Quant Healthcare Fund: हेल्थकेअर कंपन्यांत गुंतवणुकीची संधी! क्वांट म्युच्युअल फंडची नवी योजना लाँच
क्वांट म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांसाठी एक नवी योजना बाजारात आणली आहे. आजपासून सबस्क्रिप्शनसाठी ही न्यू फंड ऑफर (NFO) खुली झाली आहे. क्वांट हेल्थकेअर फंड (Quant Healthcare Fund - QHF) असे या योजनेचे नाव आहे. या सेक्टोरल फंडाद्वारे आरोग्य क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल.
Read More