Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Jobs in India : 2023 मध्ये IT क्षेत्रात रोजगार पूर्ववत होण्याचा अंदाज   

जगभरात तंत्रज्ञानविषयक कंपन्यांमध्ये मंदीचं वातावरण आहे. आणि भारतातही त्यामुळे रोजगार निर्मिती सध्या जवळ जवळ थांबलेली आहे. पण, ही परिस्थिती पुढच्या वर्षी बदलेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेनं व्यक्त केला आहे

Read More

Byju Vs BCCI : भारतीय टीमच्या जर्सीवरून बायजूचं नाव जाणार?     

येणाऱ्या काळात बायजू (Byju) या एडटेक (EdTech) कंपनीचं नाव भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवरून गायब होऊ शकेल. कंपनीनेच ईमेल लिहून क्रिकेट नियामक मंडळाला (BCCi) तशी विनंती केल्याचं समजतंय.

Read More

Whatsapp Pay : कंपनीच्या भारत प्रमुखांनी दिला राजीनामा    

वॉट्सअॅपची (Whatsapp)मालकी असलेल्या मेटा (Meta) कंपनीतून नोकर कपातीच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी भारतात वॉट्सअॅप पेमधून (Whatsapp Pay) मोठ्या पदावर चे लोक बाहेर पडतायत. त्यातच नवीन नाव आहे ते भारताचे प्रमुख विनय चोलेटी (Vijay Chholeti)

Read More

Bernard Arnault : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बर्नाड आरनॉल्ट कोण आहेत?  

जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीने अलीकडेच आपलं खाजगी जेट विकून टाकलं आहे. लुई व्हिटॉ या जगप्रसिद्ध ब्रँडचा निर्मात असण्याबरोबरच आरनॉल्ट यांच्याविषयी या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

Read More

Bumble Bee Flights : देशातल्या पहिल्या एअर-टॅक्सी सेवेसाठी 300 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक

Bumble Bee Flights : या बंगळुरूतल्या स्टार्ट-अपने देशात पहिली एअर-टॅक्सी सुरू करण्याची योजना आखली आहे. आणि त्यासाठी ओडिशामध्ये प्लांट सुरू करण्याचा कंपनीचा विचार होता. त्यासाठी कंपनीला 300 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे

Read More

Elon Musk : मस्क यांची श्रीमंतांच्या यादीत घसरण कशामुळे झाली?     

Musk's Rise & Fall : अमेरिकेतील एक अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अलीकडेच जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचा आपला मान गमावला. त्यांना मागे टाकून बर्नाड आरनॉल्ट (Bernard Arnault) आता अव्वल स्थानावर आले आहेत. ब्लूमबर्ग तसंच फोर्ब्स अशा दोन्ही यादींमध्ये मस्क यांची पिछेहाट झाली आहे. मस्क यांच्यावर ही वेळ का आली पाहूया…

Read More

Vivo S16 series launch : Vivo S16 ची सिरीज 22 डिसेंबरला होणार लॉन्च

विवो (Vivo) आपल्या नवीन सिरीजवर काम करत आहे, ज्याचे नाव Vivo S16 आहे. या मालिकेतील तीन स्मार्टफोन 22 डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहेत. त्यांची नावे Vivo S16 Pro, Vivo S16 आणि S16e असतील.

Read More

Electric Vehicle Charging Station: तुम्हीही मालामाल होणार; फक्त 1 लाख रुपये गुंतवून EV चार्जिंग स्टेशन सुरू करता येणार

Electric Vehicle Charging Station : EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी कोणत्याही सरकारी परमिटची(Government permit) आवश्यकता नाही. प्रोटोकॉलचे पालन करून तुम्ही देखील स्वतःचा व्यवसाय(Business) उभारू शकता.

Read More

Twitter Verified Accounts Features: ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी आता तीन रंग वापरले जाणार

Twitter Verified Accounts Features: ट्विटरचे नवीन सीईओ 'इलॉन मस्क' यांनी नवीन फीचर लॉन्च केले आहे. यामध्ये ट्विटर(Twitter) व्हेरिफिकेशनसाठी आता गोल्डन, राखाडी आणि निळ्या अशा तीन रंगाचा वापर केला जाणार आहे.

Read More

Canada Bumper Jobs: कॅनडामध्ये मिळतायेत बंपर जॉब्स, विमा-वित्त क्षेत्रात सर्वाधिक भरती

Jobs: फायनान्स, विमा, रिअल इस्टेट, रेंटल आणि लीजिंग, मॅन्युफॅक्चरिंग, इन्फॉर्मेशन, कल्चर आणि एंटरटेनमेंट या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्यांची संधी पाहायला मिळत आहे.

Read More

Samsung Galaxy M04 Launch : सॅमसंग गॅलक्सी M04 लवकरच भारतात लॉन्च होणार, किंमत 9000 पेक्षा कमी असेल!

जर तुम्हाला 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर थोडी प्रतीक्षा करा. सॅमसंग (Samsung Phone) लवकरच बजेटमध्ये फोन लॉन्च करू शकते. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

Read More

Tata Tiago EV: टियागो इव्ही कार का घ्यावी? 'ही' आहेत पाच कारणे

नव्याने लाँच झालेल्या टाटा टियागो इव्हीची किंमत तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मॉडेलपेक्षा फारच कमी असल्याने या कारला पसंती मिळत आहे. नेक्सॉन इव्ही आणि अल्ट्रॉझ इव्ही या टाटाच्या गाड्यांची किंमत सुद्धा अशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे की, प्रतिस्पर्धी कंपनीला टक्कर देता येईल. पाहूया टाटा टियागो का घ्यावी. काय आहेत पाच कारणे ज्यामुळे टियागो ठरेल तुमची ड्रीम कार?

Read More