Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Cleartrip Premium Getaways: क्लिअरट्रिपकडून पर्यटकांसाठी ‘प्रीमियम गेटवेज’ची सेवा, जाणून घ्या सविस्तर

Cleartrip Premium Getaways: हॉटेल व्‍यवसायाला प्रबळ करण्‍याच्‍या प्रयत्‍नात क्लिअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीने अद्वितीय लक्‍झरी प्रवास अनुभव देणाऱ्या प्रीमियम गेटवेज (Premium Getaways)चे अनावरण केले. सध्‍या ही सेवा २५ हून अधिक ठिकाणी असलेल्‍या ४० हून अधिक हॉटेल्‍ससोबतच्‍या सहयोगाने सुरु केली आहे.

Read More

BSNL Recharge Plan: 100 रुपयात मिळणारे स्वस्तातील 'हे' 6 प्रीपेड प्लॅन तुम्हाला माहित आहेत का?

BSNL Recharge Plans: सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज प्लॅन महागले असताना BSNLने आपल्या ग्राहकांसाठी 100 रुपयांमध्ये 6 वेगवेगळे प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) आणले आहेत. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, इंटरनेट डेटा आणि एसएमएस सेवा मिळत आहे.

Read More

Business Idea: ग्रामीण भागात सुरु करता येऊ शकतात 'असे' काही व्यवसाय

Business Idea: तुमचा विचार जर व्यवसाय करायचा असेल तर ग्रामीण भागात चालू शकतात असे काही व्यवसाय आहेत. शेती, खाद्य पदार्थ, शैक्षणिक साहित्य या गोष्टी गावाकडे जास्त प्रमाणात चालू शकतात. या व्यवसायांसाठी लागणार खर्च किती? आणि इतर माहित जाणून घेऊया.

Read More

Arijit Singh Net worth: सर्वाधिक कर भरणारा गायक अरिजीत सिंग, जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती!

Arijit Singh Net worth: सुरेल आवाज आणि सुरांचा बादशाह, अरिजीत सिंगचा (Arijit Singh) आज वाढदिवस आहे. अरिजीत सिंग हा इंडस्ट्रीतील टॉप गायकांपैकी एक आहे. लाईव्ह कॉन्सर्ट, पार्श्वगायन करून तो करोडो रुपये कमवतो. या लेखात जाणून घेऊयात अरिजित सिंगच्या संपत्तीविषयी आणि कमाईबद्दल सविस्तर

Read More

IRCTC Bharat Darshan: जाणून घ्या पुण्याहून सुरु होणाऱ्या भारत दर्शन यात्रेचा खर्च आणि प्रवासाची माहिती

IRCTC Bharat Darshan: भारत दर्शन योजनेअंतर्गत, Indian Railway येत्या 28 एप्रिल रोजी एक विशेष ट्रेन चालवणार आहे, जी तुम्हाला अत्यंत कमी भाडेदरात देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी घेऊन जाणार आहे. सुमारे 10 दिवस चालणाऱ्या या प्रवासात तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता आणि धार्मिक स्थळांनाही भेट देऊ शकता.

Read More

Sundar Pichai Luxury House : 226 मिलीयन डॉलर पगार कमावणाऱ्या सुंदर पिचाई यांचा प्रवास; राहतात ‘या’ महागड्या घरात

Sundar Pichai Luxury House : सुंदर पिचाई यांनी कॅलिफोर्नियामध्ये 40 मिलीयन डॉलरचं घर खरेदी केलं आहे.या घराच्या इंटिरियरसाठी पिचाई यांची पत्नी अंजली पिचाई यांनी 49 कोटी रूपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण घराचं आणि परिसराच्या सौदर्यिंकरणाचं काम हे अंजली पिचाई यांनी स्वत: लक्ष देऊन, कुटुंबातील सदस्यांच्या आवडी-निवडी सांभाळून पूर्ण करुन घेतलं आहे.

Read More

Rural News: महिलांना एसटी प्रवासात 50% सूट, ग्रामीण भागातील खासगी वाहनधारक अडचणीत

Mahila Samman Yojana: महिला सन्मान योजनेंतर्गत सरसकट महिलांना एसटी प्रवासासाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत योजना सुरू करून त्वरित या योजनेची अंमबजावणी सुरू केली आहे. महिला एसटी बसने प्रवास करत असल्याने खासगी वाहनांना फटका बसला आहे.

Read More

Smart Tips for AC: उन्हाळ्यात एसी कसा वापरावा? तापमान किती असावे, जाणून घ्या बेसिक टीप्स

Smart Tips for AC: सध्याचे वातावरण पाहता संपूर्ण महाराष्ट्रात उष्मा वाढला आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडत आहे. अशात रात्रीची शांत झोप लागावी, यासाठी एसीचा वापर केला जातो. पण एसीचे तापमान किती असावे. याबाबत अनेकांना माहिती नसल्याने ते थंड हवेसाठी एसीचे तापमान खूप कमी ठेवतात. पण यामुळे शरीराला त्रास होतो. तसेच विजेचे बिलसुद्धा जास्त येते. त्यामुळे एसी कसा वापरावा याच्या बेसिक टीप्स जाणून घ्या.

Read More

World's Wealthiest City: जगातील सर्वाधिक बिलेनिअर्स ‘या’ शहरात राहतात!

World's Wealthiest City: मागील अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये लंडन शहर चौथ्या क्रमांकावर होते. मात्र यावेळी त्यांनी या यादीतील स्थान गमावले आहे. जगातील बहुतेक श्रीमंत लोक सध्या न्यूयॉर्कमध्ये राहतात.

Read More

National Panchayat Awards: महाराष्ट्रातील 'ही' 5 गावे ठरली पुरस्कारांची मानकरी, एक कोटींचे मिळाले बक्षीस

National Panchayat Awards: केंद्रीय मंत्रालयाच्यावतीने या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. ग्रामीण विकास आणि पंचायती राज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह सोमवार ते 21 एप्रिल दरम्यान साजरा केला जात आहे. याअंतर्गत येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आले. सांगली आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Read More

IRCTC Tour Package: IRCTC च्या टुर पॅकेजमधून फक्त 7,000 रुपयांमध्ये देऊ शकता, तिरुपती बालाजी मंदिराला भेट

IRCTC Tour Package: IRCTC कडून नवनवीन टुर पॅकेज ऑफर केले जातात. आता IRCTC कडून तिरुपती बालाजीसाठी टुर पॅकेज आले आहे. तिरुपती बालाजी हे एक धार्मिक स्थळ आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही तिरुपती बालाजी मंदिराला अतिशय कमी बजेटमध्ये भेट देऊ शकता.

Read More

Business Idea: 70,000 रुपये गुंतवून सुरू करू शकता 'हा' व्यवसाय

Business Idea: इतर क्षेत्रांबरोबरच आता नोकरी क्षेत्रामध्ये सुद्धा खूप स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांचा कल व्यवसाय उभारणीकडे वाढत चालला आहे. तुम्हाला सुद्धा एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर टीशर्ट प्रिंटिंग हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट असू शकतो. त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

Read More