Quant Small Cap फंडाची चमकदार कामगिरी, 3 वर्षात किती दिले रिटर्न ते घ्या जाणून
Quant Small Cap फंडाने चमकदार कामगिरी नोंदवली आहे. मागील 3 वर्षाचा विचार केला तर या फंडाने आकर्षक रिटर्न दिल्याचे दिसून येतेय.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Quant Small Cap फंडाने चमकदार कामगिरी नोंदवली आहे. मागील 3 वर्षाचा विचार केला तर या फंडाने आकर्षक रिटर्न दिल्याचे दिसून येतेय.
Read MoreMutual Fund Investment 2023: आम्ही तुमच्यासाठी 2023 मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकणाऱ्या म्युच्युअल फंडची आकडेवारी घेऊन आलो आहोत. या आकडेवारीच्या आधारे तुम्हाला तुमच्या आवडीचा आणि तुमच्या सोयीनुसार फंड निवडण्यात मदत होऊ शकेल.
Read MoreNiftyBeES: NiftyBeES हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे; जो Nippon India AMC या कंपनीद्वारे चालवला जातो. या फंडाचे उद्दिष्टे निफ्टी 50 (Nifty 50) या इंडेक्सप्रमाणे गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगले रिटर्न्स मिळवून देणे, हा आहे.
Read MoreMutual Fund गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. मात्र ही निवड विचारपूर्वक करणे आवश्यक असते. Mutual Fund निवड करताना सामान्यपणे कोणत्या बाबींचा विचार केला जातो आणि आणखी कोणत्या घटकांचा विचार केल्यावर ही निवड अजून प्रभावी ठरेलं ते जाणून घेऊया.
Read MoreEquity Linked Saving Scheme-ELSS प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांनी जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 6,932.21 कोटी रुपये या योजनांमध्ये गुंतवले आहेत. तर 2021 मध्ये ईएलएसएस योजनांमध्ये 3,291.83 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
Read MoreMarket Bull John Neff: मार्केटमध्ये आतापर्यंत अनेक उत्तम फंड मॅनेजर्स होऊन गेलेत व आज ही आहेत; जे गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्स मिळवून देत आहेत. अमेरिकेतील अशाच एका फंड मॅनेजरने एका लहान फंडची 5 हजार टक्क्यांनी वाढ करून दाखवली होती.
Read Moreम्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे कल वाढताना दिसत आहे. यात गुंतवणूक करताना Lum sump गुंतवणूक करावी की SIP असा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय, यात फायदेशीर काय आहे आणि दोन्ही प्रकारांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते जाणून घेणे आवश्यक आहे.

Read Moreम्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. इक्विटी आणि डेट फंडातील होत असणाऱ्या गुंतवणूकीमुळे म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्तेने 40 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.
Read Moreम्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. इक्विटी आणि डेट फंडातील होत असणाऱ्या गुंतवणूकीमुळे म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्तेने 40 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.
Read MoreTata Mutual Fund: टाटा म्युच्युअल फंड हाऊस अंतर्गत येणाऱ्या टाटा बॅंकिंग ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिस फंड (Tata Banking & Financial Service Fund) हा इक्विटी स्कीममधील ओपन एंडेड फंड आहे; जो बॅंकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिस सेक्टरमध्ये गुंतवणूक करतो.

Read More