने वाढ करण्यात आली.

Read More

2022 Kawasaki Ninja 300: बाईकच्या खरेदीवर 10,000 रुपयांची रोख सूट घेऊ शकता, जाणून घ्या सविस्तर

2022 Kawasaki Ninja 300: वर्षाच्या शेवटी अनेक मोटर कंपन्या भन्नाट ऑफर आणि सूट देतात. कावासाकी निन्जा 300 (Kawasaki Ninja 300) यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Read More

Maruti Suzuki Omni इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये येणार

Maruti Suzuki Omani: एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांना शासन पातळीवरूनही प्रोत्साहन दिले आहे. अशा कारणामुळे ऑटो सेक्टरमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटवर अधिक भर देताना दिसत आहेत. यामुळे आता Omani देखील बाजारात येणाऱ्या काळात दाखल इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये येणार.

Read More