Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

IP67 रेटिंग आणि ब्लूटूथ कॉलिंगसह Gizmore Blaze Max भारतात लॉन्च

Gizmore Blaze Max च्या डिस्प्लेची ब्राइटनेस 450 nits आहे. या घड्याळात अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. JYOU PRO हेल्थ सूट उत्तम आरोग्य ट्रॅकिंगसाठी घड्याळासह सपोर्टेड आहे. या घड्याळाच्या साहाय्याने महिलाही पीरियड्स ट्रॅक करू शकतात.

Read More

Compaq ने स्मार्टवॉच मार्केट मध्ये केला प्रवेश, एकाच वेळी 3 घड्याळे केली लॉन्च

Compaq Smartwatch : कंपनी बऱ्याच कालावधीपासून स्मार्ट टिव्हीची सेवा देत आहे. आता कंपनेनी स्मार्टवॉच मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. तेही एकाच वेळी 3 घडाळ्यासह!

Read More

Cyber Crime: तुमच्याही फोनची स्क्रिन कोणी रेकॉर्ड करतंय का? जाणून घेण्यासाठी वाचा

How To Identify That Smart Phone Screen Is Recording: सायबर गुन्ह्यांपैकी एक म्हणजे स्क्रीन रेकॉर्डींग होय. यात हॅकर्स स्पायवेअरच्या मदतीने फोन ऑन करून तुमची स्क्रीन तुमच्याही नकळत रेकॉर्ड करून डेटा हॅकर्सना पाठवतात.

Read More

Mamaearth IPO memes: ममाअर्थ आयपीओची सोशल मीडियावर खिल्ली, पाहा Funny Memes

सोशल मीडिया तुम्हाला एका दिवसात प्रसिद्धी देते आणि एका दिवसात जमिनीवरही आपटते, याचा अनुभव ममाअर्थ या कंपनीला मागील काही दिवसांपासून येत आहे. कंपनीचा नफा तिच्या मुल्यांकनासोबत मॅच होत नसल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक वर्षापूर्वी कंपनीचे मुल्यांकन 1.2 बिलियन डॉलर होते. मात्र, आता नव्याने आयपीओ आणताना त्यात अडीच पटीने वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यामानाने कंपनीचा नफा फारच कमी आहे.

Read More

Davos: काय म्हणता? तालुक्याच्या गावी भरते World Economic Forum चे संमेलन, लोकसंख्या केवळ 11 हजार!

दावोस (Davos) हे स्वित्झर्लंडमधील (Switzerland) हे एक तालुक्याचे गाव असून डिसेंबर 2014 च्या जनगणनेनुसार केवळ 11 हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. 2020च्या आकडेवारी नुसार या गावाची कायमस्वरूपी लोकसंख्या 10,832 आहे. या वर्षीच्या संमेलनात 2,500 लोक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे.

Read More

World Economic Forum 2023:दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत महाराष्ट्र सरकारचे ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर झालेले आहेत. अवघ्या दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने केले असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Read More

Smartphone Tricks: तुमचा नंबर कोणालाही कळू न देता करू शकता फोन; कसे जाणून घेण्यासाठी वाचा

Smartphone Tricks: फक्त एका अँपच्या मदतीने तुम्ही देखील तुमच्या मित्र मैत्रिणींना तुमचा नंबर कळू न देता कॉल किंवा मेसेज करू शकणार आहात.

Read More

Wheat production: यावर्षी गव्हाचे उत्पादन 112 दशलक्ष टनांवर पोहचणार.. जाणून घ्या सविस्तर

Wheat production: मागील हंगामात गव्हाच्या किमती भरपूर वाढलेल्या आपण बघितल्या. गव्हाच्या किमतीबरोबर (Wheat prices) आटा आणि चपातीच्या किमती सुद्धा भरपूर वाढलेल्या आहेत. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून सुद्धा भरपूर प्रयत्न केले जात आहे. तर जाणून घेऊया यावर्षीची गव्हाची आवक (Wheat arrivals) आणि किमती?

Read More

Smartphone Tricks: तुमच्याही स्मार्टफोनला वरच्या बाजूस जर छोटंसं होल असेल तर, जाणून घ्या त्याच्या भन्नाट फीचर्सबद्दल!

Smartphone Small Hole Uses: तुमच्याही स्मार्टफोनला जर वरील बाजूस छोटंसं होल असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही घरातील डिव्हाईस ऑपरेट करू शकणार आहेत.

Read More

Yavatmal mobile ban: किशोरवयीन मुलांच्या मोबाइल वापरावर बंदी आणणारी 'ही' पहिली ग्रामपंचायत..

Yavatmal mobile ban: किशोरवयातील मुलांना मोबाइलचे व्यसन सर्वात जास्त आहे अशी माहिती एका अहवालातून मिळाली आहे. यावर आईवडील अनेक निर्णय घेतात परंतु पुरेशा प्रमाणात त्याकडे लक्ष देऊ शकत नाही. याबाबत यवतमाळमध्ये (Yavatmal) एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्याबाबत जाणून घेऊया.

Read More

Real Estate: 'All Inclusive Price' असं बिल्डर म्हणतो तेव्हा तुम्हाला खरंच बाकी काही भरावं लागत नाही का?

Real Estate: तुम्हीही घर खरेदी करताना All Inclusive Price किंवा Box Price पॅकेज घेत असाल तर त्यामध्ये कोणते घटक येतात हे माहिती करून घ्या. याशिवाय हे पॅकेज घेतल्यानंतर जास्त पैसे द्यावे लागतात का हे सुद्धा या लेखातून जाणून घ्या.

Read More

Learn about BCC in Emails: ईमेलमधील 'BCC' कशासाठी वापरतात माहितीये का?

Learn about BCC in Emails: ईमेल करताना To आणि CC कशासाठी वापरतात हे जवळपास आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, मात्र बऱ्याच जणांना BCC नक्की काय आहे याबद्दल फारसे ठाऊक नाहीये. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

Read More