Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

ईएसजी निकषाने गुंतवणूक: 'ESG' ट्रेंडची होतेय चर्चा, काय आहे कारण ?

ESG Based Investment : आजघडीला संपूर्ण जगात ईएसजी विषयक निकष ही महत्वाची मानकं बनत आहेत. गुंतवणूक आदीबाबत ईएसजी निकषांचा विचार प्राधान्याने केला जाऊ लागला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामकाज पद्धतीवर त्याचा अनुकूल प्रभाव पडताना दिसतो.

Read More

इंडेक्स फंड म्हणजे काय? त्यात कशाप्रकारे गुंतवणूक कराल

Index Fund: इंडेक्स फंड्स तुमच्या पोर्टफोलिओत विविधता आणण्यासाठीही मदत करतात. त्यात स्थिरता आणतात. काही अभ्यासांनुसार, विशेषत: लाँग टर्ममध्ये बेंचमार्क निर्देशांक चांगलीच बाजी मारतात. त्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंड हाऊसवर विश्वासाची समस्या असेल तर तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. पहिल्यांदा गुंतवणूक करणारे लोक इक्विटीत प्रवेश करतानाही याचा विचार करू शकतात.

Read More

स्टेटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI) म्हणजे काय?

म्युच्युअल फंड योजनेसाठी स्टेंटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI) म्हणजेच अतिरिक्त माहितीचे विवरण देणं आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना किंवा भागधारकांना ते वितरित करताना त्यासाठी पैसे आकारले जात नाही. पण अशाप्रकारची माहिती कोणी मागत असेल तर त्यांना ती देणं आवश्यक आहे.

Read More

ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक नियोजनासाठी म्युच्युअल फंड!

आयुष्यभर मेहनत करून मिळवलेली जमापुंजी सुरक्षित राहवी आणि त्याचबरोबर त्या जमा रकमेवर चांगला लाभ मिळावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) बाळगून असतात. अशाप्रकारच्या लाभासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Read More

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (SID) म्हणजे काय?

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (Scheme Information Document-SID) हे फंड ऑफर डॉक्युमेंटमधील अनेक कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटमध्ये संबंधित म्युच्युअल फंड स्कीमची संपूर्ण माहिती असते.

Read More

ॲक्टीव्ह इक्विटी म्युच्युअल फंड्सची निवड करताना या गोष्टी टाळा, होईल फायदा

गुंतवणुकीची सर्व धोरणे (जरी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड दीर्घकालीन यशस्वी असला) तरिही मापदंडाच्या विपरीत तात्पुरत्या कालावधीसाठी ढेपाळलेल्या कामगिरीतून जाणे क्रमप्राप्त ठरते.बऱ्याचदा अल्प कामगिरीचा कालावधी लांबू शकतो.

Read More

New Fund Offer : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचा पीएसयू इक्विटी फंड लॉण्च!

New Fund Offer : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनीने 23 ऑगस्ट, 2022 रोजी ICICI Prudential PSU Equity Fund चा एनएफओ आणला आहे. या एनएफओमध्ये 6 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

Read More

‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक करावी की नाही

Investment in ELSS : 'ईएलएसएस'मध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात काही कायमस्वरुपी लागू होणारी तत्त्वे समजून आवश्यक आहे. लक्षात ठेवा 'ईएलएसएस'मध्ये गुंतवलेले पैसे कोणत्याही कारणासाठी आधीच काढता येणार नाहीत.

Read More

Tax Saving MF: 10 हजारांच्या SIPने 5 वर्षात 9 लाखांचा निधी जमा!

जर एखाद्या गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये जमा केले असते तर त्याचे दोन वर्षांत 2.72 लाख, तीन वर्षांत 4.35 लाख पाच वर्षांत 8.96 लाख रुपये झाले असते.

Read More

Tax Saving MF: 10 हजारांच्या SIPने 5 वर्षात 9 लाखांचा निधी जमा!

जर एखाद्या गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये जमा केले असते तर त्याचे दोन वर्षांत 2.72 लाख, तीन वर्षांत 4.35 लाख पाच वर्षांत 8.96 लाख रुपये झाले असते.

Read More

सेबीकडून PGIM म्युच्युअल फंड हाऊसवर 25 लाखांचा दंड!

PGIM Mutual Fund : सेबीने क्रेडिट इंटर-स्कीम ट्रान्सफरमधील अनियमिततेसाठी पीजीआयएम एएमसी, त्याचे सीईओ आणि फंड व्यवस्थापकांवर दंड ठोठावला. सेबीने असाच यापूर्वी कोटक महिंद्रावर 1.6 कोटींचा दंड ठोठावला होता.

Read More

म्युच्युअल फंडाच्या कामगिरीचा आढावा कसा घ्यावा?

म्युच्युअल फंडाचे मूल्यांकन (Mutual Fund Evaluation) करण्यासाठी, तुम्हाला मागील वर्षांच्या परताव्याच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे; जेणेकरून तुम्ही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला अधिक परतावा मिळू शकतो.

Read More