Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Low Budget Hindi Cinemas: कमी खर्चात बनलेल्या 'या' सिनेमांनी कमावले कोट्यवधी रुपये!

Bollywood Cinema: उत्तम दर्जाचे चित्रपट बनविण्यासाठी केवळ मोठ्ठे बजेट आवश्यक असते असे नाही. गेल्या काही वर्षांत भारतात असे काही चित्रपट बनले आहेत ज्यांनी अगदी कमी खर्चात चौपट-पाचपट देखील पैसे कमावले आहेत.

Read More

Neetu Kapoor New Car: अभिनेत्री नीतू कपूर यांनी खरेदी केली लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Neetu Kapoor New Car: बाॅलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी Mercedes Maybach GLS 600 ही लक्झरी कार खरेदी केली आहे. यांच्या या नवीन आलिशान कारची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या कारचे फिचर्सदेखील जबरदस्त आहेत.

Read More

Paper Cup Business: 'असा' सुरू करू शकता पेपर कप व्यवसाय, जाणून घ्या किती मिळू शकते वार्षिक उत्पन्न

Paper Cup Business: प्लॅस्टिक बंदीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे पेपरच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन तुम्ही पेपर कप व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घ्या व्यवसाय उभारणीसाठी किती लागतो खर्च? प्लॅस्टिक बंदीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे पेपरच्या वस्तूंची मागणी वाढली आहे.

Read More

HP DAM and PUShP Portal: उन्हाळ्यात विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने सुरु केले HP DAM आणि PUShP पोर्टल

HP DAM and PUShP Portal: उन्हाळा ऋतूत कूलर, Ac व फ्रीज यांचा वापर जास्त प्रमाणात होतो ही मागणी लक्षात घेऊन सरकारने हाय प्राइज डे अहेड (HP-DAM) आणि सरप्लस पॉवर पोर्टल (PUShP) हे सुरू केले आहे. जाणून घेऊया या दोन विभागांबद्दल.

Read More

SVB Bank Collapsed: अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली! पैसे काढण्यासाठी ठेवीदारांच्या रांगा, शेअर्सची धूळदाण

SVB Bank Collapsed: अमेरिकेतील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणारी सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank Collapsed) भांडवल संपल्याने बुडाली आहे. रोजचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी हाताशी पैसेच नसल्याने सिलिकॉन व्हॅली बँकेला बिझनेस तडकाफडकी बंद करावा लागला आहे. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

Read More

Adani vs Hindenburg: निधी उभारण्यासाठी अदानी कुटुंब, अंबुजा सिमेंट्समधील 4.5 टक्के विक्री करणार

Adani vs Hindenburg संघर्षानंतर अदानी समूहाला मोठ्या आर्थिक आव्हांनाचा सामना करावा लागत आहे. समूहाला आपला FPO देखील मागे घ्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर निधी उभारण्यासाठी गौतम अदानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Read More

Axis Bank FD Rate Hikes: अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले, नवीन व्याजदर जाणून घ्या

Axis Bank FD Rate Hikes: अ‍ॅक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ 0.40 टक्क्यांनी झाली असून हे नवीन व्याजदर आजपासून (10 मार्च 2023) लागू झाले आहेत. नवीन मुदत ठेवीवरील व्याजदर जाणून घ्या.

Read More

SEBI Rewards: घरबसल्या सेबीकडून मिळेल 20 लाखांचे बक्षीस; फक्त करावे लागेल 'हे' काम

SEBI Rewards: शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) एक खास ऑफर आणली आहे. ज्या अंतर्गत लोकांना घरबसल्या 20 लाखांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे. फक्त त्यासाठी सेबीचे एक काम तुम्हाला करावे लागणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Tata Technologies IPO: टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीचा IPO साठी सेबीकडे प्रस्ताव दाखल, जाणून घ्या डिटेल्स

Tata Group: टाटा समूहाकडून टाटा टेक्नॉलॉजीची इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) लाँच करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. हा IPO प्रमोटर्स टाटा मोटर्स आणि इतर दोन विद्यमान भागधारकांद्वारे विक्रीची ऑफर असून त्यात शेअर्सच्या कोणत्याही नव्या इश्यूचा समावेश नाही.

Read More

उदयोगपती मुकेश अंबानी लवकरच उतरणार ब्युटी रिटेल मार्केटमध्ये, लॉन्च करणार नवीन ब्युटी अ‍ॅप व स्टोअर

उदयोगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप हा लवकरच ब्युटी रिटेल मार्केटमध्ये एका नवीन ब्युटी अ‍ॅपसोबत उतरणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना सौदर्य प्रसाधनाच्या शाॅपिंगसाठी आणखी एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.

Read More

Credit Society For Single Women : बँकांनी कर्ज नाकारलं, एकल महिलांनी सुरु केली स्वतःचीच पतसंस्था!

Credit Society For Single Women : अनेकदा एकल, विधवा आणि घटस्फोटित महिलांना बँका कर्ज देत नाहीत. कारण त्यांच्याकडे रोजगार नसेल तर गहाण ठेवण्यासाठी काहीच नसतं. पण, अशा महिलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेनं चक्क खास एकल महिलांसाठी एक पतसंस्था सुरू केली. आणि आतापर्यंत 90 लाख रुपयांची छोटी कर्ज या संस्थेनं गरजू महिलांना दिली आहे. या पतसंस्थेचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.

Read More

Share Market Today: 'एचडीएफसी' बँकेच्या शेअरमध्ये आज सेन्सेक्सपेक्षाही अधिक घसरण, जाणून घ्या डिटेल्स

Share Market Today: आठवडयाच्या शेवटच्या दिवशी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आहे. एचडीएफसी बँक शेअरमध्ये (HDFC bank share) देखील मोठी घट झालेली आहे. सेन्सेक्सपेक्षाही अधिक घसरण या शेअर्समध्ये झालेली दिसून येत आहे.

Read More