Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

Down Payment: डाऊन पेमेंट म्हणजे काय? ते किती करावे लागते?

Down Payment: डाऊन पेमेंटमुळे कर्ज घेतलेल्या व्यक्तीवरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होते. कोणतीही बँक कर्ज फ्री मध्ये देत नाही. उलट कर्जावर भरमसाठ व्याज आकारतात. पण डाऊन पेमेंट जर जास्त केले तर कर्जाची रक्कम कमी होते. त्यामुळे व्याज आणि Loan Tenure देखील कमी होण्यास मदत होते.

Read More

Digital Loan: डिजिटल लोनसाठी अर्ज करायचा आहे? पात्रता आणि व्याजदर जाणून घ्या

Digital Loan: डिजिटल लोन प्रक्रियेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होत असल्याने त्याला डिजिटल लोन म्हटले जाते. पण प्रत्यक्षात बँकेतून लोन देताना जे नियम आणि निकष लावले जातात. त्या नियमा आणि निकषाव्यतिरिक्त डिजिटल लोनसाठी काय पात्रता लागते, हे आपण जाणून घेणार आहेत.

Read More

Punjab & Sind Bank Home Loan: पंजाब अँड सिंध बँकेच्या होम लोनवरील आकर्षक व्याजदर जाणून घ्या

Punjab & Sind Bank Home Loan: खाजगी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँक आपल्या ग्राहकांना गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही बँक गृहकर्जावर किती वार्षिक व्याज आकारते? गृह कर्ज किती वर्षे मुदतीवर उपलब्ध करून दिले जाते? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Home Loan Strategy: पहिल्यांदाच होम लोन घेणार असाल तर या सहा स्ट्रॅटजी नक्की फॉलो करा, होईल फायदा

Home Loan Strategy: दीर्घ कालावधी, कर्जाची मोठी रक्कम आणि जास्त डाऊन पेमेंट यामुळे होम लोन उपलब्ध करून घेण्यासाठी कर्जासाठी अर्ज करणाऱ्याला आर्थिकदृष्ट्या सज्ज असावे लागते. पहिल्यांदाच होम लोनसाठी अर्ज करणाऱ्यांनी त्यांची होम लोन पात्रता वाढवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Read More

Loan Against Property: मालमत्तेवर मिळेल 10 कोटींपर्यंत कर्ज; IDFC बँकेची ऑफर चेक करा

IDFC बँक मालमत्तेवर 10 कोटीपर्यंत कर्ज देत आहे. तसेच कर्जफेडीचा कालावधीही 25 वर्षापर्यंत आहे. उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा इतर कोणत्याही मोठा खर्च भागवायचा असेल तर मालमत्तेवर कर्ज मदतीला येईल. कर्जाच्या ऑफरबद्दल जाणून घ्या.

Read More

Bajaj Finserv Gold Loan: आर्थिक गरजांची पूर्तता करणाऱ्या 'बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोन'बाबत 'या' गोष्टी जाणून घ्या

Bajaj Finserv Gold Loan: बऱ्याच वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. अशावेळी 'बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोन' हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कमी वेळेत हे कर्ज मिळवता येते. या गोल्ड लोन बाबत काही गोष्टी जाणून घेऊयात.

Read More

Home Loan Tenure कमी करण्यासाठी जाणून घ्या बेस्ट ट्रिक्स

Home Loan Tenure: होम लोनचा कालावधी हा किमान 20 ते 25 वर्षांचा असतो. त्यामुळे इतकी वर्षे प्रत्येक महिन्याला न चुकता ईएमआय भरावा लागतो. नाहीतर दंड म्हणून आणखी आर्थिक भुर्दंड पडू शकतो. हा 20 ते 25 वर्षांचा ईएमआय भरण्याचा कालावधी तुम्ही ठरवले तर नक्की कमी करू शकता आणि या ईएमआयच्या त्रासातून स्वत:ची लवकर सुटका करून घेऊ शकता.

Read More

Kotak Vs Axis Vs Union Bank Home Loan: कोणत्या बँकेतून गृहकर्ज घेतलं की मिळेल सर्वात कमी व्याजदर, जाणून घ्या

Kotak Vs Axis Vs Union Bank Home Loan: सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात प्रॉपर्टीचे दर प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे एकरकमी पैसे देऊन मालमत्ता किंवा घर खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. अनेक बँका गृह कर्ज उपलब्ध करून देतात. ज्यावर ठराविक व्याजदर आकारला जातो. आज आपण कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक आणि युनियन बँकेतील गृहकर्जावर मिळणाऱ्या व्याजदराबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Read More

Maulana Azad Education Loan: मौलाना आझाद शिक्षण कर्जाचा लाभ कोण घेऊ शकतं? काय आहे पात्रता?

Maulana Azad Education Loan:मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून (Maulana Azad Minority financial Development Corporation) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज या योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. तर त्याची पात्रता आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊया.

Read More

Baroda Vidya Education Loan : बडोदा बँक देत आहे नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज

मुलांच्या शिक्षणासाठी पालकांची कर्जाची गरज लक्षात घेत बँक ऑफ बडोदाने 'बडोदा विद्या' (Baroda Vidya) ही एक स्वंतत्र शैक्षणिक कर्ज (Education Loan) सुविधा सुरू केली आहे. बडोदा विद्या अंतर्गत बँकेकडून कर्जदारास नर्सरी ते पाचवी, सहावी ते नववी आणि दहावी ते बारावी अशा तीन टप्प्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Read More

Business loan : बिझनेस तोट्यात गेलाय, नवीन बिझनेससाठी लोन हवंय? जाणून घ्या सविस्तर

बिझनेसची (Business) गाडी कधी रुळावरून घसरेल सांगता येत नाही. ती घसरल्यास पूर्वस्थितीत आणायला खूप वेळ लागू शकतो. अशा वेळी लोन(loan) घेवून तुम्ही परत तुमच्या बिझनेसचा जम बसवू शकता. तो कसा बसवायचा हे आपण पाहूया.

Read More

Car Loan Interest: ड्रीम कार खरेदी करायची; मग वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर जाणून घ्या

Car Loan Interest: तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल, तर सध्या बँका वाहन कर्ज उपलब्ध करून देत आहेत. या वाहन कर्जावर बँका किती व्याजदर आकारतात तसेच हे कर्ज घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते, जाणून घेऊयात.

Read More