Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Hero Winter Carnival offer: शोरूममधून फक्त 7,777 रुपयांमध्ये कोणतेही वाहन घ्या, किंमतही झाल्या कमी!

Hero Winter Carnival offer: Hero Moto Corp ने आपली नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जुन्या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 31डिसेंबर 2022 पर्यंत मर्यादित असणार आहे.

Read More

Luxury Car : Hyderabad येथील तरुणाने घेतली भारतातली सर्वात महागडी कार McLaren 765 LT Spider

नसीर खान सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तो बिझनेसमन आणि कार उत्साही आहे. या कारचा पहिला खरेदीदार म्हणून त्याला आता ओळखले जात आहे.

Read More

Explained : Windfall Tax काय आहे? तेल कंपन्यांकडून हा कर सरकार का वसूल करतं?

2021-22 च्या अर्थसंकल्पात विंडफॉल कराचा (Windfall Tax) प्रस्ताव आला तेव्हा सरकारचा अंदाज होता यातून 65,000 कोटी रुपयांच्या महसूलाचा (Government Revenue). तेल कंपन्या कमावत असलेल्या नफ्यातून काही हिस्सा सरकार या कराच्या रुपाने वसूल करत असते.

Read More

Nokia C 31 Launch : HMD ग्लोबल ने नोकिया C31 भारतात केला लॉंच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्यं

नोकिया स्मार्टफोनच्या मागे असलेली कंपनी एचएमडी ग्लोबलने (HMD Global) नोकिया सी 31 (Nokia C 31) भारतात लाँच केल्याची घोषणा केली आहे. कंपनीचा असा दावा आहे की, नोकिया सी 31 हा नवा नोकिया सी 31 एआय-पॉवर्ड बॅटरी-सेव्हिंग फीचर्ससह तीन दिवसांची बॅटरी लाइफ देऊ शकतो.

Read More

Digital Payments : ‘ही’ चूक करू नका, नाहीतर तुरुंगात जाल 

हल्ली डिजिटल पेमेंट्समुळे (Digital Payments) मोबाईल फोनवरूनही पैशाची देवाण घेवाण (Money Transfer) शक्य होते. आणि काहीवेळा घाई घाईत चुकीच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर होतात. असं एका रॅपरच्या बाबतीत झालं. आणि त्याला 18 महिन्यांचा तुरुंगवास झाला. कसा ते बघा?

Read More

Viral News: ख्रिसमसच्या निमित्ताने बॉसने दिला चक्क 10 कर्मचाऱ्यांना 82 लाख रुपयांचा बोनस!

Viral News: ऑस्ट्रेलियाच्या रॉय हिल कंपनीच्या बॉस जीना राइनहार्टबद्दल सध्या जगभरात चर्चा होत आहे. ज्यांनी आपल्या 10 कर्मचाऱ्यांना 82 लाख रुपयांचा बोनस ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने दिला आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जगभरात यावर चर्चा होत आहे. सर्वच नेटकरी करतायेत त्यांचे कौतुक!

Read More

Best Travel Luggage : या 5 बेस्ट ब्रॅन्डच्या स्टायलिश आणि आरामदायी ट्रॅव्हल बॅग्ज मिळतील 5000 च्या बजेटमध्ये

Best Travel Luggage: ट्रिप किंवा टूरसाठी बाहेर जाताना गरज असते स्टायलिश आणि आरामदायी ट्रॅव्हल बॅग्जची(Stylish and comfortable travel bags). तुम्हीही अशी लगेज बॅग शोधत आहात तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे.

Read More

Tea Business: तुम्हाला माहिती आहे का? चहावाला साधारणपणे किती पैसे कमावतो?

Tea Business: पाहुणचारापासून ते आळस दूर करण्यापर्यंत आपल्याला 'चहाचं'(Tea) लागतो. पण तुम्हाला चहाच्या व्यवसायाचे गणित(Tea Business Calculation) माहित आहे का? चला तर थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

Expensive House in Mumbai : Tata Group चे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या घराचं ‘हे’ वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे का? 

2017 मध्ये टाटा समुहाचे अध्यक्ष झाल्यावर नटराजन चंद्रशेखरन पेडर रोडवरच्या ‘या’ घरात राहायला आले. आणि आता हे घर एका नवीन विक्रमाचं साक्षीदार झालं आहे. या ड्युप्लेक्स घरात चंद्रशेखर आपल्या कुटुंबीयांसह राहतात.

Read More

Hyundai Motor prices : जानेवारी 2023 पासून ह्युंदाई मोटर्सच्या किंमती वाढणार

Hyundai Motor India Limited (HMIL) ने वाढत्या इनपुट खर्चामुळे तिच्या मॉडेल श्रेणीमध्ये किमतीत वाढ जाहीर केली आहे. वाहन निर्मितीच्या वाढत्या खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी कंपनी पुढील वर्षी जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहे.

Read More

Traffic challan: वाहतुकीचे नियम न पाळल्यास किती भरावा लागतो दंड, माहित करून घ्या

Traffic challan: अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकी बाबत अनेक नियम लागु केले आहेत. अपघात तर वाढलेच पण त्या बरोबरच वाहनांची संख्या सुद्धा भरारीने वाढली आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंड भरावा लागतो.

Read More

FII in India : 20 वर्षांत भारतातली परकीय थेट गुंतवणूक 200 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाऊ शकते!  

भारतात सध्या दरवर्षी होणारी थेट परकीय गुंतवणूक 20 ते 30 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात असते. तेच प्रमाण येत्या 20 वर्षांत 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर जाऊ शकतं असा विश्वास क्वांटम अॅडव्हायजर्स या संशोधन संस्थेच्या प्रमुखांनी व्यक्त केलं आहे.

Read More