Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Climate Change Philanthropy : पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी देणगीदारांचे हात वाढले आणि निधीही… 

जागतिक हवामान बदलाचा सामना करायचा असेल तर ऊर्जेचे पर्यायी स्त्रोत निर्माण करणं ही मोठी जबाबदारी आहे. आणि त्यासाठी लागणारा निधी उभारणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. प्रगत देशांमध्ये त्यासाठी क्राऊड फंडिंग किंवा देणगीदारांना पुढे आणण्याचे संघटित प्रयत्न सुरू झाले. आता तेच भारतातही घडतंय.

Read More

Havells electric: दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स दुकानापासून सुरुवात करत हॅवल्स ब्रँडने गाजवलं मार्केट

हॅवल्स कंपनीचे खरे मालक हवेली राम गांधी होते. तर या कंपनीच्या उत्पादनांचे वितरक किमत राय गुप्ता होते. मात्र, काही कारणास्तव हॅवल्स कंपनी विक्रीस निघाली. किमतराय गुप्ता स्वत: कंपनी सुरू करण्याच्या विचारात होतेच. किमतराय यांनी संधीचा फायदा उठवत हॅवल्स कंपनी विकत घेतली.

Read More

Tata Group to open Apple exclusive stores : टाटा समूह देशभरात 100 अॅपल एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स उघडणार

150 वर्षांपासून भारतात व्यवसाय करणाऱ्या टाटा समूहाने (Tata Group) एक खास अॅपल स्टोअर (Apple Store) सुरू करण्याची योजना आखली आहे. अमेरिकेची टेक कंपनी अॅपल या संदर्भात टाटाच्या इन्फिनिटी रिटेलशी (Infinity Retail) करार करणार आहे.

Read More

UPI New Features: जाणून घ्या युपीआयचे येत्या काळातील नवीन फीचर्स!

UPI New Features: . नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (National Payments Corporation of India - NPCI) आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये 11,90,593.39 कोटी रुपयांचे व्यवहार युपीआयमार्फत झाले आहेत. नागरिकांकडून होत असलेल्या युपीआयच्या स्वागताचे हे उत्तम उदाहरण आहे.

Read More

Google Chrome Passkey : पासवर्ड लक्षात ठेवायची डोकेदुखी विसरा, वेबसाइटवर लॉगइन करा विनापासवर्ड

क्रोम बाऊजरद्वारे तुम्ही विविध वेबसाइट आणि पोर्टलवर लॉग इन होत असता. त्यासाठी तुम्हाला युझर आयडी आणि पासवर्ड लागतो. मात्र, आता गुगल क्रोमने पास की (Google Passkey feature) हे फिचर सुरू केले आहे. हे पासवर्डपेक्षा जास्त सुरक्षित आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये विना पासवर्ड आणि युजरनेमशिवाय लॉगइन करू शकता.

Read More

Jio Plans: Jio चे 100 रुपयाच्या आतील हे प्लान तुम्हाला ठाऊक आहेत का? चला जाणून घेऊयात.

सध्या मोबाईलचे रिचार्ज (Mobile recharge) प्रचंड प्रमाणात महाग झाले आहेत. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन रिलायन्य जिओने(Reliance Jio) सर्वसामान्य लोकांना परवडतील असे 100 रुपयांच्या आतील प्लान (Plans) आणले आहेत.

Read More

Twitter Blue : ट्विटरची ब्लू टिक पुन्हा सुरू, प्रिमिअम सेवेत कोणत्या सुविधा मिळणार?

एलॉन मस्क यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे ट्विटर ब्लू या नवीन सेवेची सुरुवात केली आहे. या प्रिमिअम सेवेत तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील. आणि त्या बदल्यात ब्लू टिक, ट्विट एडिट करण्याची सोय आणि इतर काही सुविधा मिळतील

Read More

Who is Sushmita Shukla : न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँकेच्या उपाध्यक्ष सुश्मिता शुक्लांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या सुश्मिता शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे. इतक्या महत्त्वाच्या बँकेत त्या दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं पद भूषवणार आहेत. आणि भारतीय वंशाच्या लोकांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला डंका पिटला आहे. शुक्ला यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया.

Read More

What is Gross Value Added : देशाचा जीडीपी मोजत असताना GVA मूल्य का महत्त्वाचं ठरतं? 

दर तिमाहीला येणाऱ्या जीडीपी आकड्यांबरोबर हल्ली GVA मूल्य बघणंही महत्त्वाचं झालंय. अर्थतज्ज्ञांचं या आकड्यावरही लक्ष असतं. पण, GVA म्हणजे नेमकं काय? हा आकडा का महत्त्वाचा आहे?

Read More

V-Guard Industries: व्ही-गार्ड इंडस्ट्रीज किचन अप्लायन्स मेकर सनफ्लेमला ₹ 660 कोटी रुपयांना खरेदी करणार

इलेक्ट्रिकल आणि गृह उपकरणे बनवणारी कंपनी व्ही-गार्ड इंडस्ट्रीजने (V-Guard Industries) कालच सांगितले की ते स्वयंपाकघरातील उपकरणे बनवणारी सनफ्लेम एंटरप्रायझेस (Sunflame Enterprises Private Limited) 660 कोटी रुपयांना विकत घेणार आहेत.

Read More

Money Management Tips: पैसे भरपूर कमावतो, पण बचतच होत नाही?जाणून घ्या 50-30-20 फॉर्म्युला!

Personal Finance Tips: महिनाभर काम केल्यानंतर हातात आलेल्या पगारातून कोणकोणत्या आणि किती गरजा पूर्ण कराव्यात? याचे योग्य नियोजन होण्यासाठी 50-30-20 हा फॉर्म्युला तुम्हाला फायद्याचा ठरू शकेल.

Read More