Loan defaulters Rights: कर्जफेड करण्यास अशक्य झाल्यास कर्जदाराचे हक्क माहितीयेत का?
कर्जाचे हप्ते थकण्यास किंवा संपूर्ण कर्जाची रक्कम बुडीत निघण्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र, कर्जदार कोणत्या अडचणींतून जात आहे याचा विचार न करता बँक किंवा वित्तसंस्था अनेकवेळा मानसिक त्रास देते. वसूली पथकाकडून धमकी, शिवीगाळही केली जाते. अशावेळी कर्जदाराला कायदेशीर अधिकार माहिती हवेत.
Read More