Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Adani Group Crisis : अदानी समूहाविषयी यंत्रणांची सक्रियता वाढली, आरबीआय पाठोपाठ आता सेबीने काय पाऊल उचलले ते जाणून घ्या

Adani vs Hindenburg संघर्षामुळे अदानी ग्रुपसमोर आव्हानांची मालिका सुरू झाली आहे. आरबीआय ने बँकाकडून अदानी ग्रुपच्या कर्जाचे डिटेल्स मागितले होते. आता सेबीने देखील एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

Read More

Adani Group Crisis: अदानी समुहाच्या हातून कोळसा प्रकल्पही निसटला, मुदत संपल्याने करार अखेर रद्द

Adani vs Hindenburg संघर्षांतर अदानी ग्रुपला अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आता समूहाच्या हातून कोळसा प्रकल्पही निसटला आहे. मुदत संपल्याने करार रद्द करण्यात आला आहे.

Read More

Indian Railways: भारतीय रेल्वेचा जागतिक दर्जाची स्टेशन्स विकसित करण्यावर भर; जाणून घ्या सुविधा आणि त्यावर होणार खर्च

Indian Railways: रेल्वे प्रशासनाने भारतातील आपल्या स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोठमोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पातून रोजगाराच्या नवीन संधी सुद्धा निर्माण होणार आहेत.

Read More

YES Bank hikes FD rates: YES बँकेने FD चे दर वाढवले; ज्येष्ठ नागरिकांना मिळेल 8% व्याजदर, नवे दर लगेच चेक करा

येस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिक 7.5% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिक 8% पर्यंत व्याजदर मिळू शकतात. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या FD वर साठी हे नवे दर लागू असतील.

Read More

Delhi Mayor Shaili Oberoi: दिल्लीच्या महापौरपदी आम आदमी पार्टीच्या शैली ओबरॉय यांची निवड, जाणून घ्या किती आहे संपत्ती

Delhi Mayor Shaili Oberoi: दिल्ली महानगर पालिकेच्या महापौरपदी आम आदमी पार्टीच्या शैली ओबेरॉय यांची निवड झाली आहे. 39 वर्षीय शैली ओबेरॉय यांनी 2013 मध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्या पश्चिम दिल्ली वॉर्ड नंबर 86 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

Read More

Zomato Everyday: घरगुती जेवण ऑर्डर करण्यासाठी झोमॅटोने सुरू केली खास सेवा

कामासाठी दिवसभर घराबाहेर असलेल्यांना घरगुती जेवणाची इच्छा असते. पौष्टिक अन्न तेही कमी दरात मिळत असेल तर मस्तच! नेमकी हीच योजना घेऊन झोमॅटो आता मैदानात उतरली आहे. जाणून घ्या काय आहे Zomato Everyday ही ऑफर!

Read More

Adani group crisis: हिंडनबर्गनंतर आता विकिपीडियाने केला गौप्यस्फोट, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

Adani vs Hindenburg: हिंडनबर्ग अहवाल जाहीर केल्यावर Adani Group चे शेअर्स कोसळू लागले. यातून सावरण्याचा समुहाकडून प्रयत्न सुरू असतानाच आता विकिपीडीयाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. हा संपूर्ण विषय काय आहे, त्याचबरोबर सेन्सेक्समध्ये आज झालेली मोठी घसरण याविषयी जाणून घेऊया.

Read More

LIC Investment: अदानीतील गुंतवणुकीवरुन टीकेची धनी ठरलेल्या LIC ने 'या' दहा कंपन्यांमधील हिस्सा वाढवला

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) दहा कंपन्यांमधील आपला हिस्सा वाढवला आहे. मागील काही दिवसांपूर्वी अदानी समूहात केलेल्या गुंतवणुकीवरुन LIC समूहावर टीका झाली होती. आता दहा बड्या कंपन्यांमध्ये LIC ने आपली गुंतवणूक वाढवली आहे.

Read More

Google Layoffs : गूगलने कामावरून कमी केल्यावर 7 जणांनी एकत्र येत सुरू केली स्वत:ची कंपनी

Google Layoffs : एकीकडे Layoffs चे सत्र सुरू असताना काही जण यामुळे खचून जात आहेत. काही जण दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशाही स्थितीत कर्क यांच्याप्रमाणे काही जण सहकाऱ्यांना साथीला घेत स्वत:ची कंपनी सुरू करून खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read More

Wheat Crop: गहू पिकावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम; हवामान खात्याकडून इशारा

मागील काही महिन्यांपासून देशात गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक प्रजातींच्या बाजारातील गव्हाची किंमती 3 हजार रुपये क्विंटलच्या पुढे आहे. तर प्रिमियम क्वालिटीचा गहू साडेतीन हजारांच्याही पुढे आहे. दरम्यान, या रब्बी हंगामात गव्हाचे भरघोस उत्पन्न होण्याची आशा शेतकऱ्यांसह सगळ्यांना लागली आहे.

Read More

Wipro Salary Cut : फ्रेशर्सचा पगार कपातीचा निर्णय अन्यायपूर्ण, NITES ने व्यक्त केली नाराजी

Wipro Salary Cut: विप्रोने फ्रेशर्सच्या पगारात कपातीचा निर्णय घेतला. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. NITES ने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त कीली आहे.

Read More

Sensex Opening Bell: निफ्टी 17,800 च्या खाली, सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात

Sensex Opening Bell: आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण बघायला मिळत आहे. सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात झाली आहे. तसेच, निफ्टी 17,800 च्या खाली पोचला आहे.

Read More