Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

CBI Court: 33 वर्षे जुन्या खटल्यात मुकेश अंबानी साक्षीदार म्हणून हजर राहणार नाहीत, याचिका फेटाळली

CBI Court : मुकेश अंबानी यांची साक्षीदार म्हणून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरोपींनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय संस्थेने सीबीआयला विरोध केला होता.

Read More

Shah Rukh's Pathan is a Super Hit Abroad: शाहरूखचा पठाण परदेशात सुपरहीट, आॅस्ट्रेलियात पहिल्याच दिवशी 3 हजार तिकिटे बुक

Pathan Movie: शाहरूख खान व दिपिका पदुकोनचा 'पठाण' चित्रपट भारतात 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाची परदेशात तिकिट विक्री तुफान सुरू आहे. या चित्रपटाने परदेशात धुमाकूळ घातला आहे.अॅडव्हान्स बुकिंगबाबत पठाण चित्रपटाने केजीएफचादेखील रेकाॅर्ड तोडला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

IT layoff: दरदिवशी सोळाशे जणांना गमवावी लागतेय नोकरी; आयटी क्षेत्रातील भयंकर वास्तव आलं समोर

जागतिक मंदीच्या भीतीने आयटी क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपन्यांकडून हे पाऊल उचलले जात आहे. कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची कामे वाढली होती. त्यामुळे कंपन्यांनी प्रमाणापेक्षा जास्त नोकरभरती केली. मात्र, आता त्याचे गंभीर परिणाम समोर येत आहे.

Read More

Organic farming: जाणून घ्या, 'नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग' या उपक्रमाबद्दल..

Organic farming: 'नैसर्गिक शेती आनंदी गाव' हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगच्या (National Mission on Natural Farming) (NMNF) दिल्ली येथे झालेल्या मीटिंगमध्ये ऑक्टोबर 2022 रोजी या उपक्रमाचे उद्दिष्ट सांगण्यात आले.

Read More

Mundra Port: 80 कोटींची मोबाईल उपकरणे आणि ब्रँडेड वस्तू जप्त, चीनमधून आयात केले पार्सल

Mundra Port: या वस्तूंची तस्करी कपडे आणि महिलांच्या पादत्राणांच्या खेपेत करण्यात आली होती ज्याची किंमत 1.5 कोटी रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ही खेप आयात करणाऱ्याचा नोंदणीकृत पत्ता न सापडल्याने तोही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Read More

Trick to start bike without key: बाईकची चावी हरवल्यावर ही ट्रिक वापरून तुम्हीही सुरू करू शकता तुमची गाडी

Trick to start bike without key: हॉटवायर प्रोसेसच्या मदतीने तुम्ही देखील तुमच्या बाईकची चावी हरवल्यावर बाईक सुरु करू शकता.

Read More

'Gleeden' या विवाहबाह्य डेटिंग अँपवर भारतातील 20 लाख युजर्स सक्रिय!

Gleeden Dating Apps: फ्रान्सच्या विवाहबाह्य डेटिंग अँप ‘ग्लीडेन’ने(Gleeden) सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांचे जगभरात 10 दशलक्ष युजर्स झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी 2 दशलक्ष युजर्स हे फक्त भारतात आहेत.

Read More

India Exports : एप्रिल-डिसेंबरमध्ये निर्यातीत 9 टक्क्यांची वाढ, निर्यात 332.76 डॉलरवर पोचली

India Exports : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये एकूण निर्यात 9 टक्क्यांनी वाढून 332.76 अब्ज डॉलर झाली आहे. आयातही 24.96 टक्क्यांनी वाढून 551.7 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Read More

Oppo A78 5G आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या डिटेल्स

Oppo A78 5G: Oppo ने अलीकडेच A78 लाँच करणार अशी घोषणा केली होती. जो 5G कनेक्टिव्हिटी ऑफर करतो. हा फोन Amazon India आणि Oppo च्या स्वतःच्या वेबसाइटवर 18 जानेवारीपासून विक्रीसाठी सुरू होईल.

Read More

maruti-suzuki : मारूती सुझुकीने रेल्वेद्वारे केली 3.2 लाख वाहनांची वाहतूक, इंधनाचीही बचत

maruti-suzuki : मारुती सुझुकीने रेल्वेद्वारे 2022 मध्ये 3.2 लाख वाहनांची वाहतूक केली आहे. ही कोणत्याही कॅलेंडर वर्षातील रेल्वे मोड वापरुन आतापर्यंतची सर्वात मोठी वाहतूक आहे.

Read More

Mobile Sim Card: तुमच्या मोबाईलच्या सिमकार्डमध्ये सोनं दडलंय याबद्दल तुम्हाला माहितीये का?

Mobile Sim Card News: मोबाईल सिमकार्ड बनवण्यासाठी त्यावर सोन्याच्या धातूचा मुलामा देण्यात येतो कारण जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Read More