Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Men's Face Wash: ऑईली स्कीनमुळे त्रस्त झाला आहात तर फक्त 200 रुपयात खरेदी करा 'हे' 4 फेसवॉश, मिळतोय 30% डिस्काउंट

Men's Face Wash: उन्हाळयात पुरुषांना देखील चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे आहे.जास्त उष्णतेमुळे चेहऱ्यावर ऑईल येण्याचे प्रमाण वाढते. चेहऱ्यावरील ऑईल कमी करण्यासाठी फेसवॉश वापरला जातो. आज आम्ही तुम्हाला 200 रुपयांच्या आतील 4 बेस्ट फेसवॉशबद्दल माहिती देणार आहोत. ऑनलाईन रिटेल वेबसाईट अमेझॉनवरून (Amazon) या फेसवॉशची खरेदी केल्यावर 30% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

Read More

Redmi A2 & Redmi A2+ Sale 2023: 'या' स्मार्टफोवर मिळतोय 500 रुपयांचा त्वरित डिस्काउंट आणि 2 वर्षांची वॉरंटी

Redmi A2 & Redmi A2+ Sale 2023: चायनीज स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने (Xiaomi) Redmi A2 आणि Redmi A2+ हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. त्यानंतर कंपनीने पहिलाच सेल आजपासून (23 मे 2023) सुरू केला आहे. या निमित्ताने मिळणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंट बद्दल जाणून घेऊयात.

Read More

Make Money While Exploring the World: जगभर प्रवास करायचाय आणि पैसे देखील कमवायचेत? मग फॉलो करा या खास टिप्स

असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही जगभर प्रवास करतानाही पैसे कमवू शकतात. प्रवास केल्याने माणसं अनुभवी बनतात, नवं काही शिकतात असं म्हटलं जातं. परंतु आता प्रवास करताना माणसं पैसे देखील कमवू शकतात आणि हवं ते करू शकतात हेही लक्षात घ्या.

Read More

Amazon Will be Expensive: अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर करणं 31 मे पासून होणार महाग!

Amazon Will be Expensive: अ‍ॅमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईट ही नेहमीच वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्काऊंटसाठी चर्चेत असते. पण सध्या अ‍ॅमेझॉन आपल्या सेल्स पॉलिसीमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. या नवीन पॉलिसीनुसार 31 मे नंतर अ‍ॅमेझॉनवरील उत्पादनांच्या किमती वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

Read More

Wedding Menu Planning: लग्नातील मेन्यूचं नियोजन करताना फॉलो करा या टिप्स...

असं म्हणतात की, लग्नविधीसाठी तुम्ही कितीही खर्च करा, ते लोकांच्या लक्षात राहणार नाही. परंतु तुमच्या लग्नात जेवणाच्या बाबतीत थोडी जरी कसर राहिली असेल तर वर्षानुवर्षे लोकांच्या ते लक्षात राहतं. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण लग्नातील जेवणाकडे विशेष लक्ष ठेऊन असतात. जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यातून तुम्ही बजेट फ्रेंडली मेन्यू निवडू शकता...

Read More

Budget Friendly Weddings in Mumbai: मुंबईत लग्न करत असाल तर बचतीची विशेष काळजी घ्या, जाणून घ्या टिप्स

मुंबई हे भारतातील सर्वात महाग शहर आहे. या शहरात लग्न करणे म्हणजे दिव्यच. खरे तर मुंबईत परवडणाऱ्या दरात लग्नाचे नियोजन करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. परंतु, लग्नाचे बजेटिंगसह काळजीपूर्वक नियोजन केल्यास एक सुंदर आणि संस्मरणीय लग्नसोहळा आपल्याला अनुभवता येऊ शकतो.

Read More

Credit Card Rewards: समर ट्रिप बजेटमध्ये करा; क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंटद्वारे बुक करा तिकीट

समर ट्रिपचं नियोजन आखत असाल तर तिकिट बुकिंग करताना क्रेडिट कार्ड रिवार्ड पॉइंट वापरायला विसरू नका. सध्या अनेक क्रेडिट कार्ड तिकिट बुकिंगवर डिस्काउंट आहे. तसेच जर तुम्ही सतत प्रवास करत असाल तर ट्रॅव्हल क्रेडिट कार्डही घेऊ शकता. हॉटेल, रेल्वे, विमान, कॅब, रिसॉर्ट बुक करण्यासाठी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट कामाला येतील. किंवा प्लॅट डिस्काउंट ऑफरही मिळतील.

Read More

Natural toothpastes sales: कोविडनंतर नॅचरल टूथपेस्टची मागणी घटली; 'ओरल हायजिन' बाबत भारतीयांच्या सवयी काय?

कोरोना काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिक आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांकडे वळले होते. मात्र, आता नॅचरल टूथपेस्टची विक्री रोडवलीय. ओरल हायजिनसंबंधित उत्पादनांच्या वापरात भारतीय अद्याप मागेच आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात कंपन्यांना मोठी संधी दिसत आहे.

Read More

Fantasy Games Industry: तरुणाईमध्ये फॅन्टासी गेम्सची क्रेझ! भारतात 18 कोटी युर्जस आणि 6800 कोटींची उलाढाल

Fantasy Games Industry: मागील 20 वर्षात फॅन्टासी स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये तीनपटीने वाढ झाली आहे. फॅन्टासी स्पोर्ट्समध्ये क्रिकेटसह कबड्डी, हॉकी, बास्केटबॉल आणि फुटबॉलयवर देखील गेम्स आहेत. भारतात किमान 15 स्टार्टअप्स फॅन्टासी स्पोर्ट्स श्रेणीत जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्यातील 3 स्टार्टअप्सने युनिकॉर्न होण्याचा पराक्रम केला आहे.

Read More

Travel Tips: ट्रिपचं नियोजन कसं करावं? साध्या सोप्या पण 'Must Know' टीप्स

Travel Tips: ट्रिपचं प्लॅनिंग करताना अनेकांचा गोंधळ उडतो. आपण जे नियोजन आखतो त्यानुसार गोष्टी होत नाहीत. ट्रिपचं नियोजन करताना कोणती काळजी घ्यावी हे आपण या लेखात पाहूया. मग ती सोलो ट्रिप असो किंवा कुटुंबासोबत. या ट्रॅव्हल टिप्स फायद्याच्या ठरतील. पाळीव प्राण्यांना बरोबर घेऊन ट्रिपवरती जात असाल तर काय काळजी घ्यावी लागते ते सुद्धा पाहूया.

Read More

Register Marriage Cost: मुंबईत रजिस्टर मॅरेजसाठी किती खर्च येतो, माहितीये का तुम्हाला?

Register Marriage Cost: मुंबईत रजिस्टर पद्धतीने लग्न करायचे असेल तर काय करावे लागते आणि त्यासाठी खर्च किती येतो. असे रजिस्टर पद्धतीने लग्न कुठे आणि कसे केले जाते. याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Read More

iPhone 13 On Flipkart's Sale: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 13 मिळणार 50 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत

iPhone 13 Price: ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट समर सेलमध्ये धमाकेदार ऑफर देत आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 13 हा 50,000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणार आहे. अशाच वेगवेगळ्या प्रोडक्टवर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Read More