Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

TRAI on bad internet : खराब इंटरनेटमुळे त्रस्त आहात? ट्राय आणतंय नवी नियमावली!

TRAI on bad internet : जर तुम्ही देखील खराब इंटरनेट गुणवत्तेमुळे त्रस्त असाल, तर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (elecom Regulatory Authority of India) ग्राहकांच्या हितासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केलीय. ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, असं यात नमूद करण्यात आलंय. चांगलं इंटरनेट असेल तरच त्याचा योग्य उपयोग करता येतो. अन्यथा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

Read More

Pending Electricity Bill: थकित वीज बिलांवर शेतकऱ्यांचे 145 कोटी माफ, पुणे जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद

Pending Electricity Bill: मार्च महिन्यात शेतीपंपाच्या थकित वीजबिलासाठी तीस टक्के सवलत दिली होती. आता त्याचा लाभ घेण्याची मुदत मार्चअखेर संपुष्टात आली. महावितरणच्या पुणे परिमंडळातील 22 हजार 826 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

Read More

Shah Rukh Khan: बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान 6000 कोटींचा मालक, 'या' सोर्समधून कमावतो वर्षाला कोट्यवधी रुपये

SRK: जगातील सगळ्यात महागड्या कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे शाहरुख खान. एक कलाकार म्हणून तो सगळ्यांनाच परिचित असला तरी तो अभिनयाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही कार्यरत आहे. या लेखात जाणून घेऊया त्याच्या संपत्तीचे विविध स्त्रोत आणि त्याची वार्षिक कमाई!

Read More

Real Estate Fraud: जमिनीची नोंदणी खरी की बनावट हे ओळखण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे?

Real Estate Fraud: जमीन नोंदणीबाबत अनेक घोटाळे समोर येतात. एकच दोघांना विकणे, खोटे कागदपत्र देणे, जमीन स्वतः च्या मालकीची नसतांना विकणे या सर्व बाबीमुळे अनेकदा फसवले जाते. फसवणूक टाळण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे? याबाबत माहित करून घ्या.

Read More

Free Insurance on ATM Card: प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी बँकेच्या एटीएम कार्डवर मिळतेय मोफत विमा सुविधा

ATM card insurance: अनेकांना माहित नसेलच की, प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी बँकेच्या एटीएम कार्डवर मोफत विमा सुविधा मिळते. याबाबत सविस्तर माहित करून घ्या.

Read More

Bryan Johnson: बापरे! तरुण दिसावं म्हणून हा उद्योगपती दरवर्षी फिटनेसवर खर्च करतो 2 दशलक्ष डॉलर!

Bryan Johnson: ब्रायन जॉन्सन हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित 45 वर्षीय उद्योजक आहेत. ते ब्लुप्रिंट, कार्नेल, ओएस फंड, ब्रेनट्री वेनमो या कंपन्यांचे मालक आहेत. फॉर्च्युन डॉट कॉमच्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती 400 दशलक्ष डॉलर इतकी आहे. ब्रायन हे सध्या 'Project Blueprint' वर काम करतायेत. त्यांचा असा दावा आहे ही त्यांनी याद्वारे त्यांचे जैविक वय (Biological Age) 5 वर्षांनी कमी केले आहे.

Read More

World's Most Expensive School: जगातल्या सर्वात महागड्या शाळेची फी ऐकून व्हाल थक्क!

Education in Switzerland: जगातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक शाळा स्वित्झर्लंडमध्ये आहे. या शाळेत जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. इतकं महाग शिक्षण असूनही विद्यार्थी येथे प्रवेश का घेतात हे जाणून घ्या या लेखात.

Read More

DMart : डिमार्टचे वार्षिक उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढले, यावर्षीचे उत्पन्न 10337 कोटी

DMart Update : DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी एवेन्यू सुपरमार्ट्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत कंपनीची स्टैंडअलोन उत्पन्न 10337.12 कोटी रुपये आहे. हे उत्पन्न वार्षिक आधारावर 20 टक्के जास्त आहे.

Read More

IPL 2023 : Travel तसंच Hotel कंपन्यांना आयपीएलचा कसा होतोय फायदा?

IPL2023 : कोव्हिड 19 च्या दोन वर्षांनंतर आता IPL स्पर्धाही पूर्वीसारखी बंधनमुक्त वातावरणात होत आहे. आणि त्याचा फायदा ट्रॅव्हल तसंच हॉटेल व्यवसायाला होतोय. कसा ते पाहूया...

Read More

IRCTC Tour Package: 'IRCTC'ने आणले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यात्रेसाठी स्वस्त टूर पॅकेज, माहित करून घ्या किती लागणार खर्च

IRCTC Tour Package: 'आयआरसीटीसी'कडून नेहमी एकापेक्षा एक भन्नाट टुर पॅकेज उपलब्ध केले जाते. आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यात्रेसाठी तुमच्या बजेटमध्ये असलेले टुर पॅकेज घेऊन आले आहेत. ज्याची किंमत 30 हजार रुपयांच्या आतमध्ये आहे.

Read More

Virat Kohli Networth: IPL सामन्यांमधून विराट कोहलीने कमवली करोडोंची संपत्ती! जाणून घ्या सविस्तर

Virat Kohli Networth: विराट हा भारतातील सर्वात महागडा खेळाडू आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून आज त्याची ओळख आहे. विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा कर्णधार आहे. एक खेळाडू म्हणून तो संघातून पगार घेतो आणि कर्णधार म्हणून त्याला अतिरिक्त बोनसही मिळतो.

Read More

Billionaire's Houses : जगातील अब्जाधीशांची कोट्यावधी किंमतीची घरं, अँटेलिया सर्वात महागडे घर

Luxurious Houses of the world : जगातल्या एका घराची किंमत आहे 2 बिलीयन डॉलर तर एका घराची किंमत आहे 240 मिलीयन डॉलर. ही घरं आहेत जगातल्या अब्जाधिशपतीची. असे एकच घर नसून अनेक कोट्यावधी किंमतीची घरं आहेत ज्याच्या किंमती ऐकुन तुम्ही नक्कीच चकित व्हाल.

Read More