Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Vostro Account for Trade: आंतरराष्ट्रीय मंचावर रुपयाला डिमांड! 18 देशांसोबतचा व्यापार चालणार रुपयात

आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 18 देशांसोबत भारताचा व्यापार रुपया चलनामध्ये करता येणार आहे. यासाठी खास परदेशी बँकांशी मिळून Vostro खाती सुरू करण्यात आली आहेत. रशिया, न्यूझीलंड, सिंगापुरसह 18 देशांनी भारतासोबत रुपयामध्ये व्यापार करण्यात रूची दाखवली आहे. त्यामुळे येत्या काळात रुपयाची डिमांड जागतिक स्तरावर वाढेल.

Read More

Top 5 Youtubers in India: भारतातील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' आहेत 5 यूट्यूबर्स

Top 5 Highest Earning Youtubers in india: भारतात सध्याच्या घडीला 467 मिलियन युजर्स यूट्यूबवर (Youtube) सक्रिय आहेत. याच माध्यमातून अनेक क्रिएटर्स स्वतःचा आशय तयार करून त्यातून लाखोंची कमाई करत आहेत. किंबहुना आपण कित्येक क्रिएटर्सना फॉलो करून त्यांचे व्हिडीओ सुद्धा पाहत असतो. पण तुम्हाला देशातील टॉप 5 यूट्यूबर्स कोण आहेत आणि त्यांची कमाई किती याबद्दल माहिती आहे का? चला आजच्या लेखातून याबद्दल जाण

Read More

Mahila Bachat Gat: महिला बचत गट स्थापन करण्यासाठी खर्च लागतो का?

Mahila Bachat Gat: गुंतवणूक आणि बचत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी लोकांची पसंती ही कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या, उत्तम मोबदला, कर्जाचा व्याजदर कमी असेल अशा पर्यायांना दिली जाते. त्यापैकी एक म्हणजे महिला बचत गट.

Read More

फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी यांनी कापड विक्रेत्यांचे 200 कोटी थकवले, व्यापारी आर्थिक संकटात

Future Group Kishor Biyani: फ्युचर ग्रुप ऑफ कंपनीचे मालक किशोर बियाणी यांनी कापड विक्रेत्यांचे सुमारे 200 कोटी रुपये थकवल्याने या क्षेत्रातील अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडले असून अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. तर या उद्योगावर अवलंबून असणारे सुमारे 5 लाख लोकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

Read More

Salary Hike 2023: पगारवाढीची गुड न्यूज मिळणार! सॅलरी वाढवताना कंपनी कोणत्या गोष्टी विचारात घेते माहितीये का?

वर्षभर काम केल्यानंतर एखादा कर्मचारी कंपनीकडून जर कोणती अपेक्षा ठेवत असेल तर ती चांगल्या पगारवाढीची. महागाईने कंबरडे मोडलं असताना पगारवाढ तेवढीच मदतीला धावून येते. आधीच कोरोनामुळे दोन वर्षांपासून अनेक कंपन्यांनी चांगली पगारवाढ दिली नाही. आयटी कंपन्यांचा यास अपवाद आहे. मात्र, आता नोकरकपातीतून त्याचे पडसादही दिसत आहेत. भारतात यावर्षी कंपन्या सरासरी किती पगारवाढ करतील, याचा अंदाज या लेखात पाहूया

Read More

Nitin Kamath Net Worth: एकेकाळी नितीन कामथ यांनी टेलिकॉलर म्हणून केलं होतं काम, आज आहेत 25 हजार कोटींचे मालक

Nitin Kamath Net Worth: शेअर मार्केट म्हटलं की, जोखीम ही आलीच. मात्र याच जोखमीतील खाच खळगे शिकून नितीन कामथ (Nitin Kamath) यांनी 25,600 कोटींची झिरोदा (Zerodha) मोठ्या थाटात उभी केली आहे. ही स्टॉक ब्रोकरेज फर्म उभी करे पर्यंतचा त्यांचा प्रवास नक्की कसा होता, जाणून घेऊयात.

Read More

Traffic Rules : गाडीची कागदपत्रे नसतील तर दंड भरावा लागतो का?

Traffic Rules : तुम्हाला घाईच्या वेळी वाहतूक पोलिसांनी कधी अडवलंय का? आणि त्यातच तुमच्याकडे ते मागत असलेली कागदपत्रं नसतील तर आणखीनच गोंधळ उडतो. दंड भरायला लागल्यामुळे मनस्ताप होतो तो वेगळाच. त्यामुळे वाहन चालवताना कुठली कागदपत्रं आवश्यक आहेत आणि ती नसतील तर दुसरा काय उपाय आहे समजून घेऊया…

Read More

Delhi CM Pay Hike: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वेतनात 136% वाढ, आमदारांचे वेतन 66% वाढले

Delhi CM Pay Hike: दिल्ली सरकारने मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या वेतनवाढीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वेतनात तब्बल 136% वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिल्लीतील आमदारांचे वेतन 66% ने वाढवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रस्ताव मान्य केल्यानंतर दिल्ली सरकारने वेतन वाढ लागू केली आहे.

Read More

IRCTC Free Food Service: रेल्वे देणार प्रवाशांना खाण्या-पिण्याची सुविधा अगदी मोफत, वाचा कधी मिळणार या सुविधेचा लाभ

IRCTC Free Food Service: भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना खाण्या-पिण्यासोबतच शीतपेय देखील मोफत मिळणार आहे. नक्की ही सुविधा काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Rekha Jhunjhunwala Networth: रेखा झुनझुनवाला यांची स्टॉकमधून एका महिन्यात 650 कोटी कमाई, जाणून घ्या त्यांची संपत्ती

Rekha Jhunjhunwala Networth: शेअर बाजारात बिग बूल या नावाने प्रसिद्ध असेलेले राकेश झुनझुनवाला यांनी स्टॉक मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक त्यांच्या निधनानंतर पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या मालकीची झाली. झुनझुनवाला यांचे काही कंपन्यांमध्ये फक्त मोजके शेअर्स नाहीत तर मोठी हिस्सेदारी देखील आहे. जाणून घेऊया स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक व एकूण संपत्ती.

Read More

Oscar for The Song Natu-Natu: 'नाटू-नाटू' गाण्याला ऑस्कर, असा आहे कोरिओग्राफर प्रेम रक्षितचा रंजक प्रवास

Oscar for The Song Natu-Natu: एस. एस. राजमौली दिग्दर्शित RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. कोरियोग्राफर प्रेम रक्षित यांनी बसविलेल्या या डान्सचे जगभरातून कौतुक होताना दिसत आहे. आज या गाण्याने जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे.

Read More

Silicon Valley: मोठमोठ्या कंपन्यांचे माहेरघर असणारी सिलिकॉन व्हॅली नक्की आहे तरी काय?

Silicon Valley: सिलिकॉन व्हॅली हे दक्षिण सॅन फ्रॅन्सिस्को बे एरियामधील भागाचे नाव आहे. याचा वापर सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक न्यूजने 10 जानेवारी 1971 रोजी सेमीकंडक्टरचा इतिहास कव्हर करणार्‍या पत्रकार डॉन होफ्लरने केला होता. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबरच हळुहळू सिलिकॉन व्हॅली हा शब्द सातत्याने वापरला जाऊ लागला.

Read More