Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Google Antitrust Trial: गुगल, मायक्रोसॉफ्टमधील वाद काय? डिफॉल्ट सर्च इंजिनवरून सत्या नाडेलांचे गंभीर आरोप

स्पर्धा नियमांचे उल्लंघन करून गुगल कंपनीने सर्च इंजिनमध्ये मक्तेदारी निर्माण केल्याचा आरोप मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला यांनी केला आहे. गुगलवर अमेरिकेतील न्यायालयात खटला सुरू आहे. यावेळी सत्या नाडेला यांनी साक्ष दिली. यावेळी त्यांनी गुगल कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले.

Read More

Cabinet Decision: दिवळीत शंभर रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Cabinet Decision: राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केशरी रेशनकार्डधारक अशा 1.66 कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

Read More

General Motors Layoff: जनरल मोटर्सच्या माजी कर्मचाऱ्यांचं उपोषण; कंपनीकडून अद्याप दखल नाही

जनरल मोटर्सच्या माजी कर्मचाऱ्यांनी साखळी पद्धतीने उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. काय आहे प्रकरण वाचा.

Read More

Mahatma Gandhi and trusteeship : भारतीयांनी ट्रस्टीशिपचा पुरस्कार करावा असं महात्मा गांधींना का वाटत होतं?

गांधीचा एक अर्थविषयक दृष्टीकोन देखील आहे. समूहाचा आर्थिक विकास होताना कुठलाही वर्ग त्यातून सुटणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी असे गांधीजी म्हणत. यातूनच गांधीजींनी Trusteeship म्हणजेच विश्वस्त पद्धतिचा एक विचार मांडला.

Read More

International Coffee Day: भारतातील बेस्ट कॉफी आऊटलेट्स

Best Coffee Franchises: भारताची एकूण लोकसंख्या पाहता त्यातील जवळपास 68 टक्के लोक आवडीने कॉफी पितात. तर जगभरात भारत हा सहावा देश आहे. जो सर्वाधिक कॉफीचे उत्पादन घेतो. यावरून भारतातील कॉफीचे उत्पादन आणि डंका तुमच्या लक्षात आला असेल. तर कॉफी लव्हर्समुळे भारतातील कॉफी हाऊस आणि कॉफी फ्रांचाईसीला मोठी मागणी आहे.

Read More

World Coffee Day: भारत कॉफीचे उत्पादन दुप्पट घेणार; सरकारकडून रोडमॅप तयार, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार

Coffee Farming: भारतातील कॉफी जगभरातील पहिल्या 10 देशांच्या कॉफीमध्ये गणली जाते. भारतीय कॉफीला आपल्या देशात जितकी मागणी आहे. तितकीच भारताच्या बाहेरदेखील आहे. ही मागणी आणखी वाढवण्यासाठी आणि त्यानुसार कॉफीचा पुरवठा करण्यासाठी केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या कॉफी बोर्डाने एक योजना प्रस्तावित केली आहे.

Read More

Dhruv Rathee Net Worth : फेमस युट्युबर ध्रुव राठीची संपत्ती किती? जाणून घ्या

Dhruv Rathee ने सुरुवातीला भारतीय राजकारण आणि पक्षीय संबंध या विषयावर व्हिडियो बनवायला सुरुवात केली. सखोल विश्लेषण आणि सादरीकरण यामुळे फारच कमी कालावधीत तो नावारूपाला आला. Dhruv Rathee या चॅनलचे आज घडीला 13 मिलियन सबस्क्राईबर आहेत तर Dhruv Rathee Vlogs चे 2 मिलियन सबस्क्राईबर आहेत. वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीतून ध्रुव आता चांगली कमाई करू लागला आहे.

Read More

Tarannum Khan : मुंबईतील करोडपती बार डान्स गर्ल, अब्दुल करीम तेलगी जिच्या प्रेमात वेडा झाला होता...

स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी तरन्नुम जिथे डान्स करायची त्या बारमध्ये यायचा. इथेच त्याची आणि तरन्नुमची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात देखील झालं. या प्रेमाखातर एकदा अब्दुल करीम तेलगीने तरन्नुमवर एका रात्री 90 लाख रुपयांची दौलत जादा केली होती!

Read More

Fukrey 3 Collection: फुकरे 3 ने केली जोरदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी 8 कोटींचा गल्ला

Fukrey 3 Collection: फुकरे या कॉमेडी चित्रपट सीरिजचा तिसरा भाग 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 8.82 कोटींची कमाई केली आहे.

Read More

ICC Cricket World Cup 2023: क्रिकेट वर्ल्डकपआधीच वधारले हॉटेल आणि हवाई वाहतुकीचे भाव

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा यंदा भारतात आयोजित केली जात आहे. अशात काही विमान कंपन्यांच्या तिकीटांच्या भावात 13 टक्के वाढ पाहायला मिळत आहे तर उत्सवी वातावरण असल्याने हॉटेल इंडस्ट्रीही जोमात व्यवसाय करणार यात शंकाच नाही.

Read More

Indigo Salary Hike:'अकासा एअर'प्रमाणे पायलट्सचा असंतोष टाळण्यासाठी इंडिगोची स्ट्रॅटेजी, 10% पगारवाढीने पायलट्ला केले खूश

Indigo Salary Hike: अकासा एअरलाईन्समधील वैमानिकांच्या बंडाने कंपनीची विमान सेवा विस्कळीत झाली आहे. यातून धडा घेत इतर विमान कंपन्यांनी पायलट्स आणि केबिन क्रूला खूश करण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजींचा वापर सुरु केला आहे.

Read More

Foreign Tour Package: उदयापासून महाग होणार परदेश प्रवास, नेमकं काय होणार, वाचा सविस्तर

परदेशी जायचं असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. उद्यापासून सात लाख किंवा त्यापेक्षा जास्त फॉरेन टूर पॅकेजवर तुम्हाला २० टक्के टीसीएस भरावा लागणार आहे.

Read More