Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

Tata Mutual Fund: 7 वर्षांत 10 हजारांच्या एसआयपीचे झाले 13 लाख रुपये!

Tata Mutual Fund: टाटा म्युच्युअल फंड हाऊस अंतर्गत येणाऱ्या टाटा बॅंकिंग ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिस फंड (Tata Banking & Financial Service Fund) हा इक्विटी स्कीममधील ओपन एंडेड फंड आहे; जो बॅंकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिस सेक्टरमध्ये गुंतवणूक करतो.

Read More

Tata Mutual Fund: 7 वर्षांत 10 हजारांच्या एसआयपीचे झाले 13 लाख रुपये!

Tata Mutual Fund: टाटा म्युच्युअल फंड हाऊस अंतर्गत येणाऱ्या टाटा बॅंकिंग ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिस फंड (Tata Banking & Financial Service Fund) हा इक्विटी स्कीममधील ओपन एंडेड फंड आहे; जो बॅंकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिस सेक्टरमध्ये गुंतवणूक करतो.

Read More

Bharat Bond ETF: निश्चित परतावा देणारा एक सुरक्षित गुंतवणूक मार्ग, Bharat Bond ETF गुंतवणुकीसाठी खुला

Bharat Bond ETF: वाढत्या महागाईशी सामना करताना गुंतवणुकीवर चांगले रिर्टन्स मिळवण्याचे पर्याय तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी 'भारत बॉंड ईटीएफ' एक चांगला निश्चित परतावा देणारा पर्याय ठरु शकतो. भारत बॉंड ईटीएफ एप्रिल 2033 (Bharat Bond ETF-April 2033) या गुंतवणूक योजनेची घोषणा करण्यात आली.

Read More

Best Large Cap Mutual Fund: 2023 मध्ये कोणत्या लार्ज कॅप फंडमध्ये गुंतवणूक करता येईल?

Best Large Cap Mutual Fund: लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये जमा होणारा निधी किंवा गुंतवणूक ही मार्केटमधील टॉप 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असते.

Read More

International Mutual Fund : इंटरनॅशनल म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुम्ही या गोष्टींचा विचार करा

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (IMF - International Mutual Fund) हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा आणि दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात (International Share Market) उपलब्ध असलेल्या असंख्य संधींचा वापर करण्याचा एक सोयीस्कर मार्ग म्हणून उदयास आला आहे.

Read More

SEBI New rules for Debt Mutual Funds: डेब्ट म्युच्युअल फंडातील जोखीम कमी करण्यासाठी सेबीचा नवा नियम

SEBI New rules for Debt Mutual Funds: डेब्ट म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने सेबीने नवीन नियम लागू केला आहे. या नियमामुळे डेब्ट फंडात गुंतवणूक करणाऱ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी अधिक विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Read More

Top 10 Fund Managers in India: टॉप 10 फंड मॅनेजर्स, ज्यांची स्ट्रॅटेजी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स मिळवून देते

Top 10 Fund Managers in India: ज्याप्रमाणे फंड गुंतवणूकदारांसाठी योजनेची मूलभूत माहिती जाणून घेणे गरजेचे आहे त्याप्रमाणेच रणनीतीने फंड व्यवस्थापन (Fund Management) करणाऱ्या फंड मॅनेजरबद्दल (Fund Manager) माहिती असणे तितकेच गरजेचे आहे.

Read More

Hybrid Fund Advantages : हायब्रीड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदे

Hybrid Fund Advantages : दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास इक्विटीमध्ये महागाईवर मात करण्याची क्षमता असते. मात्र यातील गुंतवणूकीवरील परतावा हा शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. यामुळे इक्विटीबरोबरच पोर्टफोलिओमध्ये सुरक्षित गुंतवणुकीला देखील महत्वाचे स्थान आहे. यामुळे गुंतवणुकीत हा समतोल महत्वाचा ठरतो.

Read More

Investment in Foreign Mutual Funds: भारतातून परदेशी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो का?

Can you invest in foreign mutual funds from India? : आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड हा एक इक्विटी फंड आहे जो जगभरातील टेस्ला, फेसबुक, अॅपल, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, गुगल इत्यादी अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक का व कशी करावी? आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचे फायदे आपण पाहणार आहोत.

Read More

Mutual Fund : म्युच्युअल फंडमधील खरेदी-विक्री आता इन्सायडर ट्रेडिंगच्या कक्षेत, सेबीचा निर्णय

Mutual Fund : सेबीने सध्याच्या इन्सायडर ट्रेडिंग नियमांच्या तरतुदीनुसार कंपनीने नियुक्त केलेल्या व्यक्तींसाठी किमान आचारसंहिता निर्धीरत केली आहे. त्यामुळे इथून पुढे म्युच्युअल फंडमध्ये फसवणूक होणारी फसवणूक संपुष्टात येईल.

Read More

Best Investment Options In India : जाणून घ्या भारतातील गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

Best Investment Options In India : स्मार्ट गुंतवणूकदार नेहमीच भारतातील सर्वोत्तम गुंतवणूकीच्या पर्यायांच्या शोधात असतात, जिथे ते एका विशिष्ट मुदतीत पैसे दुप्पट करु शकतात. ज्यात कमीतकमी किंवा कोणतीही जोखीम नसते.

Read More