Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

Power SIP : पॉवर एसआयपी म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारास शेअर बाजाराच्या चढ-उतारांची चिंता करण्याची गरज नसते. मात्र, गुंतवणुकीच्या या पर्यायामध्ये पॉवर एसआयपी (Power SIP) हा आणखी एक प्रकार आता जास्त चर्चेत आला आहे. नेमके काय आहे पॉवर एसआयपी त्या बद्दल आपण जाणून घेऊयात.

Read More

Top Mutual Funds: 'या' 5 स्माॅल कॅप फंड्सनी 1 वर्षात दिलाय जबरदस्त रिटर्न!

स्माॅल कॅप फंडमध्ये फायदा जास्त असला तरी रिस्क ही तेवढीच आहे. तरीही गुंतवणुकदार मार्केटमध्ये तेजीचे वातावरण निर्माण झाल्यावर, स्माॅल कॅप फंड्सना जास्त प्राधान्य देतात. आज अशाच 5 फंड्सविषयी जाणून घेऊया. ज्यांनी 1 वर्षात भरघोस रिटर्न दिला आहे.

Read More

Mutual Fund Investment: 'या' म्युच्युअल फंडाने 10 हजारांच्या एसआयपीतून दिले 1 कोटी रुपये

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करतात किंवा यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परतावा किती मिळतो. याबद्दल आपण वेळोवेळी जाणून घेतले आहे. पण आज आपण एका म्युच्युअल फंडमधील स्कीमने त्याच्या स्थापनेपासून गुंतवणूकदारांना कशाप्रकारे फायदा मिळवून दिला. याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

LIC-IDBI Mutual Funds : आयडीबीआयच्या 20 म्युच्युअल फंडाचा एलआयसीकडे ताबा, गुंतवणूकदारांचे काय?

LIC MF कडून आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या (IDBI MF) ज्या सर्वसामान्य 10 MF स्कीम आहेत. त्या LIC MF च्या योजनांमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. याशिवाय उर्वरित 10 स्कीम ज्या LIC MF कडे नाहीत त्या स्वतंत्रपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये IDBI गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड, IDBI गोल्ड फंड, IDBI स्मॉल कॅप, IDBI मिडकॅप फंड, IDBI लाँग टर्म व्हॅल्यू फंड इत्यादी स्कीमचा समावेश असेल

Read More

Hybrid Mutual Funds : हायब्रिड म्युच्युअल फंड काय आहे? त्याचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून त्यातून चांगला पैसा मिळवता येतो. हे खरं असलं तरी, नेमकं कोणत्या फंडात गुंतवणूक करायची हे माहिती असणं ही गरजेच आहे. कारण, म्युच्युअल फंड्सचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण हायब्रिड फंड त्याचे प्रकार व फायदे जाणून घेणार आहोत.

Read More

Mirae Asset Multicap Fund: मिरे ऍसेट मल्टीकॅप फंड गुंतवणुकीसाठी खुला, जाणून घ्या फंडांची वैशिष्ट्ये

Mirae Asset Multicap Fund: मिरेच्या मल्टीकॅप फंडाच्या लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमधील गुंतवणुकीमुळे संधी आणि जोखमीत वैविध्य येते आणि त्यामुळे जोखीम आणि लाभ संतुलित करणारा तो एक लवचिक पर्याय बनतो.

Read More

Mutual Funds: नया है वह! नवख्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडची भीती का वाटते?

नीट माहिती घेऊन तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. जोखीम येथेही आहे. मात्र, कमीत कमी जोखीम घेऊन अगदी 100 रुपयांचाही SIP सुरू करू शकतात. मात्र, हे सर्व करण्याआधी मनातील भीती जायला हवी. नवख्या गुंतवणूकदारांना नक्की कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते पाहूया.

Read More

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 'या' चुका टाळा

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सहज-सोपी आणि किमान पैशांपासून सुरू करता येणारी असली तरी, त्याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कॉमन चुका टाळून तुम्ही तुमची गुंतवणूक अजून सुरक्षित करू शकता.

Read More

SIP Payment Delay: हप्ता थकल्यास SIP बंद होते का? काय आहेत नियम जाणून घ्या

अनेकांना दरमहा उत्पन्न मिळत नाही. तसेच नोकरी गेल्यास, अचानक आर्थिक अडचण उभी राहिल्यानंतर SIP चा हप्ता भरता येणार नाही, अशी भीती असते. मग गुंतवणूक केलेल्या पैशांचं काय होईल, या भीतीने अनेकजण SIP सुरू करण्यात चालढकल करतात. हप्ता थकल्यास SIP चं काय होतं ते जाणून घ्या.

Read More

NFO: आजपासून तीन म्युच्युअल फंड योजना गुंतवणुकीसाठी खुल्या, जाणून घ्या सविस्तर

NFO : बजाज फिनसर्व्ह फ्लेक्झी कॅप फंड, कोटक निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस एक्स बँक इंडेक्स फंड आणि मिरे अ‍ॅसेट निफ्टी 1डी रेट लिक्वीड ईटीएफ अशा तीन योजनांमध्ये आजपासून गुंतवणूक सुरु झाली आहे.

Read More

SEBI on mutual funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे? सेबीनं जारी केले नवे नियम

SEBI on mutual funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बाजार नियामक सेबीनं काही अपडेट्स दिले आहेत. सेबीनं मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (Asset management companies) पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) थीम कॅटेगरीची व्याप्ती वाढवत सहा नवीन धोरणांतर्गत फंड लॉन्च करण्याची परवानगी दिली आहे.

Read More

UTI Balanced Advantage Fund आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; जाणून घ्या तारीख आणि नियम

युटीआय फंड हाऊस UTI Balanced Advantage Fund च्या माध्यमातून एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय घेऊन आली आहे. या फंडमध्ये होणारी गुंतवणूक ही इक्विटी आणि डेब्ट स्कीम्समध्ये केली जाणार आहे.

Read More