Mutual Fund Tips: SIP मधेच बंद करताय? चक्रवाढ व्याजाचा फायदा गमावण्यासोबतच होऊ शकतात 'हे' 5 तोटे
Mutual Fund Tips: म्युच्युअल फंडमध्ये नियमित गुंतवणूक करताना अनेकजण आर्थिक चणचण किंवा भीतीपोटी एसआयपी बंद करतात. पण एसआयपी थांबवल्यास तुमच्या जमा पैशांचे काय होते आणि भविष्यातील नफ्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या सविस्तर.
Read More