इक्विटी म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक
इक्विटी फंडामधील (Equity Schemes) गुंतवणूक सुमारे पाच पटीने वाढली असून म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण मालमत्ता 38.89 लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
इक्विटी फंडामधील (Equity Schemes) गुंतवणूक सुमारे पाच पटीने वाढली असून म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण मालमत्ता 38.89 लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे.
Read Moreदेशातील पहिल्या पाच खासगी बँकांमध्ये समावेश असलेल्या अॅक्सिस बँक समूहामार्फत चालविल्या जाणाऱ्या अॅक्सिस म्युच्युअल फंड कंपनीच्या फंड व्यवस्थापकांनी फंडमधील धोरणात फेरफार आणि निधीत बदल केल्यामुळे संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जोरदार घसरण झाल्याचे दिसून आले.
Read Moreशेअर बाजारातील थेट जोखीम घ्यायची नसेल तर म्युच्युअल फंडच्या (Mutual Fund) माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा (Good Returns) मिळवू शकतो. म्युच्युअल फंडमधून मिळणारा परतावा हा किती प्रकारचा असतो आणि तो कशाप्रकारे गणला जातो, हे आपण समजून घेऊ या.
Read MoreBest Equity Mutual Fund : 2022 या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंडाचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी चांगला परतावा देणारे, अद्ययावत एनएव्हीसह, चांगली कामगिरी करणाऱ्या भारतातील सर्वोत्तम इक्विटी फंड पाहणार आहोत.
Read Moreआंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (International Mutual Fund) भौगोलिक वैविध्याबरोबरच तुम्हाला विविध परदेशी बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. यामुळे जगातील प्रसिद्ध आणि प्रमुख कंपन्यांच्या मालकीमध्ये हिस्सा मिळवण्याची संधी मिळते.
Read MoreUltra Short Term Mutual Funds 2022 - जे गुंतवणूकदार कमी कालावधीसाठी पैसे गुंतवणूक करू इच्छित आहेत आणि ज्यांना लिक्विड फंडपेक्षा चांगला परतावा हवा आहे. त्यांच्यासाठी अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड चांगला पर्याय ठरू शकतो.
Read MoreCovid-19 Pandemic Economic Impact - कोविड महामारीमुळे आपल्याला प्रत्येकाला काहीना काही शिकवण मिळाली आहे. यातून आपण काय आत्मसात करावे किंवा केले आहे हे खूप महत्त्वाचे ठरते. अशाच काही पैशांच्या सवयीबाबत सकारात्मक गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजेत.
Read MoreDebt Mutual Fund 2022 - डेब्ट फंडातील गुंतवणुकीत पारंपरिक गुंतवणुकीच्या मार्गांपेक्षा चांगला परतावा देण्याची क्षमता असते. ते इक्विटी फंडापेक्षा कमी अस्थिर असतात. त्यामुळ अल्पकालीन व मध्यम मुदतीच्या गुंतवणुकीसाठी डेब्ट फंड उत्तम मानले जातात.
Read Moreक्लोज-एंडेड डेब्ट फंड यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते आणि यात कमी धोका असतो. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (FMP) हा डेब्ट गुंतवणुकीसाठी एक चांगला मार्ग कसा ठरू शकतो, याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.
Read Moremutual fund portfolio 2022 -म्युच्युअल फंड केवळ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यात मदत करत नाही, तर जीवनातील विविध उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण करण्यात मदत करतात. पण यासाठी वेळोवेळी पोर्टफोलिओचा आढावा घेणं आवश्यक आहे.
Read Moreम्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे जसे फायदे आहेत; तसेच त्याचे काही तोटे ही आहेत. त्याबद्दल आपण अधिक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Read Moreकोणताही म्युच्युअल फंड निवडताना त्याची कामगिरी ही त्याच्या फंड मॅनेजरचे कौशल्य, फंड हाऊसचा आकार, एनएव्ही, गेल्या 10 वर्षांतील कामगिरी आणि त्याचे बाजारातील रेटिंग या घटकांवर अवलंबून असते.
Read More