Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

Best Performing Funds: चांगला परफाॅर्मन्स देणाऱ्या फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Best Performing Funds: गुंतवणूक करायचं ठरलं आहे. दोघा-तिघांना विचारून ही झाले आहे. आता बस पैसे गुंतवायचे बाकी आहेत. तुम्ही अशा पद्धतीची गुंतवणूक करायची ठरवत असल्यास, तुम्हाला चांगलाच आर्थिक भूर्दंड बसू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करायच्या आधी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

Read More

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंडांत SIP सुरु करायची आहे पण कन्फ्युज आहात? SIP चे प्रकार जाणून घ्या

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंडांतून दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंडांतील एसआयपी एक जोखीममुक्त पर्याय म्हणून ओळखला जातो. एसआयपीमध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या क्षमतेएवढी ठराविक रक्कम फंड योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी देते.

Read More

Arbitrage Fund: आर्बिट्राज फंड म्हणजे काय? कोणासाठी आहे खास? जाणून घ्या

Arbitrage Fund: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे, पण रिस्क काहीच नसायला पाहिजे. हा उद्देश ठेवून गुंतवणूक करायचा उद्देश असल्यास आर्बिट्राज फंडाचा (Arbitrage Fund) पर्याय गुंतवणुकीसाठी निवडू शकता. आर्बिट्राज फंडविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Long Term Investment: दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करताय? मग 'या' आयडिया ट्राय करा

Long Term Investment: आधी गुंतवणूक करायची म्हटल्यावर काहीच पर्याय शिल्लक होते. मात्र, डिजिटायजेशनच्या जमान्यात सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळेच म्युच्युअल फंड उद्यागोत होणारी वाढ पाहायला मिळत आहे. तसेच, गुंतवणुकदारांची संख्या ही वाढत आहे. पण, जे नवीन गुंतवणुकदार आहेत, त्यांना अडचणी येऊ नये. यासाठी आम्ही काही आयडिया घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Read More

Mutual Fund Investment: भारतीय गुंतवणूकदारांचे पॅसिव्ह फंडांना प्राधान्य, आतापर्यंत 7 लाख कोटींची एकूण गुंतवणूक

Mutual Fund Investment: पॅसिव्ह फंड अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत आणि त्यांचा बाजारातील हिस्सा 50% पेक्षा जास्त आहे.गेल्या काही वर्षांत भारतातही असाच ट्रेंड दिसू लागला आहे. जवळपास 17% मार्केट शेअरसह पॅसिव्हफंडात गुंतवणूक आहे.

Read More

Small Cap Funds: महिन्याला 10 हजार रुपये गुंतवा आणि 47 लाख रुपये मिळवा, कसे ते जाणून घ्या

Small Cap Funds: म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्यात स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये जवळपास 4,171 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यातील आपण निवडक 3 स्मॉल कॅप म्युच्युअल फंडच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊ.

Read More

Mutual Fund NFO: कोटक एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी खुला

Mutual Fund NFO: गृहनिर्माण क्षेत्र आणि ह्या क्षेत्राच्या विस्ताराचा लाभ होण्याची शक्यता असलेले उद्योग ह्यांचा फायदा घेण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांपुढे एक आकर्षक पर्याय ठेवण्याचे लक्ष्य कोटक एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंडापुढे आहे.

Read More

Mutual Fund Charges: म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करताय, हे चार्जेस तुम्हाला माहिती असायलाच हवेत

Mutual Fund Charges: भारतात सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंड योजना आणणाऱ्या कंपन्या गुंतवणूकदाराला सुरुवातीला आणि वार्षिक स्तरावर शुल्क आकारतात. यात एंट्री लोड, एक्झिट लोड, व्यवहार शुल्क, एक्सपेन्स रेशो अशा प्रकारचे शुल्क आकारले जाते. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना किंवा पैसे काढताना चार्जेस किती आकारले जातात हे पाहणे गरजेचे आहे.

Read More

Children's Mutual Fund : मुलासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?

अनेक पालक मुलांच्या नावे विविध वित्तीय संस्थांच्या योजनामध्ये गुंतवणूक करत असतात. त्याच प्रमाणे अलीकडच्या काळात म्युचअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर मग पालकांना आपल्या मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का? आणि ती कशी करावी? याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेऊ..

Read More

MF Performance: धक्कदायक! तब्बल 342 म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना दिला निगेटिव्ह रिटर्न

MF Performance: शेअर मार्केट नियंत्रक सेबीचा वर्ष 2022-23 चा वार्षिक अहवाल नुकताच जाहीर झाला. ज्यात म्युच्युअल फंडांच्या कामगिरीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read More

Infrastructure MF: इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड म्हणजे काय? सर्वाधिक परतावा देणारे फंड कोणते?

Infrastructure MF: इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंडांनी मागील 3 वर्षात चांगला परतावा दिला आहे. दोन योजनांनी एक वर्षात 40% पेक्षा जास्त परतावा दिला. इन्फ्रा फंड म्हणजे काय? या गुंतवणुकीतील जोखीम काय? जाणून घ्या.

Read More

Mutual Funds: टॉप 10 मिड कॅप म्युच्युअल फंड्स; गुंतवणुकदारांना एका वर्षात सर्वाधिक रिटर्न

सर्वसामान्यपणे मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांना प्रगती करण्याची मोठी संधी असते. त्यासोबतच जोखीमही येते. 10 मिडकॅप फंड्स ज्यांनी एक वर्षात सर्वाधिक परतावा दिल्या त्या योजना कोणत्या पाहूया.

Read More