Christmas मध्ये आली केक बाजाराला झळाळी, डिसेंबरमध्ये केकला 45 टक्क्यांची मागणी
Christmas जवळ आलाय, Christmas म्हणजे केक एन्जॉय करणे. इतरवेळी मिळणारा केक Christmas मध्ये आणखीच भारी लागतो. या काळात केक व्यवसाय तेजीत चालतो. तसेच पारंपरिक भट्टीत भाजलेल्या केकलाही मागणी वाढते. तर, यंदा केक बाजारात काय Hustle आहे ते या लेखातून जाणून घेऊयात.
Read More